१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या संघर्ष करत असून, माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या कठीण काळात त्याला पाठिंबा दिला आहे. झिम्बाम्ब्वे दौऱ्यात अभिषेकची बॅट अजिबात चालली नाही
भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. या सिरिजचा वैभव सूर्यवंशी हीरो ठरला आहे. भारताने ही सिरिज 3-0 ने जिंकली आहे. वैभव सूर्यवंशीने तीनही सामन्यात 151 रन्स केल्या आहेत.
आपल्या आक्रमक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना झोडपून काढत, वैभवने तीन सामन्यांमध्ये १९६.१० च्या प्रभावी स्ट्राईक रेटने सर्वाधिक १५१ धावा केल्या. या सिरीजमध्ये वैभवने आपली क्षमता दाखवून दिली
IND beat Zim 3rd t20i live Score 3-0 clean sweep भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव केला. यासह मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केला.
IND vs ZIM 3rd T20I: २६ जुलै रोजी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने अवघ्या ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण…
IND vs ZIM 3rd T20 Live First Innings: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा टी- २० सामना खेळला जाकत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs ZIM 3rd T20 Live Toss Updates: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज तिसरा टी- २० सामन्याला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
India Reclaim No 1 spot in ICC t20 rankings: भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली असून, अवघ्या १५ दिवसांत आयसीसी टी-२० संघ क्रमवारीत अव्वल स्थानही पुन्हा…
IND vs ZIM 3 rd T 20 Playing 11: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील तिसरा टी-२० सामना आज खेळला जाणार आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात…
220 रन्सचा बचाव करण्यासाठी भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. त्यांनी पहिल्या काही ओव्हर्समध्येच झिम्बाब्वेच्या संघाची वाट लावून टाकली. प्रिन्स यादवने महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या.
झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून प्रथम फलंदाजीकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी शानदार सुरुवात केली.
यश ठाकूरचा जन्म कोलकाता येथे 1998 मध्ये झाला आहे. यश ठाकूर विदर्भाच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यश ठाकूरने फारस्ट क्लास क्रिकेटमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघाचे कार्यवाहक बॉलिंग कोच सुनील जोशी यांनी वैभवच्या भविष्याबबत प्रतिक्रिया दिली आहे. मागील सामन्यात वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
हरारेच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान, सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना चांगला बाउन्स मिळाला आणि चेंडू स्विंग होण्यासही मदत झाल्याचे पाहायला मिळाले.
IND vs ZIM Pitch Report and Playing 11: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी- २० सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून…
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती.
वैभव सूर्यवंशीची फलंदाजी अत्यंत चांगली होती. तो निर्भयपणे खेळतो. ज्या प्रकारे त्याने अर्धशतकी खेळी केली, ती एकदम कौतुकास्पद आहे. वैभव याआधी देखील या ठिकाणी खेळला आहे.
आयर्लंड आणि इंग्लंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाचे मनोबल तुटले होते. मात्र विजय मिळाल्यामुळे थोडासा का होईना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.