• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Flipkart Big Billion Days Sale Apple Ipad Will Be Available Under Rs20000

Flipkart Big Billion Days Sale: 20 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात मिळेल iPad, कंपनीने दिली माहिती

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीच्या सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह अनेक प्रोडक्टस खरेदी केली जाऊ शकतात. फ्लिपकार्टने त्याच्या आगामी सेलवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटला टीज करताना सांगितले की iPad 9th Gen 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2024 | 08:58 AM
Flipkart Big Billion Days Sale: 20 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात मिळेल iPad, कंपनीने दिली माहिती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आतापर्यंत लाखो ऍक्टिव्ह युजर्स जोडलेले आहेत. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन सेल आणि ऑफर्स घेऊन येत असते. सध्या फ्लिपकार्ट अशीच एक नवीन बंपर सेल घेऊन येत आहे. लवकरच फ्लिपकार्टची फेस्टिव्ह सेल सुरू होणार आहे. कंपनीचा सर्वात मोठा सेल, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल, महिन्याच्या शेवटी सुरू होईल. या सेलदरम्यान, बंपर डिस्काउंटसह उत्पादने खरेदी केली जाऊ शकतात. आगामी सेलला टीज करताना, फ्लिपकार्टने सांगितले की या काळात iPad 9 स्वस्तात म्हणजेच फार कमी किमतीत खरेदी करता येईल.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या आगामी सेलमध्ये ॲपलचा iPad 9 वी जनरेशन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. कंपनीने ते 32,900 रुपयांना लाँच केले होते, जे आता 29,900 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. आता आगामी सेलदरम्यान ग्राहकांना ॲपलचा iPad कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपची ही सेटिंग अडचणीच्या वेळी येईल कामी, प्रियजनांना मिळत राहील प्रत्येक क्षणाची माहिती

Exclusive: Flipkart to enter quick commerce game with 'Flipkart Minutes' - BusinessToday

iPad 9th Gen’ची वैशिष्ट्ये

Apple iPad 9th Gen मध्ये 10.2-इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे. iPad 10व्या पिढीचा डिस्प्ले मोठा आहे. पण डिस्प्ले गुणवत्तेबद्दल बोलायचे झाले तर, कॉन्ट्रास्ट सेटिंगच्या बाबतीत iPad 9 चांगला आहे. iPad 9th Gen तुम्हाला 2024 मध्येही कामगिरीच्या बाबतीत निराश करणार नाही. यामध्ये कंपनीने A13 बायोनिक चिप दिली आहे. सीओडी, बीजीएमआय आणि फ्री फायर मॅक्स सारखे बाजारात उपलब्ध असलेले गेम iPad 9 मध्ये कोणत्याही अडचणीशिवाय खेळता येतात.

हेदेखील वाचा – एका ॲपमधून ओपन करू शकता तीन ॲप्स, हे मोबाइल ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये असायलाच हवे

रॅम आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर हा टॅब 3GB रॅम सह 64GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जवर 10 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. यात चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर iPad च्या या मॉडेलमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Web Title: Flipkart big billion days sale apple ipad will be available under rs20000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 08:57 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

‘टेस्ला आणलीत, रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?’ अभिनेता शशांक केतकरचा सरकारला प्रश्न

‘टेस्ला आणलीत, रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?’ अभिनेता शशांक केतकरचा सरकारला प्रश्न

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली

२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.