Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!

Jio vs Airtel: जिओ आणि एअरटेलमध्ये स्वस्त डेटा रिचार्ज प्लॅन्सवरून स्पर्धा सुरू आहे. जिओने 15 रुपयांचा अनलिमिटेड 5G डेटा पॅक उपलब्ध केला आहे. तर एअरटेलकडे 22 रुपयांचा 1GB डेटा आणि 49 रुपयांचा अनलिमिटेड डेटा पॅक आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 05, 2026 | 03:20 PM
Jio vs Airtel: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jio vs Airtel: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जिओचा 15 रुपयांचा अनलिमिटेड 5G डेटा पॅक.
  • एअरटेलचा 22 रुपयांत 1GB डेटा, 24 तास वैधता.
  • एअरटेलच्या 49 रुपयांच्या पॅकवर 20GB नंतर स्पीड कमी.

रोजचा नेट लवकर संपतो का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या स्वस्त डेटा पॅक देण्यासाठी जोरदार स्पर्धा चालू आहे. जिओने 5 नोव्हेंबरपासून 15 रुपयांचा नवीन पॅक आणला आहे. आणि त्याला टक्कर द्यायला एअरटेलकडे पण 22 आणि 49 रुपयांचे पॅक आहेत. Jio vs Airtel:

कोणता पॅक घ्यायचा?

1. जिओचा 15 रुपयांचा पॅक

जिओचा हा पॅक सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात जास्त फायदा देणारा आहे.

किंमत – फक्त 15 रुपये
डेटा – पूर्णपणे अनलिमिटेड 5G
डेटा, याला कोणतीही मर्यादा नाही
वैधता – रिचार्ज केल्यापासून पूर्ण 24 तास

म्हणजे तुम्ही सकाळी 10 वाजता रिचार्ज केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत चालेल. पण एक अट आहे, तुमच्याकडे 5G फोन असला पाहिजे आणि तुमच्या भागात जिओचं ट्रू 5G नेटवर्क असलं पाहिजे.

2. एअरटेलचा 22 रुपयांचा पॅक

एअरटेलने ज्यांना थोडा डेटा पाहिजे त्यांच्यासाठी हा पॅक आणलाय.

किंमत – 22 रुपये
डेटा – फक्त 1GB हाय स्पीड डेटा
वैधता – पूर्ण 24 तास

तुमचा रोजचा डेटा संपला आणि एखादं महत्वाचं काम करायचं आहे, एक व्हिडिओ बघायचा आहे, तर हा 1GB चा पॅक कामाला येतो. पण 1GB संपला की नेट बंद.

Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक

3. एअरटेलचा 49 रुपयांचा पॅक

जास्त नेट वापरणाऱ्यांसाठी एअरटेलने हा पॅक ठेवलाय.

किंमत – 49 रुपये
डेटा – अनलिमिटेड सांगतात, पण त्यात एक गंमत आहे
वैधता – फक्त 1 दिवस, पण 24 तास नाही

एअरटेल म्हणतं अनलिमिटेड, पण दिवसाला 20GB वापरल्यावर स्पीड एकदम कमी होतो, 64Kbps वर येतो. म्हणजे नंतर नेट चालेल पण कासवाच्या गतीने. आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे हा पॅक रात्री 11:59 वाजता संपतो. तुम्ही रात्री 10 वाजता रिचार्ज केला तर फक्त 2 तासच मिळणार. पैसे वाया.

मग नक्की कोणता बेस्ट आहे?

तिन्ही पॅक समोर ठेवले तर जिओचा 15 रुपयांचा पॅक सगळ्यात भारी ठरतो. का ते बघा.

पहिलं, पैशाचा हिशोब. एअरटेल 22 रुपयात फक्त 1GB देतं, तर जिओ 15 रुपयात अनलिमिटेड देतं. म्हणजे 7 रुपये कमी देऊन जास्त डेटा मिळतो. दुसरं, 49 रुपयांच्या पॅकशी तुलना केली तर जिओ 34 रुपयांनी स्वस्त आहे. आणि एअरटेलमध्ये 20GB नंतर स्पीड कमी होतो, पण जिओमध्ये असं काही नाही. जिओमध्ये कितीही वापरा.

तिसरं, वेळेचा नियम. जिओ आणि एअरटेलचा 22 रुपयांचा पॅक पूर्ण 24 तास चालतो. पण एअरटेलचा 49 रुपयांचा पॅक रात्री 12 ला संपतो. रात्री रिचार्ज केला तर नुकसानच.

Airtel यूजर्सची चांदी! या प्लॅनमध्ये मिळणार 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् रोज 2GB डेटा… किंमत 1000 रुपयांहून कमी

शेवटी काय करायचं?

जर तुमच्याकडे 5G फोन असेल आणि जिओचं नेटवर्क चांगलं असेल तर डोळे झाकून जिओचा 15 रुपयांचा पॅक घ्या. हाच सगळ्यात शहाणपणाचा निर्णय आहे. एअरटेल वापरणाऱ्यांसाठी 22 रुपयांचा पॅक तात्पुरत्या कामासाठी ठीक आहे. पण जास्त नेट लागत असेल तर 49 रुपयांचा पॅक घेणं म्हणजे पैसे फुकट घालवण्यासारखं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओचा 15 रुपयांचा डेटा प्लॅन काय ऑफर करतो?

    Ans: या प्लॅनमध्ये 24 तासांसाठी अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.

  • Que: एअरटेलच्या 22 रुपयांच्या पॅकमध्ये किती डेटा मिळतो?

    Ans: या पॅकमध्ये 1GB हाय-स्पीड डेटा मिळतो.

  • Que: एअरटेलच्या 49 रुपयांच्या पॅकमध्ये डेटा लिमिट किती आहे?

    Ans: 20GB डेटा वापरल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होतो.

Web Title: Jio vs airtel rs 15 rs 22 rs 49 data plans comparison rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • mobile recharge
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

JioHome Diwali Offer: एका मिस्ड कॉलवर 5 महिने फ्री इंटरनेट? JioHome च्या दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
1

JioHome Diwali Offer: एका मिस्ड कॉलवर 5 महिने फ्री इंटरनेट? JioHome च्या दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक
2

Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक

Ration Card Benefits: रेशन कार्डचे महत्त्व ओळखा! मोफत गॅस अन् लाखोंच्या उपचारांसाठी जाणून घ्या कागदपत्रांची माहिती
3

Ration Card Benefits: रेशन कार्डचे महत्त्व ओळखा! मोफत गॅस अन् लाखोंच्या उपचारांसाठी जाणून घ्या कागदपत्रांची माहिती

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
4

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.