Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?

iPhone 17 vs Google Pixel 10: आय़फोन खरेदी करावा की अँड्रॉईड, हा प्रश्न तर प्रत्येक स्मार्टफोन युजरच्या मनात असतो. प्रत्येकजण त्याच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार स्मार्टफोनची खरेदी करतो. पण बेस्ट स्मार्टफोन कोणता आहे?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 13, 2025 | 11:50 PM
Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?

Follow Us
Close
Follow Us:

iPhone 17 आणि Google Pixel 10 हे दोन्ही स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन एकाच प्राईज रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. मात्र या दोन्हीपैकी कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे? आता आम्ही या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनच्या फीचर्सची तुलना करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की यापैकी कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

Samsung Galaxy Buds 3 FE: गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार! Samsung च्या नव्या ईयरबड्सची भारतात एंट्री, Galaxy AI फीचर्सने सुसज्ज

डिझाइन आणि मजबूती

iPhone 17 ला Ceramic Shield 2 च्या मदतीने आणखी मजबूत करण्यात आले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हे तीन पट जास्त स्क्रॅच-रेजिस्टेंट आहे. याचे वजन केवळ 177 ग्रॅम आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन एक हलका आणि कॉम्पॅक्ट पर्याय बनतो. तर Google Pixel 10 चे वजन 204 ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि नवीन Pixelsnap मॅग्नेटिक Qi2 स्टँडर्ड देण्यात आले आहे. जे मॅगसेफ अ‍ॅक्सेसरीजसह देखील काम करते. दोन्ही फोन IP68 प्रमाणित आहेत आणि धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहेत.

कोणता डिस्प्ले अधिक चांगला

iPhone 17 च्या बेस मॉडेलमध्ये पहिल्यांदा 120Hz ProMotion डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे 6.3-इंच OLED पॅनल 1Hz ते 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट एडजस्ट करू शकतो आणि यामध्ये 3000 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे. तसेच Pixel 10 मध्ये देखील 6.3-इंच OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत जातो. दोन्हीमधील फरक केवळ इतका आहे की, आयफोनचा Always-On डिस्प्ले अधिक स्मूथ आणि पॉवर-कार्यक्षम अनुभव देतो. (फोटो सौजन्य – X)

परफॉर्मेंस आणि AI पावर

iPhone 17 मध्ये A19 चिप आहे, जी 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. तर Pixel 10 मध्ये गुगलची पहिली पूर्णपणे इन-हाऊस Tensor G5 चिप आहे जी 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येते. एप्पल चिप बेंचमार्क्समध्ये आघाडीवर असली तरी देखील Pixel 10 AI फीचर्स जसे Magic Cue आणि Camera Coach साठी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.

कॅमेरा सेटअप

iPhone 17 मध्ये डुअल 48MP कॅमेरा सिस्टम (मुख्य + अल्ट्रावाइड) आणि नवीन 18MP फ्रंट कॅमेरा आहे. जे रुंद फ्रेम्स कॅप्चर करण्यास मदत करते. मात्र यामध्ये अजूनही टेलीफोटो लेंस नाही. Pixel 10 मध्ये तीन कॅमेरे आहेत, ज्यामध्ये 10.8MP टेलिफोटो लेन्स 5x ऑप्टिकल झूम आणि 30x AI झूमला सपोर्ट करतो. झूम फोटोग्राफी आवडणाऱ्या यूजर्ससाठी हा एक मोठा फायदा आहे.

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt

बॅटरी और चार्जिंग

Apple ने बॅटरी क्षमतेचा खुलासा केलेला नाही परंतु iPhone 17 मध्ये 30 तासांपर्यंत ऑफलाइन व्हिडिओ प्ले करता येतात असा दावा त्यांनी केला आहे. Pixel 10 मध्ये 4,970mAh बॅटरी देण्यात आली आहे. iPhone 17 हा 40W वायर्ड आणि 25W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. Pixel 10 मध्ये 30W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

कोणता फोन बजेट फ्रेंडली?

iPhone 17 ची सुरुवातीची किंमत 256GB मॉडेलसाठी 82,900 रुपये आणि 512GB मॉडेलसाठी 1,02,900 रुपये ठेवण्यात आली आहे. Google Pixel 10 ची अधिकृत किंमत 79,999 रुपये (12GB + 256GB मॉडेल) आहे परंतु हा फोन अमेझॉनवर 74,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Web Title: Apple iphone 17 vs google pixel 10 which smartphone is best know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • apple
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय
1

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

महाबॅटरीसह OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 भारतात लाँच, फिचर्स आणि किंमत वाचून डोळेच विस्फारतील
2

महाबॅटरीसह OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 भारतात लाँच, फिचर्स आणि किंमत वाचून डोळेच विस्फारतील

50 वर्षांनंतर Oscar Awards चा टीव्हीला अलविदा! YouTube वर दिसणार, Viewers ना होणार फायदाच फायदा
3

50 वर्षांनंतर Oscar Awards चा टीव्हीला अलविदा! YouTube वर दिसणार, Viewers ना होणार फायदाच फायदा

लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून
4

लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.