Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोल्ड फोन घेण्याची सुवर्णसंधी! Samsung Galaxy Z Fold 6 वर तब्बल ₹55 हजारांची सूट; जाणून घ्या फीचर्स

Samsung Galaxy Z Fold 6 सध्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. ₹1.65 लाख किंमतीचा हा फोल्ड फोन आता ₹55 हजार फ्लॅट डिस्काउंटसह ₹1.09 लाखात मिळत असून बँक ऑफर व एक्सचेंजचाही फायदा घेता येतो.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 29, 2026 | 01:15 PM
tech (फोटो सौजन्य: social media)

tech (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • Galaxy Z Fold 6 वर ₹55,000 फ्लॅट डिस्काउंट; किंमत ₹1.09 लाखांपासून
  • Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, ड्युअल Dynamic AMOLED 2X डिस्प्ले
  • बँक ऑफर आणि एक्सचेंजमुळे आणखी जास्त बचत शक्य
तुम्ही जर फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी समोर आली आहे. आता सॅमसंगचा गॅलेक्सी झेड फोल्ड ६ (Samsung Galaxy Z Fold 6) सध्या ५५,००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. एवढेच नाही तर याला बँक ऑफर देखील देण्यात आली आहे. भारतात या फोनची किंमत सुमारे १.६५ लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र सूट देण्यात आल्याने कमी किमतीत हा फोन खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. चला जाणून घेऊया या फोनचे संपूर्ण माहिती.

इन्व्हर्टर-जनरेटरला रामराम! Ola Electric ने लाँच केली ‘ओला शक्ती’ होम बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम; फक्त 2 तासात देणार फुल चार्ज

स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसरने चालवला जातो. डिव्हाइसमध्ये ७.६-इंच इनर डिस्प्ले आणि ६.३-इंच आउटर डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले डायनॅमिक एमोलेड २एक्स पॅनेल आहेत जे १२० हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,४०० एमएएच बॅटरी देखील आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन

गॅलेक्सी झेड फोल्ड ६ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा ओआयएससह आणि १२ एमपी अल्ट्रावाइड लेन्स आहे. फोनमध्ये १० एमपी टेलिफोटो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, डिव्हाइसमध्ये १० एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

किंमत आणि ऑफर्स काय?

सॅमसंगने भारतात सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ हा फोन १,६४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला. मात्र आता हा फोन तुम्ही सध्या Amazon वरून फक्त १,०९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजे फोनवर सध्या ५५,००० रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. एवढेच नाही तर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि स्कॅपिया फेडरल बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायांसह हा फोन १,५०० रुपयांपर्यंत सूटसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला आणखी मोठी सवलत पाहिजे असेल तर तुम्ही आपला जुना फोन एक्सचेंज करू शकता. ज्यामुळे तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये ४२,००० रुपयांपर्यंत मिळू शकते.

एअरटेलच्या 36 कोटी ग्राहकांसाठी मोठी भेट; Adobe Express Premium वर्षभर मोफत

💡

Frequently Asked Questions

  • Que: Galaxy Z Fold 6 ची मूळ किंमत किती आहे?

    Ans: भारतात या फोनची सुरुवातीची किंमत ₹1,64,999 रुपये आहे.

  • Que: फोनमध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर.

  • Que: फोनमध्ये किती कॅमेरा आहेत?

    Ans: मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि समोर 10MP सेल्फी कॅमेरा आहे.

Web Title: A golden opportunity to buy a foldable phone a massive 55000 discount on the samsung galaxy z fold 6 learn about its features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • samsung

संबंधित बातम्या

Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण
2

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

Samsung ची मोठी ऑफर! यूजर्सना फ्री मिळणार 10 हजारांचं Amazon गिफ्ट कार्ड, फक्त करावे लागणार ‘हे’ काम
3

Samsung ची मोठी ऑफर! यूजर्सना फ्री मिळणार 10 हजारांचं Amazon गिफ्ट कार्ड, फक्त करावे लागणार ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.