Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

Apple Retail Store: भारतातील अ‍ॅपल युजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लवकरच बंगळुरुमध्ये अ‍ॅपल रिटेल स्टोअर ओपन केलं जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात या नव्या स्टोअरची ग्रँड ओपनिंग केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2025 | 12:31 PM
दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

Follow Us
Close
Follow Us:

सप्टेंबर महिन्यात म्हणजेच अगदी काही दिवसात टेक ब्रँड अ‍ॅपलची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच होणार आहे. Apple ची बहुप्रतिक्षित आयफोन 17 सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. या आयफोन सिरीजसाठी सर्वचजण प्रचंड उत्सुक आहेत. पण आगामी आयफोन सिरीजच्या लॉचिंगपूर्वीच आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच 

Apple ने गुरुवारी घोषण केली आहे की, बंगळुरूमध्ये Apple चे पहिले रिटेल स्टोअर ओपन केले जाणार आहे. कूपर्टीनो बेस्ड टेक दिग्गजने नवीन स्टोअरची ओपनिंग डेट देखील जाहीर केली आहे. येत्या काहीच दिवसांत म्हणेजच 2 सप्टेंबर रोजी बंगळुरू मध्ये Apple रिटेल स्टोअरची ग्रँड ओपनिंग केली जाणार आहे. Apple BKC आणि Apple Saket नंतर हे तिसरे ऑफिशियल Apple store असणार आहे. भारतातील कंपनीच्या नवीन रिटेल स्टोर Apple Hebbal ची ओपनिंग सप्टेंबरमध्ये होणार आहे. कंपनीची नवीन आयफोन 17 सीरिज देखील सप्टेंबरमधेच लाँच होणार आहे. अशी आशा आहे की या नव्या स्टोअरची ओपनिंग नव्या आयफोन सिरीजसह केली जाऊ शकते.

Apple Hebbal Store मंगळवारी, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1 PM IST वाजता स्टोअरची ग्रँड ओपनिंग होणार आहे. हे स्टोअर Apple च्या इंडियामधील रिटेल एक्सपेंशनचा भाग आहे. ग्राहक या नवीन अ‍ॅपल स्टोअरमध्ये बंगळुरु आकर इन-पर्सन सर्विसचा अनुभव घेऊ शकतात. कंपनीने माहिती दिली आहे की, Apple Hebbal चे बॅरिकेड गुरुवारी सकाळी रिवील करण्यात आले आहे. Apple ने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, भारताच्या नेशनल बर्ड आणि प्राइडच्या सिंबल पीकॉकने प्रेरणा घेऊन हे आर्टवर्क डिझाईन करण्यात आले आहे. हे आर्टवर्क इंडियामधील Apple चे तीसरे स्टोर सेलिब्रेट करणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

नवीन अ‍ॅपल हेब्बल स्टोर फीनिक्स मॉल, बंगळुरूमध्ये लोकेटेड आहे. बाकी Apple स्टोर्सप्रमाणेच नवीन Hebbal स्टोर देखील अ‍ॅपल स्पेशलिस्ट, क्रिएटिव जीनियसेस आणि डेडिकेटेड बिजनेस टीमसह असेल, म्हणजेच स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना उत्तम सर्विस दिली जाणार आहे. नवीन अ‍ॅपल हेब्बल स्टोर मध्ये ‘Today at Apple’ सेशन्स देखील असणार आहे. जिथे एक्सपर्ट्स कस्टमर्ससह इंटरॅक्ट करणार आहेत. ग्राहकांना या सेशन्ससाठी रजिस्टर करावे लागणार आहे. विशेष गोष्ट म्हणजेच हे Today at Apple सेशन्स कस्टमर्सना त्यांच्या Apple डिवाइससह सुरुवात करण्यासाठी मदत करणार आहे आणि आर्ट, स्टोरीटेलिंग, प्रोडक्टिविटी आणि कोडिंगसारखे टॉपिक्स देखील कव्हर करणार आहे, जे Apple क्रिएटिव्स द्वारे फ्री इवेंट्स करणार आहे.

Apple चे पहिले ऑफिशियल स्टोर इंडियामध्ये Apple BKC मुंबई मध्ये होते आणि एप्रिल 2023 मध्ये ओपन करण्यात आले होते. हे जियो वर्ल्ड ड्राइव मॉल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये स्थित आहे. BKC स्टोर दोन-फ्लोरची बिल्डिंग आहे आणि यामध्ये हैंड-क्राफ्टेड टिम्बर सीलिंग आहे.

Web Title: Apple is going to start new retail store in bangalore when will be the grand opening tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम
1

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून
2

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य
3

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
4

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.