Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Smart Glasses Tips: टेक कंपन्या सतत नवीन गॅझेट्स लाँच करत असतात. सध्या गॅझेट्समध्ये स्मार्ट ग्लासेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2025 | 09:15 AM
Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्ट ग्लासेस खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
  • कॅमेरा-इक्विप्ड स्मार्ट ग्लासेस आणि डिस्प्ले-बेस्ड स्मार्ट ग्लासेस बाजारात उपलब्ध
  • 50-55 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे ग्लासेस खरेदी करू नका
गेल्या काही काळापासून स्मार्ट ग्लासेसचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक कंपन्या पावर एफिशिएंट डिस्प्ले आणि AI फीचर्स स्मार्ट ग्लासेस लाँच करण्यावर भर देत आहेत. यासोबतच त्यांची फिनिशिंग देखील अधिक चांगली केली जात आहे, ज्यामुळे ते सामान्य चष्म्यासारखे दिसू लागले आहेत. मेटा रे-बेन व्यतिरिक्त इतर कंपन्या देखील त्यांचे स्मार्ट ग्लासेस लाँच करत आहेत. ज्यामुळे स्मार्ट ग्लासेस यूजर्ससाठी अनेक ऑप्शन उपलब्ध झाले आहेत. अशा परिस्थितीत आता तुम्ही देखील स्मार्ट ग्लासेस लाँच करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्मार्ट ग्लासेस खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Instagram Update: नव्या क्रिएटर्सच्या अडचणी वाढणार! इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या

सर्वात आधिक डिव्हाईसचा टाईप ठरवा

स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या हिशोबाने त्याच्या टाईपची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारात ऑडियो ओनली, कॅमेरा-इक्विप्ड स्मार्ट ग्लासेस आणि डिस्प्ले-बेस्ड स्मार्ट ग्लासेस उपलब्ध आहेत. तुम्हाला केवळ गाणी ऐकण्यासाठी आणि कॉल्स इत्यादीसाठी स्मार्ट ग्लासेसची गरज असेल तर तुम्ही ऑडियो ओनली स्मार्ट ग्लासची निवड करू शकतात. जर तुम्ही कंटेट क्रिएटर असाल तर कॅमेरा-इक्विप्ड ग्लासेस तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. तर डिस्प्ले बेस्ड स्मार्ट ग्लासेस तुमच्या मोबाईलसाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

लुक आणि फिनिशिंग

स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी त्याची डिझाईन आणि फिनिशिंगवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. काही काळापर्यंत स्मार्ट ग्लासेस अत्यंत जड होते, त्यामध्ये मोठी फ्रेम दिली जात होती, ज्यामुळे त्यांना वेगळी ओळख मिळत होती. मात्र आता डिझाईनमध्ये बराच बदल करण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट ग्लासेस देखील सामान्य शेड्सप्रमाणे दिसू लागले आहेत. त्यामुळे स्मार्ट ग्लासेस खरेदी करताना डिजाइन आणि फिनिशिंगवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.

वजन

जर तुम्हाला दिर्घकाळापर्यंत स्मार्ट ग्लासेस घालायचे आहेत तर त्यांचे वजन कमी असलं पाहिजे. 50-55 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे ग्लासेस नाकाला आणि कानाला जड वाटू शकतात. म्हणून, खरेदी करण्यापूर्वी वजनाचा विचार करा.

प्रिस्क्रिप्शन लेंसेस

जर तुम्हाला आधापासूनच चश्मा असेल तर स्मार्ट ग्लासेस प्रिस्क्रिप्शन लेंसेसला सपोर्ट करतात की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच स्थानिक ऑप्टिकल दुकानांमधून या फ्रेम्समध्ये बसवलेले लेन्स मिळवणे महाग असू शकते म्हणून ब्रँडकडून अशा लेन्स दिल्या जात आहेत की नाहीत याची चौकशी करा.

Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे ‘हे’ फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं

बॅटरी लाईफ

बॅटरी लाईफबाबत स्मार्ट ग्लासेसमध्ये अद्याप जास्त प्रगती केली नाही. सर्व फीचर्स वापरताना प्रगत मॉडेल्स देखील पूर्ण दिवसाची बॅटरी लाईफ देऊ शकत नाहीत. म्हणून, तुमच्या गरजेनुसार चांगली बॅटरी लाईफ असलेले स्मार्ट ग्लासेस निवडा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Smart Glasses म्हणजे काय?

    Ans: Smart Glasses हे स्मार्टफोनशी कनेक्ट होणारे स्मार्ट वियरबल डिव्हाइस आहे, ज्यात कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर, AR फीचर्स आणि डिस्प्ले टेक्नोलॉजी असते.

  • Que: Smart Glasses कसे काम करतात?

    Ans: Bluetooth किंवा Wi-Fi द्वारे फोनशी कनेक्ट होऊन कॉल्स, नोटिफिकेशन्स, म्युझिक, कॅमेरा आणि AR माहिती वापरकर्त्याला दाखवतात.

  • Que: Smart Glasses सुरक्षित आहेत का?

    Ans: होय, परंतु गोपनीयता महत्त्वाची असल्याने कॅमेरा आणि मायक्रोफोनचा जबाबदारीने उपयोग करावा.

Web Title: Are you also planning to buy smart glasses follow this tech tips before buying tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका
1

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन
2

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
3

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
4

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.