• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • India Sets New Record For Iphone Exports In Just 6 Months Tech News Marathi

भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone

भारत हळूहळू तंत्रज्ञान उत्पादनांसाठी उत्पादन केंद्र बनत आहे. आयफोन निर्यातीत भारताने एक नवीन टप्पा गाठला आहे. गेल्या दोन वर्षांत भारतातून आयफोन निर्यात सहा पटीने वाढली आहे. याबाबत आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2025 | 12:32 PM
भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone

भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अ‍ॅपलने सहा महिन्यांत परदेशात पाठवले करोडो रुपयांचे आयफोन
  • भारत बनवतंय आणि जग विकतंय
  • फक्त सहा महिन्यांत केली कोट्यवधी रुपयांची निर्यात
गेल्या काही काळात अ‍ॅपलने भारतात त्यांचे प्रोडक्शन वाढवले आहे. नुकतेच समोर आलेले आकडे देखील याचे साक्षीदार आहेत. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात भारतात तयार करण्यात आलेले 10 बिलियन डॉलरचे म्हणजेच 88,600 करोड रुपयांचे आयफोन इतर देशांमध्ये पाठवले आहेत. गेल्यावर्षीच्या ही तुलनेत ही संख्या 75 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय अशी देखील माहिती समोर आली आहे की, कंपनी आयफोन 17 च्या सर्व मॉडेल्सचे प्रोडक्शन भारतात करत आहे आणि पुढील वर्षी लाँच होणार फोल्डेबल आयफोन देखील भारतात तयार केला जाण्याची शक्यता आहे.

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

सप्टेंबर महिन्यात तोडले रेकॉर्ड

सहसा सप्टेंबर महिन्यात कंपनी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करते. त्यामुळे आयफोनची निर्यात या महिन्यात कमी असते. मात्र यावेळी कंपनीने हा रेकॉर्ड तुटला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने 490 मिलियन डॉलरचे आयफोन एक्सपोर्ट केले होते. मात्र यावेळी हा आकडा थेट 1.2 बिलियन डॉलरवर पोहोचला आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीने भारतात दोन नवीन प्लांट सुरू केले. यावर्षी एप्रिल महिन्यात अ‍ॅपलचे सप्लायर टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा होसुर आणि फॉक्सकॉनचा बंगळुरु प्लँट सुरु झाला होता. आता सर्व मिळून भारतात आयफोन तयार करणाऱ्या एकूण 5 फॅक्ट्र्या झाल्या आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

गेल्या वर्षीचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, अ‍ॅपलचे प्रोडक्शन आणि निर्यात गेल्या वर्षींच्या आकड्यांना पार करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टेरिफ प्लॅनमुळे काही आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात तयार करण्यात आलेले सर्वात जास्त आयफोन अमेरिकेत निर्यात केले जातात. यावर्षी एप्रिल ते ऑगस्टदरम्यान भारतात तयार करण्यात आलेले 8.43 बिलियन डॉलर किंमतीचे आयफोन निर्यात करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 2.88 बिलियन डॉलर किंमतीच्या स्मार्टफोनची निर्यात करण्यात आली होती. अ‍ॅपल आणि सॅमसंग हे अमेरिकेत मेड इन इंडिया फोनचे दुसरे सर्वात मोठे निर्यातदार आहेत.

Caviar ने लाँच केले iPhone 17 Pro सीरीजचे विक्ट्री कलेक्शन, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स आता एकाच ठिकाणी

जगभरात आयफोनची क्रेझ वाढतेय

अ‍ॅपल कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन सिरीज लाँच करत असते. या सिरीजमध्ये बेस मॉडेल, प्रो मॉडेल आणि प्रो मॅक्स मॉडेलसह आणखी एका मॉडेलचा समावेश केला जातो. भारतात आयफोनच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका अहवालानुसार, भारतात 80 टक्क्यांहून अधिक आयफोन ईएमआयवर खरेदी केले जातात.

Web Title: India sets new record for iphone exports in just 6 months tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
1

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!
2

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर, iOS यूजर्ससाठी बदलणार स्टेटसचा अनुभव
3

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर, iOS यूजर्ससाठी बदलणार स्टेटसचा अनुभव

Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिक्रापूर पोलिसांनी माज उतरवला; गुंडांची त्यांच्या गावातूनच काढली धिंड

शिक्रापूर पोलिसांनी माज उतरवला; गुंडांची त्यांच्या गावातूनच काढली धिंड

Dec 02, 2025 | 04:27 PM
Ind vs Sa odi series: ‘विराटच्या भविष्याबद्दल चिंता…’फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांचे विधान चर्चेत 

Ind vs Sa odi series: ‘विराटच्या भविष्याबद्दल चिंता…’फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांचे विधान चर्चेत 

Dec 02, 2025 | 04:25 PM
What is Sanchar Saathi App: काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोध असलेले काय आहे संचार साथी अॅप?

What is Sanchar Saathi App: काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोध असलेले काय आहे संचार साथी अॅप?

Dec 02, 2025 | 04:24 PM
गाडीचा स्पीड अन् मृत्यू…, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघात, हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात शरीराचे दोन तुकडे

गाडीचा स्पीड अन् मृत्यू…, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघात, हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात शरीराचे दोन तुकडे

Dec 02, 2025 | 04:15 PM
BJP चे ऑपरेशन पंजाब! ‘या’ पक्षासोबत युती करणार? हरसिमरत कौर यांनी ठेवली ‘ही’ अट

BJP चे ऑपरेशन पंजाब! ‘या’ पक्षासोबत युती करणार? हरसिमरत कौर यांनी ठेवली ‘ही’ अट

Dec 02, 2025 | 04:14 PM
कर्जतमध्ये एकाच प्रभागात चारवेळा EVM मध्ये तांत्रिक बिघाड, मतदानासाठी रांगा, उमेदवारांचा संताप

कर्जतमध्ये एकाच प्रभागात चारवेळा EVM मध्ये तांत्रिक बिघाड, मतदानासाठी रांगा, उमेदवारांचा संताप

Dec 02, 2025 | 04:08 PM
अखेर येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ता गायकवाडने शेअर केले लग्नाचे फोटो

अखेर येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ता गायकवाडने शेअर केले लग्नाचे फोटो

Dec 02, 2025 | 04:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.