Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

अनेक देशांना मिडल ईस्ट युद्धाचा फटका बसतांना दिसून येत आहे. तेल वाहतूक इराणने बंद केली असल्याने अनेक देशांमध्ये तेल संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2026 | 04:32 PM
Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

इराणयुद्धात चीनने घेतला मोठा निर्णय 
संरक्षण क्षेत्राचे बजेट वाढवण्याचा निर्णय 
लष्करी ताकद अमेरिकेसारखी करण्याचा प्रयत्न

Israel-America-Iran Conflict: सध्या मिडलईस्टमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ले केलेत आहेत. इराणचा समूळ नाश करण्याचा निर्धार केल्यासारखे ही भीषण हल्ले होत आहेत. तर इराणने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेच्या, इस्त्रायलच्या लष्करी ठिकाणांना इराणने लक्ष्य केले आहे. युद्ध सुरू असतानाच आता चीनने देखील यामध्ये उडी घेतली आहे.

अनेक देशांना मिडल ईस्ट युद्धाचा फटका बसतांना दिसून येत आहे. तेल वाहतूक इराणने बंद केली असल्याने अनेक देशांमध्ये तेल संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच आता चीन देशाने सर्व जगाला चकित करण्यासारखा निर्णय घेतला आहे. चीनने एक प्रकारे या युद्धात उडी घेतली असल्याचे म्हटले जात आहे.

चीनने आपली लष्करी ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये यंदा 7 ते 10 टक्क्यांनी वाढ केली असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेच्या लष्करी ताकदीप्रमाणेच आपली ताकद असावी यावर चीन भर देताना दिसून येत आहे.

US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’ ; तेहरानमध्ये घबराट

लष्करात मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणि आधुनिक हत्यारे समाविष्ट करणे हा त्यांचा हेतु आहे. चीनचे संरक्षण बजेट आता 275 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यन्त पोहोचले आहे. नेहमीपेक्षा हे बजेट 25 अब्ज डॉलर्सने जास्त असल्याचे म्हटले जात आहे. चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक करताना दिसून येत आहे. चीन बऱ्याचदा अमेरिकेचा विरोध करताना दिसून येतो. त्यामुळे भविष्यात अशी काही स्थिती निर्माण झाल्यास लष्करी ताकद वाढवण्यावर चीनने भर दिला आहे. चीन आपली ताकद वाढवत असल्याने शेजारी देशांना देखील संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी लागत असून संरक्षण सिद्धता वाढवावी लागत आहे.

US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’ ; तेहरानमध्ये घबराट

अमेरिकेने उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’

आता इराणची खैर नाही. कारण अमेरिकेने आता युद्धात आपले सर्वात घातक शस्त्रे उतरवले आहे. पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांतच इराणच्या हवाई क्षेत्रावर अमेरिका आणि इस्रायल नियंत्रण मिळवणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेने आपले सर्वात घातक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तेहरानमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Web Title: China increase our deffence budget middle east iran israel america world war 3 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • China
  • Iran Israel Conflict
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran Conflict : होर्मुझच्या समुद्रात इराणने आखली चक्रव्यूह रणनीती; अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी ओमानची मदत घेणार?
1

US Iran Conflict : होर्मुझच्या समुद्रात इराणने आखली चक्रव्यूह रणनीती; अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी ओमानची मदत घेणार?

Uranium Enrichment: अमेरिकेचा रशियावरही नाही विश्वास; इराणचे  440 kg युरेनियम ठेवायला तयार झाले पुतीन पण ट्रम्प म्हटले….
2

Uranium Enrichment: अमेरिकेचा रशियावरही नाही विश्वास; इराणचे 440 kg युरेनियम ठेवायला तयार झाले पुतीन पण ट्रम्प म्हटले….

CO2 to Fuel: विमाने आता कार्बन डायऑक्साइडवर उडणार! चिनी शास्त्रज्ञांनी शोधून काढले भविष्यातील ‘स्वच्छ’ जेट इंधन; वाचा सविस्तर
3

CO2 to Fuel: विमाने आता कार्बन डायऑक्साइडवर उडणार! चिनी शास्त्रज्ञांनी शोधून काढले भविष्यातील ‘स्वच्छ’ जेट इंधन; वाचा सविस्तर

Donald Trump: ‘वादळ येत आहे, ते थांबणार नाही’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नेटिझन्स हैराण; काहीतरी मोठे घडण्याची चाहूल?
4

Donald Trump: ‘वादळ येत आहे, ते थांबणार नाही’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नेटिझन्स हैराण; काहीतरी मोठे घडण्याची चाहूल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.