Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Evo Vault Event Free Fire Max: फ्री फायर मॅक्सचा नवा ईव्हेंट प्लेअर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे. कारण या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना Evil Howler गन स्किनसह अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2026 | 09:09 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट... प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट... प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Follow Us
Follow Us:
  • ईव्हेंटमध्ये अल्ट्रा प्रीमियम वेपन स्किन क्लेम करण्याची संधी
  • इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट प्लेअर्ससाठी अतिशय खास ठरणार
  • एक्सक्लूसिव ईव्हेंट गेममध्ये पुढील 30 दिवसांसाठी लाईव्ह
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट लाई्ह झाला आहे. गेममध्ये लाईव्ह झालेल्या या धमाकेदार ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना
पॅराफल-लव्ह सायक्लोन, इन्फेरल ड्रॅको आणि एव्हिल हाउलर सारख्या अल्ट्रा प्रीमियम वेपन स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या स्कीन गनला केवळ नवीन लूक देणार नाहीत तर त्याची शक्ती देखील वाढवणार आहेत. या स्किन व्यतिरिक्त, या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना लक रॉयल वाउचर आणि टीम बूस्टर सारखे रिवॉर्ड्स देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क

फ्री फायर मॅक्स इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झालेला इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट प्लेअर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे. हा एक्सक्लूसिव ईव्हेंट गेममध्ये पुढील 30 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन केल्यानंतर लव्ह सायक्लोन, इन्फर्नल ड्रॅको आणि एव्हिल हॉलर सारख्या प्रीमियम वेपन स्किन्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच लक रॉयल आणि गोल्ड रॉयल वाउचर देखील क्लेम केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • AN94-एव्हिल हॉलर
  • M4A1-इन्फर्नल ड्रॅको
  • पॅराफल-लव्ह सायक्लोन
  • MP40-क्रोमसोनिक
  • लक रॉयल व्हाउचर
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • इन्हांस हॅमर
  • टॅक्टिकल मार्केट
  • सुपर लेग पॉकेट
  • टीम बूस्टर
  • इन्फर्नल ड्रॅको टोकन क्रेट
  • एव्हिल हॉलर टोकन क्रेट
  • क्रोमसोनिक टोकन क्रेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

फ्री फायर मॅक्सच्या या ईव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागणार आहेत. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

Mobile World Congress 2026: अल्ट्रा-थिन डिझाईन आणि पावरफुल परफॉर्मंस… टेक ईव्हेंटमध्ये HONOR चा फोल्डेबल फोन लाँच, वाचा फीचर्स

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर जा.
  • आता तुम्हाला वरच्या बाजूला इवो वॉल्ट ईव्हेंट दिसेल, त्यावर टॅप करा.
  • स्क्रीनवर ईव्हेंट ओपन होईल.
  • आता तुम्हाला स्पिन करून रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

एक्सचेंज सेंटरमधून क्लेम करा रिवॉर्ड्स

स्पिन व्यतिरिक्त, तुम्ही या ईव्हेंटदरम्यान विशेष टोकन एक्सचेंज करून वेपन स्किन देखील अनलॉक करू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला डेडिकेटेड एक्सचेंज सेंटरला भेट द्यावी लागेल, जिथे पाच टोकन तुम्हाला क्रोमसोनिक, इन्फर्नल ड्रॅको आणि एव्हिल हॉलर स्किन मिळवून देतील. एका टोकनमुळे तुम्हाला इव्हो वेपन युनिव्हर्सल टोकन देखील मिळेल.

Web Title: Latest evo vault event live in free fire max users will get chance to win evil howler gun skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.