Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Sale 2026: अल्ट्रा-स्लिम iPhone Air झाला स्वस्त! 22 हजारांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह मिळणार या ऑफर्स

Amazon Great Summer Sale 2026: अ‍ॅपलचा सर्वात स्लिम iPhone Air खरेदी करण्याची योग्य वेळ आता आली आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 11:35 AM
Amazon Sale 2026: अल्ट्रा-स्लिम iPhone Air झाला स्वस्त! 22 हजारांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह मिळणार या ऑफर्स

Amazon Sale 2026: अल्ट्रा-स्लिम iPhone Air झाला स्वस्त! 22 हजारांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह मिळणार या ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2026 मध्ये आयफोन एअरवर तब्बल 22 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट मिळत आहे.
  • HDFC बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनससह ग्राहकांना अतिरिक्त बचत करण्याची संधी मिळणार आहे.
  • Apple चा सर्वात स्लिम आयफोन एअर 120Hz OLED डिस्प्ले आणि A19 चिपसेटसह येतो.
Amazon Sale: तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अल्ट्रा-स्लिम iPhone Air खरेदी करण्याचा प्लॅनिंग करताय का? तुम्ही देखील या आयफोन मॉडेलवर ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळण्याची वाट बघत आहात का? तर आता अखेर तुमची प्रतिक्षा संपली आहे. कारण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2026 सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन मॉडेल अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Mother’s Day 2026: यंदाच्या मदर्स डेनिमित्त आईला द्या डिजिटल सरप्राइज! Google Gemini च्या मदतीने तयार करा खास AI फोटो

खरं तर कंपनीने हा आयफोन मॉडेल भारतात 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या आयफोन मॉडेलवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे या डिव्हाईसची किंमत अत्यंत कमी झाली आहे. आता सर्वात स्लिम आयफोन अत्यंत कमी किंमतीत तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. लक्षात ठेवा, अ‍ॅमेझॉनवरील या डिल्स अत्यंत मर्यादित काळासाठी असतात. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅपल आयफोन एअरवर जबरजस्त डिल्स उपलब्ध

भारतात टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने सर्वात पातळ आयफोन एअर 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2026 मध्ये या आयफोन मॉडेलवर तब्बल 22 हजार रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. या डिस्काऊंटनंतर आयफोन मॉडेलची किंमत 97,990 रुपये होणार आहे. याशिवाय HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय व्यवहार केल्यास ग्राहकांना 1,250 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळणार आहे.

जास्त बचत करण्यासाठी यूजर्स त्यांचे जुने स्मार्टफोन मॉडेल एक्सचेंज करू शकतात. या व्यवहारात त्यांना आणखी 4 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात ठेवा की एक्सचेंजची अचूक किंमत तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असणार आहे. ज्या लोकांना एकाच वेळी पूर्ण पेमेंट करायचा नाही त्यांच्यासाठी 3,442 रुपयांपासून सुरु होणारा ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहे.

कोणत्या स्मार्टफोन ब्रँडची काय खासियत? iPhone ते OnePlus पर्यंत वाचा सर्वकाही

अ‍ॅपल आयफोन एअरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅपल आयफोन एअरमध्ये 6.5-इंच OLED स्क्रीन दिली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट, 3000 निट्सपर्यंत पीक आउटडोर ब्राइटनेस आणि प्रोमोशन सपोर्टसह येते. हे आयफोन मॉडेल अ‍ॅपलच्या लेटेस्ट A19 चिपसेटवर आधारित आहे. फोटोग्राफीसाठी अ‍ॅपल आयफोन एअरमध्ये 48MP चा फ्यूजन कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या आयफोन मॉडेलमध्ये समोरील बाजूला 18MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या आयफोनच्या डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याची जाडी फक्त 5.6 मिमी आहे आणि वजन अंदाजे 165 ग्रॅम आहे, ज्यामुळे हा ॲपलचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि हलका आयफोन ठरतो.

Web Title: Amazon great summer sale 2026 ultra slim iphone air price dropped at sale users will get flat 22 thousand discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • amazon
  • apple
  • iphone

संबंधित बातम्या

Bombay High Court: भिवंडीतील Amazon वेअरहाऊसमधील मुदतबाह्य, खराब माल FDAकडे सोपवा; मुंबई हायकोर्टाचा आदेश
1

Bombay High Court: भिवंडीतील Amazon वेअरहाऊसमधील मुदतबाह्य, खराब माल FDAकडे सोपवा; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.