Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी

Breaking News : चीनमध्ये GLP-1 आधारित वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी मिळवणारी एली लिली पहिली कंपनी ठरली आहे. ऑर्फॉरग्लिप्रॉन या औषधामुळे इंजेक्शनऐवजी गोळीचा पर्याय उपलब्ध होणार असून, जागतिक औषध बाजारपेठेत नोवो नॉर्डिस्कला मोठी स्पर्धा मिळणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 12, 2026 | 07:30 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ऑर्फॉरग्लिप्रॉन’ गोळीला चीनची मंजुरी
  • ७२ आठवड्यांचा चाचणीत वजनात १२ .४ टक्क्यांची घट
  • नोवो नॉर्डीस्कला मोठी स्पर्धा; चीनच्या बाजारपेठेवर लक्ष
Breaking News : जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात एली लिली ( Eli Lily ) कंपनीने महत्वाची कामगिरी केली आहे . चीनमध्ये GLP -१ प्रकारातील वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी मिळवणारी ही पहिलीच औषध उत्पादक कंपनी ठरल्याचे वृत्त आहे . लठ्ठपणावरील उपचारांसाठी इंजेक्शनऐवजी गोळीचा पर्याय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही घडामोडी महत्वाची मनाली जात आहे .

ऑर्फॉरग्लिप्रॉन’ गोळीला चीनची मंजुरी

एली लिलीच्या या औषधाचे नाव ऑर्फॉरग्लिप्रॉन ( Orforglipron ) असून चीनमध्ये ते मुयोउडा ( Muyouda ) या ब्रँड नावाने ओळखले जाणार आहे . चीनच्या राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादने प्रशासनाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी या औषधाला मंजुरी दिली .ही गोळी दिवसातून एकदा घ्यावी लागते . खास म्हणजे इंजेक्शनच्या तुलनेत गोळीचा पर्याय उपलब्ध झाल्याने वजन कमी करण्याचा उपचारांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे . चीनमध्ये याआधी GLP -१ आधारित वजन कमी करण्याची औषधे प्रामुख्याने इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध होती .

World News : पुन्हा संघर्ष होणार ? इस्रायली सैन्याला हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश; इराणचा जगाला गंभीर इशारा

७२ आठवड्यांचा चाचणीत वजनात १२ .४ टक्क्यांची घट

या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यामध्ये महत्वाचे परिणाम दिसून आले आहे . ७२ आठवड्यांच्या चाचणीत सर्वाधिक डोस घेणाऱ्या सहभागींच्या शरीराच्या वजनात सरासरी १२.४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली . GLP -१ औषधे भूक नियंत्रित करण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात . त्यामुळे लठ्ठपणा आणि टाईप २मधुमेहाच्या उपचारांमध्ये या औषधांच्या वापरला महत्व प्राप्त झाले आहे . मात्र प्रत्येक व्यक्तीला सामान परिणाम मिळतीलच असे नाही . औषधांचे फायदे , दुष्परिणाम आणि योग्य डोस याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे .

Black Sea Crisis : आता होर्मुझ नव्हे, तर काळा समुद्र बनला जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग; 570 जहाजांवर हल्ले, नाटोवर मोठे संकट

नोवो नॉर्डीस्कला मोठी स्पर्धा; चीनच्या बाजारपेठेवर लक्ष

एली लिलीच्या या मंजुरीमुळे डॅनिश औषधनिर्मिती कंपनी नोवो नॉर्डिस्कसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे . नोवो नॉर्डिस्कही आपल्या Wegovy या वजन कमी करण्याच्या औषधाच्या गोळीच्या स्वरूपाला चीनमध्ये मंजुरी मिळण्याच्या प्रयत्नात आहे .

याशिवाय फायझर आणि चीनमधील स्थानिक औषध कंपन्याही या बाजारपेठेत स्पर्धा करत आहेत . चीनमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याने वजन कमी करण्याच्या औषधांची मागणीही वाढण्याचा अंदाज आहे . पुढील पाच ते सात वर्षात चीनमधील GLP -१ वजन व्यवस्थापन औषधांची वार्षिक बाजारपेठेत ३० अब्ज युआनपर्यंत पोहोचू शकते . मात्र एली लिलीने अद्याप या गोळीची चीनमधील किंमत आणि विक्री सुरु होण्याची तारीख जाहीर केलेली नाही .

Web Title: Breaking news eli lilly weight loss pill china approval orforglipron cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • China
  • Drugs News
  • Marathi News
  • weight loss tips

संबंधित बातम्या

World News : पुन्हा संघर्ष होणार ? इस्रायली सैन्याला हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश; इराणचा जगाला गंभीर इशारा
1

World News : पुन्हा संघर्ष होणार ? इस्रायली सैन्याला हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश; इराणचा जगाला गंभीर इशारा

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?
2

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक
3

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

Nagpur News : स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला पुन्हा टॉप-३ मध्ये स्थान नाही; यंदा २२ व्या क्रमांकावरून सुधारणा की घसरण?
4

Nagpur News : स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला पुन्हा टॉप-३ मध्ये स्थान नाही; यंदा २२ व्या क्रमांकावरून सुधारणा की घसरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.