Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला… पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर

AI सोबत फोटो शेअर केल्याने अनेक धोके निर्माण होतात. तुमच्या फोटोचा चुकीचा वापर करून डीपफेक किंवा फेक प्रोफाइल तयार केले जाऊ शकते. तसेच तुमची डिजिटल ओळख देखील ट्रॅक केली जाऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 15, 2025 | 10:12 AM
Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला... पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर

Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला... पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेट्रो ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलं असो किंवा मुली, प्रत्येकजण हा ट्रेंड फॉलो करत आहे. Gemini AI चा वापर करून युजर्स त्यांचे फोटो रेट्रो लूकमध्ये कन्व्हर्ट करत आहेत. खरं सांगायच तर हा ट्रेंड अतिशय मजेदार आहे. तुम्हाला केवळ तुमचा फोटो अपलोड करून आवडता प्रॉम्प्ट द्यायाच आहे. त्यानंतर काही क्षणातच Gemini AI तुमच्या फोटोला रेट्रो लुकमध्ये कन्व्हर्ट करते.

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt

Gemini AI च्या मदतीने रेट्रो लूक ईमेज तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागतो. पण आपला फोटो कोतण्याही AI प्लॅटफॉर्मसोबत शेअर करणं सुरक्षित आहे का? रेट्रो ट्रेंड फॉलो करण्यासाठी अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांचे फोटो AI सोबत शेअर केले आहेत. पण हे फोटो शेअर करताना भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, याचा कोणीच विचार केला नाही. AI सोबत फोटो शेअर करणं खरंच सुरक्षित आहे, AI आपल्या फोटोचा चुकीचा वापर करू शकतो, असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – threads)

AI प्लॅटफॉर्मसोबत फोटो शेअर केल्याने वाढतो धोका

डेटा स्टोरेज – तुम्ही अपलोड केलेले फोटो सिस्टममध्ये सेव्ह केले जाण्याची शक्यता असते, याचा वापर AI मॉडलला अधिक चांगलं बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.

वैयक्तिक ओळख – तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंमधून AI तुमचा चेहरा, बॅकग्राऊंडमधील वस्तू, लोकेशन आणि डॉक्यूमेंटसारखी माहिती गोळा करू शकते.

चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता – अपलोड केलेल्या फोटोमध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल तर त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.

अज्ञात वापर – अनेकदा कंपन्या तुम्ही अपलोड केलेल्या कंटेटचा वापर भविष्यातील मॉडेलला ट्रेनिंग देण्यासाठी देखील करू शकतात.

सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

  • AI प्लॅटफॉर्मवर असा कोणताही फोटो अपलोड करू नका ज्यामध्ये आधार कार्ड, डॉक्यूमेंट, पता अशी माहिती असेल.
  • फक्त वैयक्तिक नसलेल्या प्रतिमा (उदा. वस्तू, दृश्ये) अपलोड करण्याचा प्रयत्न करा.
  • Google Gemini ची प्रायव्हसी पॉलिसी आणि सेटिंग्स तपासा. काहीवेळा इथे तुम्हाला डेटा सेविंग बंद करण्याचा ऑप्शन मिळतो.
  • तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंवर तुमचा पूर्णपणे कंट्रोल नसेल, हे लक्षा ठेवा.

जर तुम्ही AI प्लॅटफॉर्मवर वस्तू किंवा दृष्यांचे फोटो अपलोड करत असाल, तर यामध्ये जास्त धोका नाही. मात्र जर तुम्ही वैयक्तिक फोटो शेअर करत असाल धोका वाढू शकतो. एआय त्या डेटाचा वापर करू शकते.

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

फोटो शेअर केल्याने निर्माण होतात हे धोके

प्रायव्हसी लॉस (Privacy Loss)

  • एकदा फोटो अपलोड केल्यानंतर फोटोवर तुमचा पूर्ण कंट्रोल राहत नाही. तुम्ही हे ठरवू शकत नाही, की तुमचा फोटो कधी आणि कुठे वापरला जाऊ शकतो.
  • तुमचा चेहरा, घर, स्थान किंवा तुमच्याबद्दल बरेच काही फोटोमधून कळू शकते.
  • AI तुमचा चेहरा ओळखू शकते आणि तुम्हाला इतर डेटाशी (सोशल मीडिया, सार्वजनिक रेकॉर्ड) लिंक करू शकते.

डेटा ट्रेनिंगसाठी उपयोग (Data Training)

  • अनेक AI कंपन्या अपलोड करण्यात आलेल्या फोटोचा वापर त्यांच्या मॉडेल ट्रेनिंगसाठी करतात. याचा अर्थ तुम्ही अपलोड केलेला कंटेटचा वापर अप्रत्यक्षपणे AI साठी केला जातो.

Web Title: Ai can do misuse of the photo you have uploaded it can be dangerous for future tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस
1

AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत
2

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?
3

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण
4

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.