Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क

HONOR Robot Phone Launched: फ्लॅगशिप फोल्डेबल फोनसह कंपनीने ईव्हेंटमध्ये एक रोबोट फोन देखील सादर केला आहे. या फोनचा कॅमेरा याची सर्वात मोठी खासियत आहे. याचे फीचर्स देखील जाहीर करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 02, 2026 | 11:22 AM
Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क

Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क

Follow Us
Close
Follow Us:
  • टेक ईव्हेंटमध्ये कॉन्सेप्ट HONOR Robot Phone सादर
  • डिव्हाईस स्वत: हलू- डूलू शकते, प्रतिक्रिया देऊ शकते
  • कॅमेरा यूजरला ऑटोमॅटिकली फॉलो करतो आणि फ्रेमिंग स्वत: एडजस्ट करतो
बार्सिलोनामध्ये MWC 2026 ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटमध्ये HONOR ने नवीन फ्लॅगशिप फोल्डेबल HONOR Magic V6 लाँच आहे. या स्मार्टफोननंतर आता कंपनीने ईव्हेंटमध्ये आणखी एक धमाका केला आहे. हा धमाका संपूर्ण जगाला चकित करणार आहे. कंपनीने आयोजित करण्यात आलेल्या टेक ईव्हेंटमध्ये कॉन्सेप्ट HONOR Robot Phone सादर केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात अनोखा फोन आहे. कंपनीने या फोनची ओळख स्मार्टफोनची एक नवीन प्रजाती अशी केली आहे. कारण हा स्मार्टफोन मोबाईल फॉर्म फॅक्टरमध्ये एम्बेडेड AI, रोबोट-ग्रेड मोशन कंट्रोल आणि सिनेमॅटिक इमेजिंग ऑफर करतो. याच कारणांमुळे डिव्हाईस अद्वितीय बनते.

Mobile World Congress 2026: अल्ट्रा-थिन डिझाईन आणि पावरफुल परफॉर्मंस… टेक ईव्हेंटमध्ये HONOR चा फोल्डेबल फोन लाँच, वाचा फीचर्स

हे डिव्हाईस केवळ स्क्रीन आणि व्हॉईस कमांडपर्यंत मर्यादित नाही. तर डिव्हाईस स्वत: हलू- डूलू शकते, प्रतिक्रिया देऊ शकते आणि यूजरशी भावनिकरित्या संवाद साधू शकते. हा फोन पाहिल्यानंतर असं वाटत आहे की, फोनला हात – पाय आणि डोके मिळाले आहे. या फोनमध्ये आणखी काय खास आहे, त्याची किंमत किती असू शकते. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Get ready to believe!
HONOR Robot and Robot Phone are showing off the incredible power of advanced intelligence, dancing straight into the future. We’re not just building tech, we believe in the future of AI. See it to believe it! 🤖 pic.twitter.com/0SoP6VjXDy
— HONOR (@Honorglobal) March 1, 2026

रोबोट फोनमध्ये Embodied AI

खास गोष्ट म्हणजे हॉनरने सादर केलेल्या या रोबोट फोनमध्ये असा Embodied AI देण्यात आला आहे, जो इंटरॅक्शन पूर्वीपेक्षा अधिक जास्त नैसर्गिक बनवतो. फोनमध्ये ऑल अँगल एआय व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याचा अर्थ कॅमेरा यूजरला ऑटोमॅटिकली फॉलो करतो आणि फ्रेमिंग स्वत: एडजस्ट करतो. एवढंच नाही तर, फोनचे कॅमेरा मॉड्यूल डोके हलवून हो किंवा नाही अशा प्रतिक्रिया देऊ शकतो. फोन म्यूजिक बीटवर हालचाल देखील करतो. यामुळे हा फोन एक मिनी-रोबोट सारखा दिसत आहे. फोनचे हार्डवेअर सेन्सर ध्वनी ओळख, हालचाल ट्रॅकिंग आणि दृश्य जागरूकता सक्षम करतात, ज्यामुळे फोन एक सेंसरी आणि मानवासारखे इंटरॅक्शन देतो.

कंपनीने विकसित केली कस्टम मायक्रो मोटर

हे तंत्रज्ञान एका सामान्य स्मार्टफोनमध्ये वापरण्यासाठी कंपनीला अनेक अभियांत्रिकी टप्पे गाठावे लागले आहेत. यासाठी कंपनीने एक कस्टम मायक्रो मोटर देखील विकसित केली जी उद्योग मानकांपेक्षा ७०% लहान आहे. या छोट्या मोटारमुळे HONOR ने इंडस्ट्रीचा सर्वात कॉम्पॅक्ट 4DoF गिंबल सिस्टम फोन सादर केला आहे, जो रोबोटिक मोशन कंट्रोलचा पाया असल्याचे म्हटले जाते.

Apple Event 2026: मुहूर्त ठरला… या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

मोबाईल व्हिडीओग्राफीच्या प्रो-लेवल आउटपुटसाठी डिझाईन केला स्मार्टफोन

हॉनर रोबोट फोन मोबाईल व्हिडीओग्राफीच्या प्रो-लेवल आउटपुटसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला 3-Axis Gimbal कॅमेरा दिला आहे, जो एक 200MP सेंसर आहे. डिव्हाईसमध्ये सुपर स्टेडी व्हिडीओ पाहायला मिळत आहे. जो वेगवान हालचालींमध्ये देखील व्यावसायिक दर्जाचे स्थिरीकरण प्रदान करतो. फोनमध्ये एआय ऑब्जेक्ट ट्रॅकिंग फीचर देखील आहे, जे चालणाऱ्या वस्तू रियल टाईममध्ये ट्रॅक करते. फोनमध्ये 90° आणि 180° पर्यंत इंटेलिजेंट कॅमेरा रोटेशन आहे, ज्यामुळे एका हाताने कॅप्चर करता येते आणि सिनेमॅटिक ट्रान्झिशन तयार करता येते. या डिव्हाईसची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही.

Web Title: Mobile world congress 2026 honor presented world first robot phone who surprised everyone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • smartphone
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट
1

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट

लाँच होताच गायब झाला Nothing चा Warp अ‍ॅप! यूजर्सना बसला धक्का, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

लाँच होताच गायब झाला Nothing चा Warp अ‍ॅप! यूजर्सना बसला धक्का, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स
3

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?
4

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.