Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने चीनला टाकले मागे! ॲपलने iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम

ॲपलने आता चीनऐवजी भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी भारतातून आयफोनचे उत्पादन वाढवत आहे. गेल्या सहा महिन्यांत आयफोनची निर्यात तीन पटीने वाढली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 30, 2024 | 09:15 AM
भारताने चीनला टाकले मागे! ॲपलने iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम

भारताने चीनला टाकले मागे! ॲपलने iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम

Follow Us
Close
Follow Us:

नुकताच ॲपलने आपला iPhone 16 लाँच केला, ज्यामुळे कंपनी बऱ्याच चर्चेत होती. जगभरातील लोकांनी या स्मार्टफोनला आपली पसंती दर्शवली. ॲपलने भारतात आपले जाळे सर्वत्र पसरवले आहे. कंपनी दिवसेंदिवस वेगवेगळे निर्णय घेत आहे. चीनऐवजी ॲपलचे संपूर्ण लक्ष आता भारतावर केंद्रित करण्याचे ठरवले आहे. यामुळेच ॲपल चीनमधील उत्पादन कमी करून भारतीय बाजारपेठेवर पूर्ण भर देण्याचा विचार करत आहे. सप्टेंबर महिन्यात आयफोनच्या निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे. जर आपण सहा महिन्यांबद्दल बोललो तर, यात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. भारतातील उत्पादनांची वाढती संख्या पाहून चीन चिंताग्रस्त झाला आहे.

अमेरिकन कंपनी ॲपलने भारतातून सुमारे $6 अब्ज किमतीचे आयफोन निर्यात केले आहेत. आगामी काळात ही संख्या 10 अब्ज डॉलरपर्यंत वाढवायची आहे. पण तरीही हे भारतासाठी हे एक मोठे यश आहे. ॲपल भारतात आपले प्रोडक्टस नेटवर्क सतत विस्तारत करत आहे. लोकल सबसिडी, स्किल वर्कफोर्स आणि देशाची टेक्नॉलॉजी कॅपेसिटी यामुळे ती झपाट्याने वाढली आहे. ॲपललाही चीनऐवजी भारतावर लक्ष केंद्रित करायचे आहे कारण आतापर्यंत या बाजारपेठेत चीनचे वर्चस्व होते मात्र आता भारत यावर बाजी मारत असल्याचे निदर्शनास येत आहे.

हेदेखील वाचा – Jio Finance’ची SmartGold योजना सुरू, फक्त 10 रुपयांत खरेदी करू शकता डिजिटल सोनं

iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम

अमेरिका आणि चीनचे संबंधही चांगले नाहीत. यामुळे ॲपलला त्यांची आणखी उत्पादने भारतात बनवायची आहेत. ॲपलचे प्रामुख्याने तीन मोठे सप्लायर्स आहेत. यात तैवानमधील पेगाट्रॉन कॉर्प, आणि भारतीय कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे. फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि दक्षिण भारतातील पेगाट्रॉन कॉर्पोरेशन आणि भारतीय कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आयफोन असेंबल करते. चेन्नईच्या बाहेरील भागात असलेले फॉक्सकॉनचे स्थानिक युनिट हे भारतातील सर्वोच्च सप्लायर आहे, आणि देशाच्या आयफोनच्या निर्यातीपैकी निम्मा हिस्सा याचा आहे. भारतात शाओमी, सॅमसंग व व्हिवोसारख्या कंपन्यांचा देखील दबदबा आहे. दरम्यान, उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताच्या स्मार्टफोन निर्यातीत आयफोनचा मोठा वाटा आहे.

हेदेखील वाचा – Tatkal Ticket: यंदा दिवाळीला मिळेल कन्फर्म तिकीट, फक्त या ट्रिकचा वापर करा

सॉल्ट-टू-सॉफ्टवेअर समूह टाटा समूहाच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिटने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कर्नाटक राज्यातील त्यांच्या कारखान्यातून सुमारे $1.7 अब्ज किमतीचे iPhones निर्यात केले आहेत. लोकांच्या मते, टाटाने गेल्या वर्षी विस्ट्रॉन कॉर्पोरेशन विकत घेतले. हे युनिट Apple Inc. कडून विकत घेतले, जे ॲपलच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या उत्पादनाचे पहिले भारतीय असेंबलर बनले आहे,

Web Title: Apple iphone manufacturing india china foxconn tata facility new record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 09:14 AM

Topics:  

  • China

संबंधित बातम्या

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
1

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल
2

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
3

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त
4

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.