Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणवीर अल्हाबादियाचे युट्युब अकाउंट हॅक! सर्व व्हिडिओ डिलीट, हॅकर्सने ठेवले हे नवीन नाव

भारतातील लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध युटूबर रणवीर अल्हाबादियाचे अकाउंट आता हॅक करण्यात आले आहेत. हेकेर्सने त्याच्या दोन्ही चॅनेल्सना हॅक करून त्यावरील सर्व व्हिडिओज डिलीट केले तसेच त्यांनी त्याच्या दोन्ही चॅनेल्सची नावेदेखील बदलली आहेत. दोम्ही अकाउंट्सना नवीन कोणते नाव देण्यात आले आहे, ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2024 | 08:53 AM
रणवीर अल्हाबादियाचे युट्युब अकाउंट हॅक! सर्व व्हिडिओ डिलीट, हॅकर्सने ठेवले हे नवीन नाव

रणवीर अल्हाबादियाचे युट्युब अकाउंट हॅक! सर्व व्हिडिओ डिलीट, हॅकर्सने ठेवले हे नवीन नाव

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब चॅनलवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. त्याचे दोन यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहेत. रणवीर हा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय युटूबर आहे, जो त्याच्या पॉडकास्टवर बॉलिवूड, क्रीडा, राजकारण आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतो. त्याच्याकडे दोन प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल आहेत, एक त्याच्या स्वत: च्या नावावर आहे आणि दुसरे बीयरबाइसेप्स आहे.

हेकेर्सने ठेवले नवीन नाव

रणवीरच्या दोन्ही यूट्यूब चॅनलवर आता सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक केले असून त्यांची नावदेखील बदलले आहेत. हॅकर्सनी त्याच्या लोकप्रिय चॅनल बीयरबाइसेप्सचे नाव बदलून “@Elon.trump.tesla_live2024” असे ठेवले, तर त्याच्या पर्सनल चॅनेलचे नाव बदलून “@Tesla.event.trump_2024” असे ठेवले. हॅकर्सनी या दोन्ही चॅनेलवरील रणवीरचे सर्व यूट्यूब व्हिडिओ डिलीट केले आहेत आणि त्याजागी डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्या जुन्या घटनांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.

हेदेखील वाचा – Emoji पाठवल्यास होऊ शकते जेल! या देशात आहे विचित्र नियम, उल्लंघन केल्यास भरावा लागेल 1 लाख रुपयांचा दंड

हॅकिंग कशी केली जाते?

हॅकर्सनी लाइव्ह स्ट्रीममध्ये क्यूआर कोड दाखवून लोकांना बिटकॉइन किंवा इथरियम elonweb.net वर पाठवण्यास सांगितले. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्ती किंवा संस्थेचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, जिथे हॅकर्सनी सेलिब्रिटींच्या खात्यांमधून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लिंक शेअर केल्या आहेत. ही एक जुनी पद्धत आहे, जी लोकांना अडकवण्यासाठी वापरली जाते.

हेदेखील वाचा – Amazon Great Indian Festival 2024: 38 हजाराहून कमी किमतीत मिळत आहे iPhone 13

रणवीरने यूट्यूबशी साधला संपर्क

या हल्ल्याने रणवीर आणि त्याच्या टीमला धक्का बसला असून ते लवकरात लवकर त्यांचे चॅनेल रिस्टोअर व्हावेत यासाठी यूट्यूबशी संपर्क साधत आहेत. युट्युबने प्रथम त्यांचे चॅनेल काढून टाकण्याचा संदेश जारी केला, असे म्हटले की धोरणाचे उल्लंघन झाले आहे. भारतीय यूट्यूब चॅनेलवरील सायबर हल्ले सध्या चिंतेचा विषय बनले आहेत आणि रणवीरच्या चॅनेलच्या हॅकमुळे सायबर सुरक्षेची गरज आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरक्षा सुधारण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान या हॅकिंगचा आता रणवीरच्या करियरवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबत रणवीरने सोशल मीडियावर एक पोस्टदेखील शेअर केली ज्यात त्याने करियरविषयीची आपली व्यथा मांडली आहे. यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले हे मात्र नक्की.

Web Title: Anveer allahbadia youtube channel hacked all video deleted hackers changed account name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 08:53 AM

Topics:  

  • Ranveer Allahabadia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.