Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? पण त्याच जुन्या व्हिडीओ आणि फोटोंनी तुम्हीही कंटाळला आहात का? तर आता एआय चॅटबोट चॅटजीपीटी तुम्हाला नवीन आणि हटके ईमेज तयार करून देईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2025 | 09:04 AM
Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

Follow Us
Close
Follow Us:

16 ऑगस्ट रोजी आज संपूर्ण देशभरात गोकुळाष्टमी साजरी केली जात आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देत आहे. तुम्हाला देखील तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुगलवरून कोणतेही फोटो किंवा स्टिकर पॅक डाऊनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही स्मार्ट ChatGPT प्रॉम्प्ट्सचा वापर करून अगदी हटके आणि पर्सनलाइज्ड शुभेच्छांचे पोस्टर तयार करू शकता.

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

ChatGPT बनवणार जन्माष्टमी आर्ट

सीन ठरवा

तुम्हाला श्रीकृष्णाचा कसा फोटो पाहिजे हे आधीच ठरवा. लहान कृष्ण लोणी खाताना, राधा-कृष्णाचे वृंदावन दृश्य, किंवा दहीहंडीचा उत्सव याबाबत चॅटजीपीटीला माहिती द्या.

आर्ट स्टाइल निवडा

भारतीय पारंपरिक पेंटिंग, लहान मुलांसाठी कार्टून, 3D सिनेमा विजुअल, वॉटरकलर, पिक्सेल आर्ट यातील तुम्हाला जे आवडेल त्याची निवड करा. (फोटो सौजन्य – AI Created)

लाइटिंग

तुम्हाला फोटोमध्ये दिवस पाहिजे आहे की रात्र याबाबत माहिती द्या.

फॉर्मेट आणि रेजोल्यूशन ठरवा

सोशल मीडियासाठी स्क्वेयर (1:1) किंवा वर्टिकल (3:4, 4:5) फॉर्मेट बेस्ट ठरू शकतो. हे फोटो हाय रेजोल्यूशनमध्ये तयार करण्याचा प्रॉम्प्ट द्या. हे सर्व डिटेल्स चॅटजीपीटीला सांगा आणि एक फायनल प्रॉम्प्ट तयार करा आणि हा प्रॉम्प्ट वापरून AI आर्ट तयार करा.

पारंपरिक मधुबनी आर्ट

पिंपळाच्या झाडाखाली बसलेले बासरी वाजवणारे श्रीकृष्ण, गायी आणि मोर आणि रंगीबेरंगी किनारे, मधुबनी शैलीतील चित्र, देवनागरीमध्ये, ४ हजार चौरस, ‘जन्माष्टमीच्या शुभेच्छा!’.

लहान मुलांसाठी कार्टून

लोणीचे मटके पकडलेले हसणाऱ्या लहान कृष्णाचे क्यूट कार्टून, रंग-बिरंगे फुगे, ‘Happy Janmashtami!’ मजेदार फॉन्टमध्ये, हाई-रेज, वर्टिकल.

3D सिनेमा स्टाइल

चांदण्या रात्री वृंदावनमध्ये नदी किनारी बासुरी वाजवणाऱ्या कृष्णाचे 3D रेंडर, मित्रांची साथ, रियलिस्टिक लाइटिंग, ‘Happy Janmashtami!’ सोनेरी अक्षरात, अल्ट्रा HD, वाइडस्क्रीन.

वॉटरकलर पेंटिंग

यमुनेच्या काठावरील राधा-कृष्णाचे वॉटरकलर पेंटिंग, कमळाची फुले आणि हिरवी झाडे, पेस्टल रंग, ‘जन्माष्टमीच्या शुभेच्छा!’ कॅलिग्राफीमध्ये, हाय-रेंज, वर्टिकल.

स्टूडियो घिब्ली इंस्पायर्ड

संध्याकाळी शेतात कृष्णाचे बासरी वाजवणारे स्टुडिओ घिबली-स्टाइल इलस्ट्रेशन, ढग आणि रानफुले, हलकी चमक, ‘जन्माष्टमीच्या शुभेच्छा!’ हँड-ड्रॉन टेक्स्टमध्ये, अल्ट्रा हाय-रेंज, स्क्वेयर.

Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या

लाइन आर्ट

गोपींसोबत नृत्य करणाऱ्या कृष्णाचे ब्लॅक-एंड-व्हाइट लाइन आर्ट, सजावटीच्या नमुन्यासह साध्या बॅकग्राउंडवर, ‘जन्माष्टमीच्या शुभेच्छा!’ ऑर्नामेंटल फॉन्टमध्ये, हाय-रेंज, वर्टिकल.

पिक्सेल आर्ट

गावात लोणी खाताना लहान कृष्णाचे 8-बिट पिक्सेल आर्ट, गायी आणि मटक्यांसह, चमकणारे रंग, ‘जन्माष्टमीच्या शुभेच्छा!’ पिक्सेल फॉन्टमध्ये, हाय-रेंज, स्क्वेयर.

ऑयल पेंटिंग

कंसाशी लढताना कृष्णाचे वास्तववादी ऑयल पेंटिंग, दुपारचा नाट्यमय प्रकाश, खोल रंग, ‘जन्माष्टमीच्या शुभेच्छा!’ हे सुंदर फॉन्टमध्ये, अल्ट्रा एचडी, हॉरिजॉन्टल.

कोलाज आर्ट

कृष्णाने हातात बासरी धरली आहे, राधा आणि बलराम, मंदिर आणि फुलांची पार्श्वभूमी, कागदी कट-आउट टेक्सचर, ‘जन्माष्टमीच्या शुभेच्छा!’ बोल्ड कट-आउट अक्षरांमध्ये, हाय-रेंज, वर्टिकल.

Web Title: Ai will make your krishna janmashtami more special use this prompt of chatgpt and make amazing krishna art tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • AI technology
  • Krishna Janmashtami
  • Krishna Janmashtami 2025

संबंधित बातम्या

भारतात AI-संचालित शिक्षण सुलभ करण्यासाठी बिटसॉम टेस्‍ट फॉर ऑनलाइन प्रोग्राम्‍स लाँच
1

भारतात AI-संचालित शिक्षण सुलभ करण्यासाठी बिटसॉम टेस्‍ट फॉर ऑनलाइन प्रोग्राम्‍स लाँच

Karwa Chauth 2025: Google Gemini ने क्रिएट करा बॉलीवुड-स्टाइल करवा चौथ पोर्ट्रेट, हे आहेत Prompts
2

Karwa Chauth 2025: Google Gemini ने क्रिएट करा बॉलीवुड-स्टाइल करवा चौथ पोर्ट्रेट, हे आहेत Prompts

आता रॅप ऐकून महिन्याचे खर्च कळणार! Paytm ने आणलाय AI आधारित ‘हा’ खास फिचर
3

आता रॅप ऐकून महिन्याचे खर्च कळणार! Paytm ने आणलाय AI आधारित ‘हा’ खास फिचर

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
4

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.