
Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत... सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने घोषणा केली आहे की, कंपनीचा अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच भारतात सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळणार आहेय कंपनीने जारी केलेल्या डेडिकेटेड माइक्रोसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा हा सेल 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. आगामी सेलमध्ये SBI क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याव्यतिरिक्त एसबीआय कार्ड असलेल्या ग्राहकांना ईएमआय व्यवहारांवरही हीच सूट मिळेल. त्यामुळे सेलमध्ये ग्राहकांचा फायदा होणार हे निश्चित आहे. (फोटो सौजन्य – X)
Amazon Great Republic Day sale starts January 16th. pic.twitter.com/FFAa3T1DkF — Mukul Sharma (@stufflistings) January 9, 2026
तथापी, एक्सवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, हा सेल 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. हा सेल किती दिवस सुरु असणार आणि याची शेवटची तारखी काय असणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अॅमेझॉनदरम्यान, कंपनी रोज ‘8 pm डील्स’, ‘ट्रेंडिंग डील्स’, ‘ब्लॉकबस्टर डील्स’, ‘ब्लॉकबस्टर डील विद एक्सचेंज’, आणि ‘Top 100 डील्स’ लिस्ट जारी करणार आहे. यामध्ये ‘प्राइस क्रॅश स्टोर’, ‘फ्रीबी सेंट्रल’, ‘एक्सचेंज मेला’, आणि ‘सँपल मेनिया’ देखील असणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन कूपन देखील डिस्काउंटेड किंमतींवर देणार आहे.
iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?
अॅमेझॉनने सांगितलं आहे की, ग्राहक ट्रांजेक्शन सुरु करताना फास्ट चेकआउटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे डिटेल्स त्यांच्या प्रोफाईलमध्ये जोडून ठेऊ शकतात. याशिवाय असं देखाील सांगितलं आहे की, यूजर्स त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर ऑनलाईन ट्रांजेक्शन अॅक्टिवेट करू शकतात आणि त्यांचा डिलीव्हरीचा पत्ता सेव्ह किंवा अपडेट करू
शकतात.
Ans: Amazon ची Great Republic Sale साधारणपणे जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या आसपास सुरू होते. अधिकृत तारखा Amazon लवकरच जाहीर करेल.
Ans: मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम अप्लायन्सेस, किचन प्रॉडक्ट्स आणि डेली युज वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते.
Ans: होय. Prime मेंबर्सना सेलमध्ये लवकर प्रवेश (Early Access), एक्सक्लुझिव्ह डील्स आणि फास्ट डिलिव्हरीचा लाभ मिळतो.