Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Tool बनतील तुमचे पर्सनल आणि प्रोफेशनल Assistant! जाणून घ्या सविस्तर

AI ची वाढती क्रेझ पाहता इतर कंपन्यांनी देखील त्यांचे AI Assistant लाँच केले. कंपन्यांचे हे AI Assistant तुमच्या अनेक कामांमध्ये मदत करू शकता. पर्सनल ते प्रोफेशनल अशा प्रत्येक कामांसाठी हे AI चॅटबोट्स तुमचे Assistant बनू शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत होऊ शकते आणि तुमची कामं अगदी सहज शक्य होतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2024 | 10:12 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील AI ची वाढती क्रेझ बघता अनेक कंपन्यांनी त्यांचे AI Assistant लाँच केले आहेत. OpenAI कंपनीने जगातील पहिलं AI chatbot माॉडेल chatGPT लाँच केलं. यानंतर सर्वत्र chatGPT ची क्रेझ वाढत गेली. लोकं त्यांच्या अनेक कामांसाठी chatGPT चा वापर करू लागली. नोकरी, शाळा, कॉलेज, व्यवयास, या सर्वच ठिकाणी chatGPT चा वापर वाढू लागला. AI ची वाढती क्रेझ पाहता इतर कंपन्यांनी देखील त्यांचे AI Assistant लाँच केले. जसे की Google ने AI Assistant जेमिनि लाँच केलं. यानंतर मायक्रोसॉफ्टने AI मॉडेल Copilot, भारतीय कंपनी Ola ने AI मॉडेल Krutrim, Apple ले Apple Assistant, Samsung ने Galaxy AI असिस्टंट आणि Meta ने Meta AI लाँच केलं.

हेदेखील वाचा- OpenAI करणार Google सोबत स्पर्धा! AI चॅटबॉट नंतर लाँच केलं नवीन सर्च इंजिन

कंपन्यांचे हे AI Assistant तुमच्या अनेक कामांमध्ये मदत करू शकता. पर्सनल ते प्रोफेशनल अशा प्रत्येक कामांसाठी हे AI चॅटबोट्स तुमचे Assistant बनू शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत होऊ शकते आणि तुमची कामं अगदी सहज शक्य होतात. ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो. चला तर मग पाहूया हे AI Assistant तुम्हाला तुमच्या कामात कशा प्रकारे मदत करू शकतात.

AI Tools

सध्या अनेक प्रकारचे AI Tools उपलब्ध आहेत. ChatGPT पासून Meta AI पर्यंत अनेक प्रकारची AI टूल्स लोकांच्या मोबाईल फोनवर उपलब्ध आहेत. अनेक छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, माहिती शोधण्यासाठी, लोकं या AI टूल्सचा वापर करतात. विविध प्रकारच्या प्रतिमा तयार करण्यासाठीही या AI Tools चा वापर केला जातो. शाळांमध्ये मुलांना नवीन AI तंत्रज्ञानाचे शिक्षणही दिले जात आहे.

हेदेखील वाचा- दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! हा AI कॅमेरा केवळ चेहरा पाहून सांगणार सत्य

Microsoft Copilot

Microsoft Copilot हे एक AI टूल आहे, ज्याचा वापर लोक त्यांच्या व्यावसायिक जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यात करू शकतात. Microsoft Copilot तुम्हाला एखाद्या पर्सनल Assistant प्रमाणे मदत करू शकतो. Copilot च्या मदतीने तुम्ही व्हिडिओच्या मध्यभागी कोणत्याही YouTube व्हिडिओशी संबंधित प्रश्न देखील विचारू शकता. यासोबतच व्हिडिओच्या मधोमध कोणतीही जाहिरात दिसली तर त्याची माहिती Copilot कडून घेता येईल. Microsoft च्या मते, हे AI टूल तुमच्या सोयीनुसार तुमच्या कोणत्याही ट्रिपचे नियोजन करण्यास सक्षम आहे. याशिवाय, या टूलद्वारे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार कोणतीही AI इमेज तयार करू शकता. जर आपण प्रोफेशनल लाईफबद्दल बोललो तर तुमचा पर्सनल असिस्टंट तुमच्या जागी कोणत्याही मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकतो आणि तुम्हाला त्याच्याशी संबंधित सर्व माहिती देऊ शकतो.

CHAT GPT

CHAT GPT चा फुल फॉर्म CHAT जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, असा आहे. हे टूल OpenAI कंपनीने तयार केले आहे. chatGPT जगातील पहिलं AI CHAT GPT माॉडेल आहे. CHAT GPT लोकांच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने देते. हा एक संगणक प्रोग्राम आहे आणि त्यात साठवलेल्या माहितीनुसार तो लोकांसमोर माहिती सादर करतो.

Meta AI

Meta AI प्रत्येक WhatsApp युजर्सच्या फोनच्या शीर्षस्थानी एक आयकॉन म्हणून उपस्थित असतो. Meta AI वरून लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. यासोबतच कोणत्याही घटनेशी संबंधित काल्पनिक चित्रेही Meta AI द्वारे तयार करता येतात.

Web Title: Ai tools will become personal and professional assistant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 10:12 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.