Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या प्रदूषण आणि धुक्यापासून एअर प्युरिफायर करेल तुमचं संरक्षण, खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

एअर प्युरिफायर तुमचं प्रदूषणापासून संरक्षण करण्यााठी फायदेशीर ठरू शकतं. पण एअर प्युरिफायर खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एअर प्युरिफायर खरेदी करताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2024 | 03:36 PM
वाढत्या प्रदूषण आणि धुक्यापासून एअर प्युरिफायर करेल तुमचं संरक्षण, खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

वाढत्या प्रदूषण आणि धुक्यापासून एअर प्युरिफायर करेल तुमचं संरक्षण, खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Follow Us
Close
Follow Us:

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. दिल्ली प्रदूषण आणि धुक्याच्या विळख्यात अडकली आहे. अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेणं देखील कठिण होत आहे. अशा परिस्थितीत आपण आपली स्वत:ची सुरक्षा करणं, फार महत्त्वाचं आहे. तुमचं आणि तुमच्या कुटूंबाचं प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही एअर प्युरिफायरचा वापर करू शकता. पण आपल्या घरासाठी एअर प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

हेदेखील वाचा- iOS 18.2 Update: बॅटरी हेल्थ ट्रॅक करण्यासाठी iPhone युजर्सना मिळणार नवीन फीचर, कधी होणार रिलीज?

प्रदूषणापासून सुटका मिळवण्यासाठी एअर प्युरिफायर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. एअर प्युरिफायर धूळ, धूर, धुके, बॅक्टेरिया यांसारख्या हानिकारक गोष्टी फिल्टर करते आणि मोठ्या प्रमाणात शुद्ध हवा देते. बाजारात विविध श्रेणींमध्ये एअर प्युरिफायर उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 8000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. नवीन एअर प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

  • एअर प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी त्याची साइज काळजीपूर्वक जाणून घ्या.
  • लक्षात ठेवा पोर्टेबल एअर प्युरिफायर फक्त एका खोलीसाठी बनवले जातात.
  • आयोनायझर, यूव्ही लाइट-आधारित मॉडेल्स खरेदी करणे टाळावे.
  • एअर फिल्टर बदलण्याची किंमत आणि विजेचा खर्च विचारात घेणे आवश्यक आहे.
  • एअर प्युरिफायर नेहमी चालू ठेवावे.

रिप्लेसमेंट कॉस्ट जाणून घ्या

फिल्टरची किंमत साधारणपणे 1,500 रुपये ते 2,500 रुपयांच्या दरम्यान असते आणि त्यांचे आयुष्य सुमारे सहा महिने असते. एअर प्युरिफायर खरेदी करताना, फिल्टरची रिप्लेसमेंट कॉस्ट निश्चितपणे विचारा.

हेदेखील वाचा- Laptop Tips: लॅपटॉपच्या बॅटरी लाईफ समस्येने हैराण झालात? या टीप्स करतील मदत

एनर्जी स्टार रेटिंगबद्दल देखील जाणून घ्या. 35 डेसिबल असलेले एअर प्युरिफायर खरेदी करा, यापेक्षा जास्त आवाज असलेला प्युरिफायर रात्रीच्या झोपेवर परिणाम करू शकतो.

सर्टिफिकेशन तपासा

एअर प्युरिफायर खरेदी करताना सर्वात सामान्य चूक म्हणजे बहुतेक लोक सर्टिफिकेशन तपासत नाहीत. दोन सर्टिफिकेशनसह एअर प्युरिफायर प्रामुख्याने भारतात उपलब्ध आहेत, ज्यामध्ये AHAM (अमेरिकन) आणि चीन सर्टिफिकेशन यांचा समावेश आहे. जर या सर्टिफिकेशनसह एअर प्युरिफायर असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता. नसल्यास खरेदी करणे टाळावे. कारण AHAM (अमेरिकन) आणि चीन सर्टिफिकेशन असलेले एअर प्युरिफायर तुम्हाला अधिक चांगला अनुभव देऊ शकतात.

फिल्टरचा प्रकार काय आहे?

प्युरिफायर किती प्रभावीपणे काम करेल, हे त्या प्युरिफायरमध्ये कोणते फिल्टर आहे यावर ते अवलंबून आहे. फिल्टरचे अनेक प्रकार आहेत ज्यांची वेगवेगळी कामं असतात. सर्वात सामान्य फिल्टर HEPA (हाय एफिशिएंसी पार्टिक्यूलेट एयर) आहे. हे 99.9% पर्यंत हवा स्वच्छ करू शकते.

काही लोकप्रिय AHAM व्हेरिफाईड ब्रँड आहेत ज्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. यामध्ये ब्लूएअर, बॉश, इलेक्ट्रोलक्स, हनीवेल, एलजी, फिलिप्स, शार्प, व्हर्लपूल यांचा समावेश आहे. तथापि, खरेदी करण्यापूर्वी या ब्रँडबद्दल आणि फिल्टर प्रकाराबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांची काही मॉडेल्स रेट नसलेली आणि खराब फिल्टर असलेली असू शकतात.

Web Title: Air purifier is the best option to protect yourself and your family from pollution use this tips while buying

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त
2

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त

Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
3

Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा
4

भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.