Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑडिओप्रेमींसाठी Apple चे खास सरप्राईज! ANC आणि प्रीमियम फीचर्ससह लाँच केले नवीन Headphones, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

AirPods Max 2 Launched: टेक जायंट कंपनीने भारतात त्यांचे नवीन हेडफोन्स लाँच केले आहेत. जे अनेक खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत. नवीन AirPods Max 2 एडवांस्ड नॉइज कँसिलेशन आणि अनेक स्मार्ट फीचर्सने सुसज्ज आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 12:27 PM
ऑडिओप्रेमींसाठी Apple चे खास सरप्राईज! ANC आणि प्रीमियम फीचर्ससह लाँच केले नवीन Headphones, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

ऑडिओप्रेमींसाठी Apple चे खास सरप्राईज! ANC आणि प्रीमियम फीचर्ससह लाँच केले नवीन Headphones, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • नवीन AirPods Max 2 मध्ये H2 चिप
  • नवीन हेडफोनमधील ANC पूर्वीपेक्षा 1.5 पटच जास्त इफेक्टिव
  • हेडफोनमध्ये रिफाइंड ट्रांसपेरेंसी मोड
टेक कंपनी अ‍ॅपलने त्यांचे नवीन प्रीमियम ओवर-ईयर हेडफोन लाँच केले आहेत. हे नवीन हेडफोन कंपनीने AirPods Max 2 या नावाने लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेले नवीन हेडफोन्स 2020 मध्ये लाँच करण्यात आलेल्या AirPods Max चे अपग्रेडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. यावेळी कंपनीने त्यांच्या नवीन हेडफोनमध्ये नवीन H2 चिपचा वापर केला आहे. या चिपमुळे नवीन हेडफोन अधिक चांगला ऑडियो परफॉर्मंस, एडवांस्ड नॉइज कँसिलेशन आणि अनेक स्मार्ट फीचर्स ऑफर करत आहे. AirPods Max 2 ची किंमत किती आहे, तसेच या लेटेस्ट लाँच हेडफोन्समध्ये कोणते खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत, जाणून घेऊया.

आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

हार्डवेयर आणि ऑडियोमध्ये काय बदललं?

नवीन AirPods Max 2 मध्ये H2 चिप दिले आहे. यामुळे ऑडियो क्वालिटी आणि एकूणच यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. यासोबतच या नवीन हेडफोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) देण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नवीन हेडफोनमधील ANC पूर्वीपेक्षा 1.5 पटच जास्त इफेक्टिव आहे. यामुळे फ्लाईट किंवा पब्लिक ट्रांसपोर्ट सारख्या गर्दीच्या ठिकाणी देखील यूजर्सना अतिशय स्पष्ट आवाज ऐकायला येणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

एवढंच नाही तर AirPods Max 2 मध्ये अपग्रेडेड ऑडियो प्रोसेसिंग देण्यात आली आहे. यामध्ये नवीन हाई डायनामिक रेंज एम्प्लीफायर मिळणार आहे, जो क्लीन आणि डिटेल्ड साउंड ऑफर करतो. हेडफोनमध्ये रिफाइंड ट्रांसपेरेंसी मोड देखील देण्यात आला आहे. नवीन डीएसपी अल्गोरिदम तुम्हाला सभोवतालचे आवाज अधिक नैसर्गिकरित्या ऐकण्यासाठी मदत करतो. USB-C द्वारे हेडफोन कनेक्ट केल्यास 24-bit/48kHz लॉसलेस ऑडियो सपोर्ट देखील ऑफर केला जातो. याशिवाय हेडफोनमध्ये गेमिंग आणि व्हिडीओदरम्यान ऑडियो लेटेंसी अतिशय कमी करण्यात आली आहे.

AirPods Max 2 ची किंमत आणि उपलब्धता

अ‍ॅपलचे AirPods Max 2 भारतात 67,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हेडफोन्स 25 मार्चपासून ऑर्डरसाठी उपलब्ध असणार आहेत. पुढील महिनीच्या सुरुवातीपासून AirPods Max 2 थेट अ‍ॅपल स्टोअर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

AirPods Max 2 चे टॉप फीचर्स

AirPods Max 2 मध्ये अनेक नवीन इंटेलिजेंट फीचर्सचा देखील जोडण्याच आले आहेत, ज्यामुळे हे डिव्हाईस आणखी स्मार्ट बनते.

अ‍ॅडॉप्टिव्ह नॉइज: नवीन हेडफोन त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाच्या हिशोबाने ANC आणि ट्रांसपेरेंसी स्वत: एडजस्ट करू शकतात.

कन्व्हर्सेशन अवेअरनेस: तुम्ही संभाषण सुरु केल्यानंतर म्यूजिकचा आवाज ऑटोमॅटिकली कमी होतो.

वॉइस आइसोलेशन: कॉलदरम्यान तुमचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू जातो आणि बँकग्राऊंड आवाज कमी करण्यासाठी देखील मदत केली जाते.

Xiaomi च्या नव्या 4K स्मार्ट टिव्हीची जबरदस्त एंट्री! 50-इंच स्क्रीन आणि 144Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज, किंमत तुमच्या बजेटमध्ये

लाइव ट्रांसलेशन: हेडफोनमध्ये एप्पल इंटेलिजेंसद्वारे रियल-टाइम ट्रांसलेशन सुविधा देखील देण्यात आली आहे.

सिरी जेस्चर कंट्रोल: तसेच, यामध्ये तुम्ही हो किंवा नाही म्हणण्यासाठी मान हलवून सिरीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.

क्रिएटर फीचर्स: हेडफोनमध्ये असलेल्या डिजिटल क्राउनच्या मदतीने फोटो क्लिक करणं आणि व्हिडीओ रेकॉर्ड कंट्रोल करण्याची सुविधा मिळते.

लिसनिंग प्रोटेक्शन: या नवीन हेडफोन्समध्ये मोठा आवाज कमी करण्याची आणि व्हॉल्यूम आपल्या आवडीनुसार बदलण्याची सोय यांसारखी खास वैशिष्ट्येही आहेत.

Web Title: Apple launched airpods max 2 device has better anc and premium features know about the price and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • apple
  • headphone
  • tech launch

संबंधित बातम्या

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन… फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा… क्या बात है!
1

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन… फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा… क्या बात है!

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
2

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री
3

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री

Tech News: यूबोनेची पॉवर बँक सिरीज लाँच! आता प्रवासात चार्जिंगची चिंता होणार दूर, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

Tech News: यूबोनेची पॉवर बँक सिरीज लाँच! आता प्रवासात चार्जिंगची चिंता होणार दूर, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.