Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम
बॅटग्राऊंड गेम फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी आजचे म्हणजेच 22 ऑगस्टचे रेडिम कोड्स जारी करण्यात आले आहेत. या रेडिम कोड्सच्या मदतीने आज प्लेअर्सना वेगवेगळ्या आऊटफिट्सच्या मदतीने त्यांचा लूक एन्हांस करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच पेट्सची ताकद वाढवण्याची संधी देखील आज प्लेअर्सना मिळणार आहे. जर तुम्ही देखील फ्री फायर प्लेअर्स असाल आमि तुम्हाला आऊटफिट आणि पेट्स मोफत जिंकायचे असतील तर तुम्ही आजच्या रेडिम कोड्सचा वापर करू शकता.
फ्री फायर हा भारतातील लोकप्रिय आणि करोडो प्लेअर्सद्वारे खेळला जाणारा बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये तुम्हाला शत्रूंना मारण्यासाठी आणि तुमच्या गेमची लेव्हल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या गेमिंग आयटम्सची गरज असते. जर तुम्ही फ्री फायर मॅक्समध्ये प्रो प्लेअर असाल तर तुम्हाला गेममधील वेपन्सबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती असेल. हे वेपन्स मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेपन उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी दुरवरून शत्रूंवर निशाणा लावू शकता. गेममध्ये तुम्हाला हे वेपन्स कस्टमाईज करण्याची देखील संधी मिळते. फ्री फायर मॅक्समध्ये असे काही ईव्हेंटस असतात, जिथे तुम्हाला प्रीमियम गन स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची संधी मिळते. सध्या, या ईव्हेंटसमध्ये सहभागी होऊन, तुम्ही मोफत AK47 वॅगर्स वंडर आणि AK47 अकात्सुकी थीम गन स्किन मिळवू शकता. अशा टॉप इव्हेंट्सची यादी येथे पहा.
AK47 Waggors Wonder गन स्किन फ्रीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला Free Fire Max गेममध्ये लाईव्ह Luck Royal ईव्हेंटमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये तुम्हाला इतर रिवॉर्ड्सऐवजी AK47 Waggors Wonder जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय या ईव्हेंटमध्ये Mini Uzi Line Art Pro गन स्किन देखील मिळणार आहे.
AK47 Akatsuki Theme गन स्किन मोफत मिळवण्यासाठी गेममध्ये Obito Ring ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये तुम्हाला Diamonds खर्च करून स्पिन करावं लागणार आहे. स्पिन केल्यानंतर तुम्ही भव्य बक्षीसासाठी तुमचे नशीब आजमावू शकता. या ईव्हेंटमध्ये, AK47 Akatsuki Theme गन स्किन भव्य बक्षीस म्हणून उपलब्ध आहे. याशिवाय, ओबिटो बंडल देखील उपलब्ध आहे.
MP40 Uchiha legacy गन स्किन मोफत मिळवण्यासाठी तुम्हाला MP40 Ring ईव्हेंटमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. याशिवाय, तुम्ही या ईव्हेंटमध्ये एक भव्य बक्षीस म्हणून दावा करू शकता. तसेच, या ईव्हेंटमध्ये, तुम्हाला Naruto Universal Token मिळविण्याची संधी मिळत आहे, ज्याची देवाणघेवाण करून तुम्ही मोफत बक्षिसे मिळवू शकता.