Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील 74 टक्के Gen Z यूजर्स मोबाईलवर गेम खेळण्यासाठी घालवतात तब्बल इतके तास, Free Fire-BGMI आहे टॉप चॉइस

सततच्या मोबाईल वापरामुळे आणि गेम खेळल्यामुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. Gen Z यूजर्स मोबाईलवर गेम खेळण्यासाठी अनेक तास वाया घालवतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2025 | 12:53 PM
भारतातील 74 टक्के Gen Z यूजर्स मोबाईलवर गेम खेळण्यासाठी घालवतात तब्बल इतके तास, Free Fire-BGMI आहे टॉप चॉइस

भारतातील 74 टक्के Gen Z यूजर्स मोबाईलवर गेम खेळण्यासाठी घालवतात तब्बल इतके तास, Free Fire-BGMI आहे टॉप चॉइस

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोनवर गेम खेळणं, रिल्स बघणं, फोटो क्लिक करणं, चॅटिंग, कॉलिंग हे अनेकांचं डेली रुटीन बनलं आहे. यातीलही अनेकजण असे असतात विशेषत: मोबाईलचा वापर करणारी तरूण पिढी स्मार्टफोनवर गेम खेळण्यासाठी त्यांचे अनेक तास वाया घालवते. स्मार्टफोनवर गेम खेळणं हा त्यांच्या जिवनाचा भाग बनला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार Gen Z मुलं मोबाईल गेम खेळण्यासाठी अनेक तास वाया घालवतात.

36 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा हा प्रिमियम स्मार्टफोन, Amazon समर सेलमध्ये मिळतेय खास Deal

इबरमीडिया रिसर्च (CMR) च्या नव्या अहवालानुसार, 32 टक्क्यांहून अधिक भारतीय मोबाईल युजर्स विशेषत: Gen Z मुलं मोबाईलवर गेम खेळण्यासाठी तब्बल 4 ते 6 तास वाया घालवतात. 74 टक्के Gen Z यूजर्स कमीतकमती 6 तास गेम खेळतात. सर्वेमध्ये CMR ने भारताची टियर 1, टियर 2 आणि टियर 3 शहरं जसं की – दिल्ली, मुंबई, बंगळुरु, गुवाहाटी, चेन्नई, हैद्राबाद, जयपुर, अहमदाबाद, इंदौर आणि ग्वालियरमध्ये 1,550 युजर्ससोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की भारतातील अनेक मोबाईल युजर्स त्यांचा वेळ मोबाईलवर गेम खेळण्यासाठी वाया घालवतात. हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशी माहिती समोर आली आहे की,भारतीय सरकार ऑनलाइन गेम्स, रियल-मनी गेम्ससाठी टाइम लिमिट आणि ऑनलाइन खर्चांवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. सर्वेमध्ये आढळलं आहे की, 72 टक्के स्मार्टफोन यूजर्स एंटरटेनमेंटसाठी गेम्स खेळतात. तर 52 टक्के मेंटल एजिलिटी आणि 41 टक्के सोशलाइजिंगसाठी गेमिंग करतात.

Google चा Chrome विकला जाणार? खरेदी करण्यासाठी या दोन कंपन्या आल्या समोर! नेमकं काय आहे प्रकरण? सविस्तर जाणून घ्या

26 टक्के गेमर्स Free Fire खेळतात तर 26 टक्के गेमर्स BGMI ला प्राधान्य देतात. सर्वेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 19 टक्के युजर्स पजल्स आणि 19 टक्के First-Person Shooter (FPS) खेळतात. यानंतर अ‍ॅक्शन-एडवेंचर गेम्सचा नंबर येतो. सर्वेक्षणात असेही नमूद केले आहे की भारतातील 30 टक्क्यांपेक्षा जास्त जनरल झेड गेमर्स प्रीमियम टायटल पसंत करतात आणि त्यांना उच्च दर्जाचा गेमिंग अनुभव हवा असतो. स्पर्धात्मक गेमिंग देखील लोकप्रिय होत आहे, 57 टक्के जनरेशन झेड ईस्पोर्ट्समध्ये सहभागी आहेत.

साइबरमीडिया रिसर्चचे सीनियर एनालिस्ट सुगंधा श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे की, ‘ मुलांच्या सतत मोबाईलवर गेम खेळण्यामुळे त्यांच्यात होणारे बदल आपण अगदी सहज पाहू शकतो. या बदलांमध्ये कॅजुअल प्ले ते अधिक इमर्सिव, सोशली कनेक्टेड आणि कॉम्पिटिटिव फॉर्मेट्सपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. Gen Z या सर्वाचे नेतृत्व करत आहेत. प्रीमियम गेमप्ले, सोशल डिस्कवरी आणि eSports पार्टिसिपेशन आता मोबाइल गेमिंगच्या पुढील लाटेची व्याख्या बनत आहे.

Web Title: 74 percent of gen z users in india spend 6 hours playing games on mobile tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.