Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

iPhone Air हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन आहे. चीन व्यतिरिक्त इतर देशांमध्ये हा आफोन सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. मात्र चीनमध्ये हा पातळ आयफोन नुकताच लाँच करण्यात आला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2025 | 10:40 AM
Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

टेक दिग्गज कंपनी Apple ने नुकताच त्यांचा स्लिम आयफोन म्हणजेच iPhone Air चीनमध्ये लाँच केला आहे. हा आयफोन चीनमध्ये लाँच करताच अगदी काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला. त्यामुळे सर्वचजण अचंबित झाले आहेत. अमेरिका आणि चीन या देशांमध्ये टेरिफ प्लॅनमुळे तणाव निर्माण झाला आहे. अशाचवेळी कंपनीने त्यांच्या पातळ आयफोनचं लाँचिंग चीनमध्ये केलं. हा आयफोन लाँच झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आऊट ऑफ स्टॉक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे चीनमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. चिनी ग्राहकांमध्ये आयफोनची असलेली क्रेझ पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Diwali 2025: दिवाळीपूर्वीच iPhone 16e वर मिळतंय मोठं डिस्काऊंट, Amazon-Flipkart नाही इथे उपलब्ध आहे Deal

Apple गाजवतोय वर्चस्व

Android ब्रांड्स जसे Huawei आणि Xiaomi च्या जबरदस्त स्पर्धेत देखील Apple ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. रिपोर्ट्सनुसार, या आयफोन मॉडेलची प्री-सेल्स शुक्रवारी सकाळी 9 वाजता सुरु झाली आणि बीजिंग, शंघाई तसेच तियानजिन सारख्या मोठ्या शहरांतील स्टोअर्समधून हा आयफोन काही क्षणातच आऊट ऑफ स्टॉक झाला. ऑनलाइन ऑर्डर्ससाठी डिलीवरी एक ते दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

टिम कुकच्या चीन यात्रेचा परिणाम झाल्याची शक्यता

Apple चे सिईओ टिम कुक यांनी या आठवड्यात चीन दौरा केला होता. यावेळी त्यांनी सर्वात पातळ iPhone Air ला प्रमोट केले होते. त्यांनी चीनचे उपपंतप्रधान हे लीफेंग आणि वाणिज्य मंत्री वांग वेनताओ यांची भेट घेतली आणि आर्थिक सहकार्य आणि व्यापार संबंधांवर चर्चा केली. कुक यांनी सांगितलं की, Apple चीनसह त्यांचे संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्यामुळे जागतिक आर्थिक विकासात योगदान दिलं जाणार आहे.

iPhone Air च्या मागणीमुळे बदललं संपूर्ण चित्र

रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, iPhone Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका आयफोन आहे. हा आयफोन केवळ e-SIM सपोर्टवर आधारित आहे. कंपनीचे हे फीचर तरूणांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहे. या आयफोनची विक्री सुरु होताच त्याची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे काही क्षणातच Apple च्या वेबसाईटवर या आयफोनचा स्टॉक आऊट ऑफ स्टॉक झाला.

चीनी स्मार्टफोन बाजारात Apple चे स्थान

नुकत्याच जारी केलेल्या आकड्यांनुसार, चीनच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये तिसऱ्या तिमाहीत 3% घट झाली. तरीही, Vivo 18% बाजारपेठेसह पहिल्या स्थानावर राहिला, तर Huawei आणि Apple अनुक्रमे 16% आणि 15% शेअरसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आले.

भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही Apple चा सहभाग

टिम कुकने त्यांच्या Weibo अकाऊंटवर सांगितलं आहे की, Apple बीजिंगच्या Anzhen Hospital सह काम करणार आहे. ज्यामुळे Apple Watch द्वारे हृदयाशी संबंधित आजारांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. याशिवाय त्यांनी Tsinghua University साठी देखील मोठे डोनेशन देण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे भविष्यातील पर्यावरणीय नेते तयार केले जाऊ शकतात.

Web Title: Apple iphone air went out of stock in this country after some time of launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • apple
  • China
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Happy Diwali Wishes: यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स, ही आहे प्रोसेस
1

Happy Diwali Wishes: यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स, ही आहे प्रोसेस

88 मीटर आत खाणीत बांधल आहे ‘वॉटरफॉल हॉटेल’, 4000 कोटींच्या किमतीत बनवलंय इन्व्हर्टेड ग्राउंडस्केपर
2

88 मीटर आत खाणीत बांधल आहे ‘वॉटरफॉल हॉटेल’, 4000 कोटींच्या किमतीत बनवलंय इन्व्हर्टेड ग्राउंडस्केपर

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स
3

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?
4

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.