• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Apples Iphone Production In India Has Surged By 60 Percent Tech News Marathi

आता चीन नाही तर भारत बनतोय Apple Hub! 12 महिन्यांत तब्बल 22 अब्ज डॉलर्सचे iPhone बनवले

भारतात बनवलेले बहुतेक आयफोन फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या दक्षिण भारतातील कारखान्यात असेंबल केले जातात. अ‍ॅपल आता भारतात त्यांच्या संपूर्ण आयफोन श्रेणीचे असेंबल करते, ज्यामध्ये टायटॅनियम प्रो मॉडेल्सचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2025 | 12:39 PM
आता चीन नाही तर भारत बनतोय Apple Hub! 12 महिन्यांत तब्बल 22 अब्ज डॉलर्सचे iPhone बनवले

आता चीन नाही तर भारत बनतोय Apple Hub! 12 महिन्यांत तब्बल 22 अब्ज डॉलर्सचे iPhone बनवले

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टेक जायंट कंपनी Apple ने एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने गेल्या 12 महिन्यांत भारतात 22 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 1.83 लाख कोटी रुपयांचे आयफोन तयार केले आहेत. त्यामुळे आता चीन नाही तर भारत अ‍ॅपल हब बनण्याच्या मार्गावर आहे. आयफोनची ही किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 60 टक्के जास्त आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे की, आज 20 टक्के आयफोन, किंवा पाचपैकी एक आयफोन, दक्षिण आशियाई देशात तयार केले जात आहेत.

Google आणि Samsung ची अनोखी भेट! लवकरच लाँच करणार Smart glasses, लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत मिळणार हे फीचर्स

कंपनी चीनमधून भारतात स्थलांतरित होत आहे

यावरून असे दिसून येते की अ‍ॅपल आणि त्याचे पुरवठादार आता चीनमधून भारताकडे वळत आहेत. व्यापार युद्धाच्या या वाढत्या धोक्यात, अ‍ॅपल चीनबाहेर आपले उत्पादन युनिट उभारण्याचा आग्रह धरत आहे. याचे कारण असे की अमेरिकेचा चीनवरील परस्पर कर 145 टक्के आहे तर भारताचा 26 टक्के कर आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतातून अमेरिकेत आयफोनची निर्यात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. ‘झिरो कोविड पॉलिसी’मुळे काही कारखान्यांचे कामकाज प्रभावित झाल्यानंतर अ‍ॅपल चीनमधून भारताकडे वळले. यानंतर आता भारताला नवे अ‍ॅपल हब बनवण्याची तयारी सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इतक्या अब्ज डॉलर्सचे आयफोन निर्यात झाले

भारतात बनवलेले बहुतेक आयफोन फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या दक्षिण भारतातील कारखान्यात असेंबल केले जातात. भारतात अ‍ॅपलचे प्रमुख पुरवठादार फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स आहेत. देशाच्या तंत्रज्ञान मंत्र्यांनी 8 एप्रिल रोजी सांगितले की, मार्च 2025 पर्यंतच्या आर्थिक वर्षात अ‍ॅपलने भारताच्या एकूण उत्पादनापैकी 1.5 ट्रिलियन रुपये (17.4 अब्ज डॉलर्स) किमतीचे आयफोन निर्यात केले.

अ‍ॅपल आता भारतात त्यांच्या संपूर्ण आयफोन श्रेणीचे असेंबल करते, ज्यामध्ये टायटॅनियम प्रो मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारच्या पीएलआय (उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह) योजनेअंतर्गत भारतात अ‍ॅपल आयफोन बनवणाऱ्या फॉक्सकॉन आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजना अनुदान मिळाले आहे.

अ‍ॅपलने भारतात त्यांच्या सर्व आयफोन मॉडेल्सचे उत्पादन सुरू केले आहे. सरकार 2.7 अब्ज डॉलर्सच्या नवीन योजनांसह चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक भागांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. भारतात अ‍ॅपलचा स्मार्टफोन मार्केटमध्ये वाटा सुमारे 8 टक्के आहे आणि आर्थिक वर्ष 24 मध्ये अ‍ॅपलची विक्री येथे सुमारे 8 अब्ज डॉलर्सची आहे. यामध्ये बहुतेक आयफोनचा समावेश आहे. हे उत्पादन फॉक्सकॉनच्या तामिळनाडूतील प्लांटमध्ये होते. याशिवाय, टाटा ग्रुप आयफोन बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Smartphone पाण्यात पडल्यानंतर तुम्हीही त्याला तांदळाच्या डब्यात ठेवताय? पण ही पद्धत योग्य की अयोग्य? जाणून घ्या

काही काळापूर्वी, परस्पर शुल्काबद्दल बोलताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की अ‍ॅपल सारख्या कंपन्यांनी त्यांची उत्पादने फक्त अमेरिकेतच तयार करावीत अशी त्यांची इच्छा आहे. आयफोन फक्त चीनमध्येच का बनवला जातो आणि ते आता भारताकडे का पाहत आहेत? अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी 2024 मध्ये याचे उत्तर दिले आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते अ‍ॅपल चीनमध्ये आपली उत्पादने का बनवते हे स्पष्ट करत आहेत.

अनेक तज्ञ, उद्योग नेते आणि समीक्षक म्हणतात की अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे इतके सोपे नाही. चीनला पहिली पसंती म्हणून दाखवलेल्या त्यांच्या 55 ​​सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, टिम कुक यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की कंपन्या स्वस्त मजुरांसाठी चीनमध्ये जातात. परंतु सत्य हे आहे की चीन आता स्वस्त मजुरांचा देश राहिलेला नाही. खरे कारण म्हणजे चीनमध्ये एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने कुशल लोक उपलब्ध आहेत.

Web Title: Apples iphone production in india has surged by 60 percent tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • apple
  • iphone

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days: ज्याची भिती होती, शेवटी तेच झालं! युजर्सचं स्वप्न भंगलं, Flipkart वर कॅन्सल झाल्या iPhone वाल्या ऑर्डर
1

Flipkart Big Billion Days: ज्याची भिती होती, शेवटी तेच झालं! युजर्सचं स्वप्न भंगलं, Flipkart वर कॅन्सल झाल्या iPhone वाल्या ऑर्डर

iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?
2

iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?

Apple iPhone 18 Update: अपकमिंग आयफोन सिरीजबाबत समोर आली मोठी अपडेट! 2026 मध्ये नाही होणार लाँच, केवळ हेच मॉडेल्स घेणार एंट्री
3

Apple iPhone 18 Update: अपकमिंग आयफोन सिरीजबाबत समोर आली मोठी अपडेट! 2026 मध्ये नाही होणार लाँच, केवळ हेच मॉडेल्स घेणार एंट्री

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक
4

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’

असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’

घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

IND vs PAK: भारताचा विजयी ‘तिलक’! नवव्यांदा आशिया कप भारताच्या नावावर; 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले

IND vs PAK: भारताचा विजयी ‘तिलक’! नवव्यांदा आशिया कप भारताच्या नावावर; 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.