Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WWDC 2026: ‘या’ दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट… iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज

Apple WWDC 2026 : अ‍ॅपलचा नवीन ईव्हेंट येत्या काहीच दिवसांत सुरु होणार आहे. कंपनीच्या या आगामी ईव्हेंटसाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत. कंपनीच्या आगामी ईव्हेंटमध्ये काय खास असणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2026 | 11:14 AM
WWDC 2026: 'या' दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट... iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज

WWDC 2026: 'या' दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट... iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • कंपनीने त्यांच्या आगामी ईव्हेंटची तारीख देखील जाहीर केली
  • सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
  • ईव्हेंट ऑनलाईन स्ट्रिम केला जाणार
टेक कंपनी अ‍ॅपलने अधिकृतपणे त्यांच्या आगामी ईव्हेंटची घोषणा केली आहे. याशिवाय कंपनीने त्यांच्या आगामी ईव्हेंटची तारीख देखील जाहीर केली आहे. कंपनीने केलेल्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर पोस्ट देखील व्हायरल झाल्या आहेत. अ‍ॅपलने अधिकृतपणे WWDC 2026 बाबत घोषणा करत, ईव्हेंटची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं आहे. कंपनीने सांगितलं आहे की, त्यांचा हा आगामी ईव्हेंट 8 जूनपासून सुरू होणार असून 12 जून 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी ॲपल पार्कमध्ये मुख्य भाषणाने होईल. कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, हा ईव्हेंट पूर्णपणे फ्री असणार आहे. यूजर्स हा ईव्हेंट ॲपल डेव्हलपर ॲप, कंपनीची वेबसाईट आणि युट्यूब चॅनलवर ऑनलाईन पाहू शकणार आहेत. चीनमधील प्रेक्षकांसाठी हा ईव्हेंटवर Bilibili वर स्वतंत्रपणे स्ट्रिम केला जाणार आहे.

Free Fire Max: गेममध्ये स्टेप अप ईव्हेंटची एंट्री! मोफत मिळणार प्रिमियम रिवॉर्ड्स, अशी आहे प्रोसेस

ॲपल पार्कमध्ये कोणाला मिळणार एंट्री?

हा ईव्हेंट ऑनलाईन स्ट्रिम केला जाणार आहे. मात्र काही डेवलपर्स आणि विद्यार्थ्यांना क्यूपर्टिनोमधील ॲपल पार्कमध्ये एंट्री करण्याची संधी मिळणार आहे. स्विफ्ट स्टुडंट चॅलेंजच्या विजेत्यांची घोषणा 26 मार्च रोजी केली जाणार आहे आणि 50 प्रतिष्ठित विजेत्यांना तीन दिवसांच्या विशेष अनुभवासाठी ॲपल पार्कमध्ये आमंत्रित केले जाईल.  (फोटो सौजन्य – X) 

iOS 27 पासून सिरीपर्यंत काय असणार नवीन?

रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, WWDC 2026 मध्ये ॲपल त्यांच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टिम्स आयओएस 27, आयपॅडओएस 27, मॅकओएस 27, वॉचओएस 27 आणि व्हिजनओएस 27 सादर करू शकतो. यावेळी ईव्हेंटमध्ये सिरीसाठी देखील मोठे अपग्रेड जारी केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा देखील सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, ॲपल एक नवीन चॅटबोट वर्जनवर काम करत आहे, याचे कोडनेम Campos असे आहे. हे सिरीला पूर्णपणे कंवर्सशनल बनवू शकतो. चॅटजीपीटी आणि गूगल जेमिनी सारख्या एआय चॅटबोट्ससोबत स्पर्धा करण्यासाठी सिरीचे मोठे अपग्रेड डिझाईन केले जात आहेत.

Apple has officially announced WWDC 2026, set to start on June 8! 🚨 Apple is expected to introduce iOS 27 at the event pic.twitter.com/fr5TzgcYmF — Apple Hub (@theapplehub) March 23, 2026

iOS 27 आणखी स्टेबल होणार

अलीकडेच जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट्समधून अशी माहिती मिळत आहे की, iOS 27 मध्ये फीचर्सऐवजी स्टेबिलिटी आणि परफॉर्मंसवर अधिक जास्त फोकस केला जाणार आहे. ॲपल इंजीनियर्स ओएससह अनेक भाग पुन्हा एकदा डिझाईन करत आहेत. यामुळे बग्स कमी होतील आणि जुन्या आयफोन्सना देखील अधिक चांगले बॅटरी बॅकअप मिळणार आहे.

Mark Zuckerberg ची जागा घेणार AI चॅटबॉट? धक्कादायक माहिती आली समोर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

मॅक मिनी आणि मॅक स्टुडिओ

यावेळी WWDC 2026 मध्ये नवीन हार्डवेयर लाँच केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, मॅक मिनी आणि मॅक स्टुडिओ नवीन M5 सीरीज चिप्ससह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. हे नवीन चिप्स M4 च्या तुलनेत 30% पर्यंत वेगवान CPU आणि 50% पर्यंत उत्तम ग्राफिक्स परफॉर्मन्स देऊ शकतात.

Web Title: Apple announced dates of wwdc 2026 company will present ios 27 siri and many more tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • apple
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज
2

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार
3

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स
4

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.