Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

200MP कॅमेऱ्याच्या टेस्टिंग प्रक्रियेत व्यस्त आहे Apple, सर्वात पहिले कोणत्या iPhone मध्ये मिळणार अपडेट

Apple त्यांच्या आयफोनचा कॅमेरा अपग्रेड करण्याची योजना आखत आहे. कंपनी २००-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरची चाचणी घेत आहे. Apple भविष्यात आयफोन मॉडेल्समध्ये २००-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देऊ शकते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 29, 2025 | 10:20 AM
अ‍ॅपल देणार 200MP कॅमेरा (फोटो सौजन्य - iStock)

अ‍ॅपल देणार 200MP कॅमेरा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

अ‍ॅपलचे फोन म्हणजे सगळ्यांसाठीच एक क्लासीनेस झालाय. आजकाल बरेच जण अ‍ॅपल आयफोन वापरतात. त्यामुळे अ‍ॅपल आपल्या आगामी आयफोनचा कॅमेरा अपग्रेड करण्याची योजना आखत आहे. कंपनीकडून सध्या असे वृत्त आले आहे की, ते सध्या २००-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरची चाचणी घेत आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी भविष्यात त्यांच्या हाय-एंड आयफोन मॉडेलमध्ये २००-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देऊ शकते. 

अ‍ॅपलबद्दलची ही माहिती डिजिटल चॅट स्टेशनने शेअर केली आहे, ज्याने यापूर्वी अ‍ॅपलच्या आगामी उत्पादनांबद्दल योग्य माहिती शेअर केली आहे. सॅमसंगने आतापर्यंत त्यांच्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस२४ अल्ट्रामध्ये २०० एमपी सेन्सर दिला आहे. ही उपकरणे त्यांच्या हाय रिझोल्युशन इमेजेस आणि चांगल्या डिजिटल झूमसाठी लोकप्रिय आहेत. २००-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरची चाचणी सुरू झाल्यानंतर, असे दिसते की आता अ‍ॅपल देखील या दिशेने वाटचाल करत आहे. फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये हाय-रिझोल्यूशन फोटोग्राफीच्या बाबतीत सॅमसंग सध्या वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळेच हा निर्णय अ‍ॅपलने घेतला असावा अशी चर्चा सुरू झाली आहे (फोटो सौजन्य – iStock)

२०० एमपी कॅमेरा सेन्सरचे फायदे

२०० एमपी सेन्सर केवळ RAW-रिझोल्युशन वाढवत नाही. त्याऐवजी, हा मोठा आकाराचा सेन्सर कमी प्रकाशाच्या परिस्थितीतही पिक्सेल बिनिंग तंत्रज्ञानासह अनेक पिक्सेल एकत्र करून तेजस्वी आणि तीक्ष्ण प्रतिमा तयार करतो आणि हे फोटो फाटलेले दिसत नाहीत तर ज्यांना फोटोग्राफीची आवड आणि सेन्स आहे त्यांच्यासाठी हा फोन आणि हे अपग्रेड अत्यंत उत्तम ठरू शकते. 

आता चीन नाही तर भारत बनतोय Apple Hub! 12 महिन्यांत तब्बल 22 अब्ज डॉलर्सचे iPhone बनवले

२०० मेगापिक्सेल आयफोन कधी येईल?

अ‍ॅपल २०० मेगापिक्सेल कॅमेराची चाचणी करत आहे, परंतु त्यासाठी वेळ लागणार आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, आयफोन १७ प्रोमध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरदेखील मिळू शकतो. २०२६ मध्ये लाँच होणारा आयफोन १८ लाइनअप २०० मेगापिक्सेल कॅमेरासह आणण्याची शक्यता आहे. तो आयफोन १९ मध्ये देखील दिला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

आतापर्यंत आलेले अहवाल फक्त चाचणीबद्दल आहेत. अ‍ॅपल त्याच्या भविष्यातील डिव्हाइसेससाठी हार्डवेअरची दीर्घकाळ चाचणी करत आहे. ते ज्या हार्डवेअरची चाचणी करते ते त्याच्या डिव्हाइसमध्ये आढळणे आवश्यक नाही. अ‍ॅपल सुरुवातीपासूनच कॅमेरा अपग्रेडबद्दल खूप सावधपण काम करत आले आहे. यामध्ये संगणकीय फोटोग्राफी, स्मार्ट एचडीआर आणि iOS वैशिष्ट्यांसह त्याचे डीप इंटिग्रेशनदेखील समाविष्ट आहे. इतर कंपन्या हार्डवेअर स्पेसिफिकेशन्सवर अधिक लक्ष केंद्रित करत असताना, अ‍ॅपल हार्डवेअरसह सॉफ्टवेअर इकोसिस्टमवर काम करते असे नेहमीच दिसून आहे आहे. 

Apple WWDC 2025: तारीख ठरली! या दिवशी होणार ईव्हेंटचं आयोजन, iOS 19 पासून VisionOS पर्यंत कंपनी काय काय करणार सादर?

Web Title: Apple testing 200mp camera for iphones in future when will update tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • Apple Company
  • Apple iOS
  • iphone

संबंधित बातम्या

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत
1

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?
2

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स
3

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स

iPhone 16 vs iPhone 17: कमी किंमतीत जुना मॉडेल की जास्त पैसे खर्च करून लेटेस्ट आयफोन? तुम्ही कोणाची निवड करणार?
4

iPhone 16 vs iPhone 17: कमी किंमतीत जुना मॉडेल की जास्त पैसे खर्च करून लेटेस्ट आयफोन? तुम्ही कोणाची निवड करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.