Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

New Apple Store in India: टेक जायंट कंपनीने पुन्हा एकदा भारतात त्यांचे नवीन स्टोअर ओपन करण्याचे प्लॅनिंग सुरु केले आहे. स्टोअर कोणत्या शहरात सुरु होणार आणि ओपनिंग तारीख काय असणार, याबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2026 | 10:34 AM
भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅपल कंपनी पुन्हा भारतात एक नवीन स्टोअर सुरु करणार
  • दक्षिण भारतीय शहरात नवीन अ‍ॅपल स्टोअर सुरु करण्याचे प्लॅनिंग
  • अ‍ॅपलच्या वेबसाईटवर जॉब लिस्टिंगबाबत माहिती उपलब्ध
टेक जायंट कंपनी अ‍ॅपल भारतात त्यांचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठीच कंपनी आता पुन्हा भारतात एक नवीन स्टोअर सुरु करणार आहे. आयफोन तयार करणारी कंपनी अ‍ॅपलने यापूर्वीच दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि नोएडा या शहरांमध्ये अ‍ॅपल स्टोअर सुरु केले आहे. यानंतर आता कंपनी दक्षिण भारतीय शहरात एक नवीन अ‍ॅपल स्टोअर सुरु करण्याचे प्लॅनिंग करत आहे. यासाठी कंपनी हैद्राबाद शहराची निवड करण्याची शक्यता आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार प्रिझम विंग्ज आणि एंजेलिक स्काय आऊटफीट… अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल भारतात त्यांचे सहावे स्टोअर सुरु करण्याचा विचार करत आहे. हे नवीन स्टोअर हैद्राबाद शहरात सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी गुरुग्राममध्ये देखील त्यांचे नवीन स्टोअर सुरु करण्याची शक्यता आहे. हे दिल्ली – एनसीआरचे तिसरे रिटेल स्टोअर असू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हैदराबादमध्ये सुरु होणार पुढील अ‍ॅपल स्टोअर

अ‍ॅपलच्या वेबसाईटवर जॉब लिस्टिंगबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, कंपनी त्यांच्या पुढील फिजिकल स्टोअरसाठी हायरिंग करत आहे. लिस्टिंगमध्ये हैद्राबादच्या नवीन स्टोअरसाठी ओपनिंग दिली आहे. ज्यामुळे अशी माहिती मिळू शकते की, कंपनी यावर्षी भारतात आणखी एक नवीन स्टोअर सुरु करण्याचे प्लॅनिंग करत आहे. जॉब लिस्टिंगमध्ये गुरुग्रामचे नाव देखील समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत, गुरुग्राममध्येही अ‍ॅपलचे रिटेल स्टोअर उघडले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

जॉब ओपनिंगची नवीन संधी

अ‍ॅपलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबादच्या स्टोअरमध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि स्टोर लीडरसह अनेक टेक्निकल रोल्ससाठी ओपनिंग आहे. याशिवाय, अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच कंफर्म केले आहे की, मुंबईमध्ये आणखी एक रिटेल स्टोअर ओपन केले जाणार आहे. तथापी, या नवीन अ‍ॅपल स्टोअरची ओपनिंग कधी होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. अ‍ॅपल हे स्टोअर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उघडू शकते.

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

भारतात वेगाने वाढतोय अ‍ॅपलचा बाजार

भारतात टेक जायंट कंपनी अ‍ॅपलचा बाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा बाजार आणखी वाढवण्यासाठी कंपनी भारतात नवीन – नवीन रिटेल स्टोअर सुरु करण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. कंपनीने पहिले रिटेल स्टोअर एप्रिल 2023 मध्ये ओपन केले होते. मुंबईनंतर कंपनीने दिल्लीमध्ये दुसरे रिटेल स्टोअर ओपन केले होते. गेल्यावर्षी कंपनीने तीन रिटेल स्टोअर ओपन केले आहेत, ज्यामध्ये बंगळुरू, पुणे आणि नोएडा या शहरांचा समावेश आहे. भारतात अ‍ॅपलच्या आयफोनची मागणी झपाट्याने वाढली आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात लक्षणीय झेप घेतली, चिनी ब्रँडना मागे टाकले. अ‍ॅपल टॉप-5 ब्रँडच्या यादीत सामील झाले आहे.

Web Title: New apple store will started in india soon company selected this city know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • apple
  • apple store
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क
1

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
2

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
3

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस
4

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.