Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Indian Festival Sale: 10 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळणार स्मार्टफोन्स आणि टीव्ही

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! Amazon Great Indian Festival Sale 2024 ची तारीख आता जाहीर झाली आहे. यामध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनवर उत्तम ऑफर्स देण्यात येणार आहेत. स्मार्ट टीव्ही सेलमध्ये फक्त 6999 रुपयांपासून उपलब्ध होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 17, 2024 | 08:28 AM
Amazon Great Indian Festival Sale: 10 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळणार स्मार्टफोन्स आणि टीव्ही

Amazon Great Indian Festival Sale: 10 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळणार स्मार्टफोन्स आणि टीव्ही

Follow Us
Close
Follow Us:

ग्राहकांसाठी आता एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आता जुना टीव्ही किंवा जुन्या स्मार्टफोनला करा बाय-बाय कारण ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. ॲमेझॉनच्या आगामी सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. यासोबतच मेंबर्ससाठी ही सेल एक दिवस आधीच सुरू होईल. त्यामुळे आता ग्राहक फार कमी किमतीत नवी दमदार उत्पादने खरेदी करू शकतात.

कधीपासून सुरु होणार सेल

आम्ही तुम्हाला सांगतो की, ॲमेझॉनचा हा नवीनतम सेल 27 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 पासून लाइव्ह होणार आहे. Amazon च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता.

हेदेखील वाचा – Motorola Edge 50 Neo: या दिवशी लाँच होणार! लेदर फिनिशसह मिळणार दमदार फीचर्स

Amazon चे नवीन फीचर्स

खरेदीचा अनुभव सुधारण्यासाठी, ॲमेझॉनने तीन नवीन वैशिष्ट्ये देखील जाहीर केली आहेत जी Amazon Great India Festival Sale मधून उपलब्ध होतील. या फीचर्समध्ये Amazon Marketplace, Rufus AI असिस्टंटसपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायंसेसाठी इन्स्टॉलेशन आणि एक्सचेंज सपोर्ट समाविष्ट आहे.

Amazon Great India Festival Sale: कार्ड्सवर सूट

ग्राहकांना SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डसह 10% इंस्टंट सूट मिळू शकेल. प्राइम ग्राहक Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून खरेदीवर 5% अमर्यादित कॅशबॅक घेऊ शकतात. डेबिट आणि क्रेडिट कार्ड दोन्हीवर विना-किंमत-ईएमआयसह स्मार्ट खरेदी देखील केली जाऊ शकते. मोबाईल आणि ॲक्सेसरीज या ॲमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल आणि ॲक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. नवीन स्मार्टफोन्स येथे फक्त 8999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होतील. यासह, मोबाईल ॲक्सेसरीजची किंमत केवळ 89 रुपयांपासून सुरू होईल. ज्यामध्ये कव्हर, डिस्प्ले कार्ड आणि चार्जरचा समावेश आहे.

हेदेखील वाचा – Flipkart Big Billion Days Sale: 20 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात मिळेल iPad, कंपनीने दिली माहिती 

स्मार्ट टीव्ही

सणासुदीच्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांनाही सुवर्णसंधी आहे. मोठ्या ब्रँडचे स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असतील. सेलमध्ये सोनी, सॅमसंग, एमआय, एलजीच्या स्मार्ट टीव्हीवर सूट दिली जाईल. दरम्यान फ्लिपकार्टवर देखील याच दिवशी नवीन सेल सुरु होणार आहे.

Web Title: Amazon great indian festival 2024 sale date officially announced know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 08:28 AM

Topics:  

  • Amazon Great Indian Festival

संबंधित बातम्या

Amazon Prime Savings: स्मार्ट टीव्हीची किंमत ११ हजारांपासून सुरु, जाणून घ्या बेस्ट डील
1

Amazon Prime Savings: स्मार्ट टीव्हीची किंमत ११ हजारांपासून सुरु, जाणून घ्या बेस्ट डील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.