Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम

SIM Binding Rules In India: व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम यूजर्ससाठी भारतात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामचा वापर करायचा असेल तर सरकारी नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2026 | 01:18 PM
आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम

आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp-Telegram वापरणाऱ्यांना धक्का!
  • सिम नसल्यास अकाउंट वापरता येणार नाही
  • मोबाईल सिम अनिवार्य!
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम यूजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 1 मार्चपासून केंद्र सरकारने सिम बाइंडिंग नियम लागू केले आहेत. आजपासून व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल सारखे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता त्याच मोबाईल नंबरवरून सुरु राहणार आहेत, ज्याचे अ‍ॅक्टिव्ह आहे. याचा अर्थ असा आहे की, ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार करण्यात आले आहे, तेच सिम आता तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही मोबाईलमधूम सिम काढले असेल, बंद केले असेल किंवा दुसऱ्या एखाद्या हँडसेटमध्ये घातले असेल तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. आजपासून संपूर्ण भारतात हा नियम लागू करण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! ‘या’ ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम यूजर्स नियमांचे पालन करणं गरजेचं

सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश असा आहे की, सायबर फ्रॉड थांबवणे, डिजीटल धोक्यांपासून यूजर्सचे संरक्षण करणं. लक्षात ठेवा की, सिम इनअ‍ॅक्टिव्ह किंवा बंद असेल तर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. आजपासून व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम अकाऊंट तेव्हाच काम करणार आहेत, ज्यावेळेस तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम अकाऊंट बंद होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

दूरसंचार मंत्रालयने दिला होता 90 दिवसांचा वेळ

दूरसंचार मंत्रालयने 28 नोव्हेंबरला सिम बाइंडिग नियमांची घोषणा केली होती. त्यानंतर दूरसंचार मंत्रालयने सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म कंपन्यांना 90 दिवसांचा वेळ दिला होता. हा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी समाप्त झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 मार्चपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा केली नाही. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला, व्हॉट्सअ‍ॅपने घोषणा केली की त्यांनी भारतातील सिम बंधन नियमांची चाचणी सुरू केली आहे.

डेस्कटॉप लॉगिनवर काय होणार परिणाम?

वेब आणि डेस्कटॉप लॉगिनवर, तुमचे खाते दर 6 तासांनी लॉग आउट होईल आणि QR कोड वापरून पुन्हा लॉग इन करावे लागेल.

200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट… Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज धमाका करण्यासाठी सज्ज, वाचा फीचर्स

यूजर्सवर काय होणार परिणाम?

सरकार प्रयत्न करत आहे की, या नवीन नियमांमुळे सायबर फ्रॉड रोखण्यासाठी मदत होऊ शकते. हे पाऊल सामान्य लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र आपलं अकाऊंट बंद होऊ नये यासाठी यूजर्सना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. जर फोनमध्ये सिम सक्रिय नसेल तर तुमच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम काम करणार नाहीत. सिम काढून दुसऱ्या फोनमध्ये घातल्यास व्हॉट्सअ‍ॅप काम करणे थांबवेल. जर तुम्ही सिम काढून टाकला तर व्हॉट्सअ‍ॅप तात्पुरते निष्क्रिय होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या हँडसेटमध्ये पुन्हा सिम घालावा लागेल आणि लॉगिन प्रक्रिया सुरू करावी लागेल.

Web Title: New digital rule is applicable from today users can not use whatsapp and telegram without sim card tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Tech News
  • Telegram App
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.