Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनंत अंबानींनी गिफ्ट केलेल्या 2 कोटींच्या घड्याळात नेमकं काय आहे? वाचा लग्झरी घड्याळाचे फिचर्स

अनंत अंबानीने आपल्या जीवलग मित्रांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेल्या 2 कोटींच्या घडाळ्यात नक्की काय आहे? जाणून घ्या या घडाळ्याचे अद्भुत फीचर्स.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2024 | 12:20 PM
Audemars Piguet

Audemars Piguet

Follow Us
Close
Follow Us:

अनंत अंबानींच्या लग्नाची देशभर चर्चा होत आहे. यातील अनेक गोष्टी बऱ्याच व्हायरल झाल्या, यातीलच एक म्हणजे अनंत अंबानींनी गिफ्ट केलेले लग्झरी घड्याळ. तुम्हाला माहिती असेल तर, अनंत अंबानींनी आपल्या लग्नात काही सेलेब्रिटींना आणि आपल्या जिवलग मित्रांना 2 कोटींची घड्याळ भेट म्हणून दिली आहे. अनंत-राधिकाच्या शाही लग्नाचा थाट काही वेगळाच होता. भारतासह देशातील अनेक दिग्ग्ज व्यक्तींनी या सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवली.

या लग्नात पाहुण्यांची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच रिटर्न गिफ्ट म्हणून अनंत अंबानीने त्याच्या मित्रांना खास भेट म्हणून 2 कोटींचे घड्याळ गिफ्ट केले. सध्या ही बातमी सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. अनंतने काही जिवलग मित्रांना ‘Audemars Piguet’ कंपनीचं घड्याळ गिफ्ट केलं आहे. त्याच्या मित्रांनी हा घड्याळ घालून याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता अनेकांना प्रश्न पडत आहे की एवढ्या महागड्या फोनमध्ये नक्की इतकं काय खास आहे? यासाठीच आज आम्ही तुम्हाला या घड्याळाचे फीचर्स सांगत आहोत.

Audemars Piguet कंपनीच्या कारागिरांनी काही इनोव्हेटिव डिझायनची घड्याळ तयार केली आहेत. Audemars Piguet royal oak या घड्याळाचं लिमिटेड व्हर्जन अनंत अंबानींनी आपल्या मित्रांसाठी बनवून घेतलं होत. हे घड्याळ त्यांनी आपल्या 25 मित्रांसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून खास बनवून घेतलं होत. मिळालेल्या माहितीनुसार, या घड्याळाची किंमत 2 कोटी इतकी आहे.

Audemars Piguet घड्याळाचे फीचर्स

  • या घड्याळाची साइझ 41 मिमी आहे तर थिकनेस – 99.5 मिमी आहे
  • 18 कॅरेटच्या रोझ गोल्डनने बनवलेल्या या घडाळ्याची डायल गडद निळ्या रंगाची आहे या डायलचा पॅटर्न grande tapisserie असा आहे; जी घड्याळाच्या वर्जनची ओळख आहे
  • यात काही क्रिस्टलसदेखील लावण्यात आले आहेत
  • या घड्याळात पिंक गोल्ड ब्रेसलेट पी फोल्डिंग बकल आणि एक निळ्या रंगाचा एक्स्ट्रा स्ट्रॅपदेखील दिला आहे
  • याची खासियत म्हणजे, हे घड्याळ अनेक वर्षांपर्यंत वेळ, दिवस, तारीख, महिना आणि लीप वर्षाच्या दिवसांत वाढ व घट करण्याचं कामदेखील ऑटोमॅटिक लागतो
  • 100 वर्षांतून एकदाच यात बदल करण्याची गरज भासते
  • तसेच हे घड्याळ 20 मीटर खोल पाण्यातही उत्तर प्रकारे काम करू शकते
  • यात 40 तासांपर्यंतचा पॉवर रिजर्व्ह करण्याची क्षमता आहे

 

Web Title: Anant ambani gifted rs 2 crore watches to friends know the features of audemars piguet watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • Anant Ambani

संबंधित बातम्या

Mahadevi Elephant: ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल
1

Mahadevi Elephant: ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल

Mahadevi Elephant: “सरकार अंबानीचं बटीक,माधुरीला परत …”; ‘महादेवी’साठी एकटवले राजकारणी
2

Mahadevi Elephant: “सरकार अंबानीचं बटीक,माधुरीला परत …”; ‘महादेवी’साठी एकटवले राजकारणी

‘महादेवी’साठी महाराष्ट्राचे डोळे पाणावले; हत्तीणीला वनताराला नेलं अन् गावकऱ्यांनी अंबानींचं ‘JIO’ चं बॅन केलं
3

‘महादेवी’साठी महाराष्ट्राचे डोळे पाणावले; हत्तीणीला वनताराला नेलं अन् गावकऱ्यांनी अंबानींचं ‘JIO’ चं बॅन केलं

नादच खुळा ! Anant Ambani च्या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपासून सुरु, जाणून घ्या कार कलेक्शन
4

नादच खुळा ! Anant Ambani च्या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपासून सुरु, जाणून घ्या कार कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.