Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात मार्केटिंग क्षेत्राची परिभाषा बदलली असून यामुळे नोकऱ्या धोक्यात येणार की नवीन संधी मिळणार? मार्केटिंग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी आणि करिअर सुरक्षित ठेवण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 09, 2026 | 08:49 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • एआयमुळे मार्केटिंग क्षेत्रातील नोकऱ्या खरोखरच संपत आहेत का?
  • मार्केटिंग क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?
  • एआय टूल्सचा वापर कसा फायदेशीर ठरू शकतो?
Artificial Intelligence and Marketing Jobs:एआयच्या (AI) युगात मार्केटिंग क्षेत्राची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. मार्केटिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या मनात नेहमीच एक भीती असते की, एआयमुळे नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात का? मात्र, तज्ज्ञांच्या मते एआय कोणतीही नोकरी संपवत नाही, तर काम करण्याची पद्धत बदलत आहे. आजच्या काळात कंपन्यांना अशा स्मार्ट प्रोफेशनल्सची गरज आहे, जे एआय टूल्सचा योग्य वापर करून कमी वेळेत जास्त काम करू शकतील.

५ महत्त्वाच्या गोष्टीद्वारे  मार्केटिंग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करा

एआय टूल्सची व्यावहारिक समज: केवळ एआय टूल्सची माहिती असणे पुरेसे नाही, तर Zapier किंवा n8n सारख्या आधुनिक प्लॅटफॉर्म्सचा वापर करून रोजची कामे वेगाने कशी पूर्ण करावीत, हे माहीत असणे आवश्यक आहे.

मल्टी-टास्किंगची क्षमता: एआयमुळे कामाचा वेग वाढला आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडून अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची अपेक्षा कंपन्या करू लागल्या आहेत.

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक

निर्णय घेण्याची क्षमता: एआय सेकंदात मजकूर किंवा इमेज तयार करू शकते, परंतु त्यामागची अचूक रणनीती माणूसच ठरवू शकतो. डेटा समजून घेऊन योग्य निर्णय घेणे एका चांगल्या मार्केटरची ओळख आहे.

नवीन गोष्टी शिकण्याची आवड: तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

डिजिटल धोरणात बदल: केवळ जाहिराती बनवणे पुरेसे नाही, तर बदलत्या तंत्रज्ञानानुसार आणि AI सर्च प्लॅटफॉर्म्सनुसार (GEO) आपली रणनीती आखणे गरजेचे आहे.

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे लोको पायलट परीक्षा ३ नोव्हेंबरपासून; तुमचे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

एआय आणि मार्केटिंग करिअर: नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात मार्केटिंग क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वतःला अपग्रेड करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तरुणांनी एआयला आपले शत्रू मानण्याऐवजी मित्र बनवून डिजिटल मार्केटिंगच्या जगात स्वतःचे भविष्य उज्ज्वल केले पाहिजे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एआयमुळे मार्केटिंग क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात आहेत का?

    Ans: नाही, एआय कोणतीही नोकरी संपवत नाही तर काम करण्याची पद्धत बदलत आहे. स्मार्ट प्रोफेशनल्स एआयचा वापर करून अधिक वेगाने काम करू शकतात.

  • Que: मार्केटिंग क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?

    Ans: एआय टूल्सची व्यावहारिक समज, मल्टी-टास्किंग क्षमता, अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणे अत्यंत गरजेचे आहे.

  • Que: एआय टूल्सचा वापर कसा फायदेशीर ठरू शकतो?

    Ans: Zapier किंवा n8n सारख्या आधुनिक प्लॅटफॉर्म्सचा वापर करून रोजची पुनरावृत्ती जाणारी कामे जलद आणि प्रभावीपणे पूर्ण करता येतात.

Web Title: Artificial intelligence and marketing jobs sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • ai
  • education
  • study

संबंधित बातम्या

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती
1

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती

BTech vs Polytechnic? इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वोत्तम?
2

BTech vs Polytechnic? इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वोत्तम?

school bullying: शाळांमध्ये वाढतेय बुलिंगचे संकट! भारतातील ४२% मुले त्रस्त, मानसिक आरोग्यासाठी ‘हे’ मॉडेल फायद्याचे
3

school bullying: शाळांमध्ये वाढतेय बुलिंगचे संकट! भारतातील ४२% मुले त्रस्त, मानसिक आरोग्यासाठी ‘हे’ मॉडेल फायद्याचे

SINGLE TEACHER SCHOOLS: देशातील १ लाखाहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर, शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात मोठी खळबळ
4

SINGLE TEACHER SCHOOLS: देशातील १ लाखाहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर, शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात मोठी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.