Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

Upcoming Lava Smartphone: लावा कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत सतत नवीन अपडेट्स सोशल मीडियावर येत आहेत. लाँचपूर्वीच या स्मार्टफोनची डिझाईन लीक झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2026 | 01:56 PM
देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

Follow Us
Follow Us:
  • आगामी स्मार्टफोनचा फोटो सोशल मीडियावर लीक
  • लावाचा आगामी स्मार्टफोन Yuva Star 3 नावाने लाँच केला जाईल
  • स्मार्टफोन 7 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच होण्याची शक्यता
Lava Yuva Star 3: भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावा एका नव्या डिव्हाईसवर काम करत आहे. कंपनीचा आगामी लवकरच भारतात लाँच केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. देशी ब्रँड त्यांचा आगामी स्मार्टफोन Lava Yuva Star 3 या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत बरीच माहिती समोर आली आहे. तसेच आगामी स्मार्टफोनचा फोटो देखील सोशल मीडियावर लीक झाला आहे. यामध्ये Lava Yuva Star 3 ची डिझाईन पाहायला मिळत आहे. फोटोवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, आगामी स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये बरेच बदल केले जाणार आहेत. फोनच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये देखील बदल केला जाणार आहे. यासोबतच स्मार्टफोनच्या मागील बाजूला मॅट फिनिश दिली जाण्याची शक्यता आहे. कंपनी बजेट रेंजमध्ये आगामी स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

Valentine’s Day: सिंगल आहात? कोणी फुल, चॉकेलट्स दिलं नाही? नो टेंशन, Gemini ने तयार करा रोमँटिक फोटो… वापरा हे प्रॉप्म्ट्स

आगामी स्मार्टफोनचे पोस्टर झाले लीक

लावाचा आगामी स्मार्टफोन Yuva Star 3 या नावाने लाँच केला जाईल, अशी शक्यता आहे. लीक झालेल्या पोस्टरवर विश्वास ठेवला तर या स्मार्टफोनच्या मागील बाजूला कर्व्ड एजसह मॅट फिनिश दिले जाण्याची शक्यता आहे. फोनच्या मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप असू शकतो. याशिवाय, या स्मार्टफोनच्या मागील बाजूला LED फ्लॅश लाईट दिली जाण्याची शक्यता आहे. उजव्या बाजूला वॉल्यूम आणि पावर बटन दिले जाणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन ब्लॅकव्यतिरिक्त आणखी काही रंगात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. फोनच्या कोणत्याही फीचरबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. मात्र लीक झालेल्या फोटोंवरून काही अंदाज वर्तवला जात आहे. (फोटो सौजन्य – X)

पुढील काही आठवड्यांत लाँच होण्याची शक्यता

लीक झालेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर येत्या काही आठवड्यांत कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच केला जाण्याती शक्यता आहे. त्यामुळे असा अंदाज आहे की, कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन 7 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच करू शकते. Lava Yuva Star 2 गेल्यावर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला पिल साइज वाला वर्टिकली अलाइंड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 13MP चा मुख्य आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

Lava Yuva Star 2 मध्ये Unisoc 9863 चिपसेटसह अँड्रॉईड 14 Go ऑपरेटिंग सिस्टम आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये 19W वायर्ड फास्ट चार्जिंग फीचरसह 5000mAh बॅटरी आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. लावाच्या या बजेट फोनमध्ये 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. येणाऱ्या लावा युवा स्टार 3 मध्ये चांगले कॅमेरा आणि बॅटरीसह अपग्रेड असण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Lava yuva star 3 smartphone will launch soon in budget segment know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.