Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asus Zenbook 14 Series भारतात लॉन्च; 33 तासांच्या बॅटरी बॅकअपचा कंपनीचा दावा : किंमत जाणून घ्या

लॅपटॉप खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आसुसने भारतीय बाजारात आपली नवीन प्रीमियम Zenbook 14 सीरिज लॉन्च केली आहे. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत १,३६,९९० रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2026 | 12:38 PM
Asus Zenbook 14 Series भारतात लॉन्च; 33 तासांच्या बॅटरी बॅकअपचा कंपनीचा दावा : किंमत जाणून घ्या

Asus Zenbook 14 Series भारतात लॉन्च; 33 तासांच्या बॅटरी बॅकअपचा कंपनीचा दावा : किंमत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Asus Zenbook 14 भारतात लॉन्च
  • तीन प्रोसेसर पर्याय आणि १६ जीबी रॅम
  • ३३ तासांपर्यंत बॅटरी बॅकअपचा दावा
नवी दिल्ली : लॅपटॉप खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आसुसने भारतीय बाजारात आपली नवीन प्रीमियम Zenbook 14 सीरिज लॉन्च केली आहे. आकर्षक डिझाइन, दमदार प्रोसेसर, एआय आधारित फीचर्स आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह ही सीरिज सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार Intel Core Ultra, AMD Ryzen AI आणि Snapdragon X असे तीन प्रोसेसर पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत १,३६,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एका चार्जमध्ये हा लॅपटॉप तब्बल ३३ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

 

रॅम, स्टोरेज आणि बॅटरीमध्ये काय खास?

नवीन Zenbook 14 सीरिजमध्ये १६ जीबी LPDDR5X रॅम आणि ५१२ जीबी SSD स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E आणि Bluetooth 5.4 सपोर्ट मिळतो. मात्र, Snapdragon व्हेरिएंटमध्ये Bluetooth 5.3 देण्यात आले आहे. बॅटरी क्षमतेबाबत Intel व्हेरिएंटमध्ये ७०Wh, तर AMD मॉडेलमध्ये ५०Wh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने एका चार्जमध्ये ३३ तासांपर्यंत बॅटरी चालण्याचा दावा केला आहे. चार्जिंगसाठी USB Type-C फास्ट चार्जिंगची सुविधा आणि ६८W अॅडॅप्टर देण्यात आले आहे.

डिस्प्ले आणि प्रोसेसरचे वेगवेगळे पर्याय

या सीरिजमधील Intel Core i9 टॉप व्हेरिएंटमध्ये १४ इंचांचा 3K OLED टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट १२०Hz असून HDR मोडमध्ये पीक ब्राइटनेस १,१०० निट्सपर्यंत आहे. तसेच १०० टक्के DCI-P3 कलर गॅमट सपोर्ट मिळतो. AMD Ryzen AI 7 व्हेरिएंटमध्ये १४ इंचांचा Full HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट ६०Hz असून स्टायलस सपोर्टही मिळतो. दुसरीकडे, Snapdragon X व्हेरिएंटमध्येही १४ इंचांचा Full HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर

ग्राहकांसाठी तीन प्रोसेसर पर्याय

आसुसने या सीरिजमध्ये तीन वेगवेगळ्या प्रोसेसरचे पर्याय दिल्यामुळे ग्राहकांना कामाचे स्वरूप आणि गरजेनुसार लॅपटॉप निवडता येणार आहे. ऑफिसचे काम, मल्टिटास्किंग, मनोरंजन आणि एआय आधारित कामांसाठी ही सीरिज उपयुक्त ठरू शकते. प्रीमियम फीचर्स आणि OLED डिस्प्लेमुळे Zenbook 14 सीरिजकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Asus Zenbook 14 सीरिजची भारतातील सुरुवातीची किंमत किती आहे?

    Ans: Asus Zenbook 14 सीरिजची भारतातील सुरुवातीची किंमत १,३६,९९० रुपये आहे.

  • Que: Asus Zenbook 14 मध्ये कोणते प्रोसेसर पर्याय मिळतात?

    Ans: या लॅपटॉपमध्ये Intel Core Ultra, AMD Ryzen AI आणि Snapdragon X असे तीन प्रोसेसर पर्याय उपलब्ध आहेत.

  • Que: Asus Zenbook 14 ची बॅटरी किती तास चालते?

    Ans: कंपनीच्या दाव्यानुसार, Asus Zenbook 14 एका चार्जमध्ये ३३ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

Web Title: Asus has launched the new premium zenbook 14 series nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • ai
  • laptop
  • laptop tips

संबंधित बातम्या

Banking Sector Mass Layoffs : अरे देवा… बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! तब्बल 70% काम यंत्र करणार; अहवालाने खळबळ
1

Banking Sector Mass Layoffs : अरे देवा… बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! तब्बल 70% काम यंत्र करणार; अहवालाने खळबळ

Vetri Laptop Scheme 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! आता ‘या’ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत मिळणार
2

Vetri Laptop Scheme 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! आता ‘या’ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत मिळणार

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर
3

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश
4

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.