Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत एसुसचे नवीन एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर; विक्रीनंतर सेवा नेटवर्कला मिळणार नवी ताकद

सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या आणि देशभरातील विक्रीपश्चात सेवा नेटवर्क मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत, तैवानची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी एसुस इंडियाने आज मुंबईत एका नवीन एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 11, 2026 | 05:01 PM
मुंबईत एसुसचे नवीन एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर; विक्रीनंतर सेवा नेटवर्कला मिळणार नवी ताकद
Follow Us
Follow Us:

मुंबई, 11 जून 2026: सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या आणि देशभरातील विक्रीपश्चात सेवा नेटवर्क मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत, तैवानची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी एसुस इंडियाने आज मुंबईत एका नवीन एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ स्थित असलेली ही नवीन सुविधा, एसुसच्या ग्राहक उत्पादनांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांना अखंड सेवेचा अनुभव सुनिश्चित होईल.

ASUS : मुंबईत ‘बियॉन्ड इन्क्रेडिबल विथ एसुस’ या कम्युनिटी इव्हेंट मालिकेची सुरुवात! ९५+ क्रिएटर्स व तंत्रज्ञानप्रेमी सहभागी

800 चौरस फुटांवर पसरलेले हे नवीन सेवा केंद्र , कंझ्युमर लॅपटॉप, रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROG) आणि टफ गेमिंग पोर्टफोलिओ अंतर्गत गेमिंग लॅपटॉप, ऑल-इन-वन पीसी, डेस्कटॉप आणि ॲक्सेसरीज यांसारख्या एसुसच्या विविध उत्पादनांसाठी सहाय्य प्रदान करेल. स्पेअर पार्ट्सचा साठा आणि अनुभवी तांत्रिक सहाय्य व्यावसायिकांनी सुसज्ज असलेल्या या केंद्रात ‘इन-वॉरंटी’ (वॉरंटी कालावधीतील) आणि ‘आउट-ऑफ-वॉरंटी’ (वॉरंटी कालावधी संपल्यानंतरची) अशा दोन्ही प्रकारच्या सेवा दिल्या जातील.
नवीन सेवा केंद्र एका समर्पित टोकन व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट येणाऱ्या ग्राहकांना सेवा देईल आणि जागेवर जाऊन (ऑन-साइट) सेवा देण्याच्या गरजा देखील पूर्ण करेल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना वॉरंटी एक्स्टेंशन पॅकेज (WEP) च्या सुविधा उपलब्ध असतील, ज्यामुळे उत्पादनाच्या मालकीचा एकूण अनुभव अधिक सुखद होईल.
या विस्ताराबद्दल बोलताना, एसुस इंडियाचे राष्ट्रीय सेवा व्यवस्थापक, विशाल म्हाळसेकर म्हणाले , “एसुस मध्ये, एक विश्वसनीय आणि अखंड ग्राहक अनुभव प्रदान करणे हे आमच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. मुंबईतील आमच्या नवीन एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन, हे आमच्या सेवा-सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या आणि ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा त्यांच्या अधिक जवळ उपलब्ध करून देण्याच्या आमच्या निरंतर गुंतवणुकीचे प्रतीक आहे. ग्राहक, गेमिंग आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आमचा ग्राहकवर्ग वाढत असताना, आम्ही सुलभता वाढवणे, सेवेसाठी लागणारा वेळ कमी करणे आणि ग्राहकांना जेव्हा गरज असेल तेव्हा तज्ञांची मदत मिळेल याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

संपूर्ण भारतात 210 हून अधिक सेवा केंद्रांसह, ज्यामध्ये मुंबई आणि उपनगरीय भागांतील 10 सेवा केंद्रांचा समावेश आहे , एसुस आपल्या वाढत्या ग्राहक वर्गाला आधार देण्यासाठी आणि देशभरात जलद, अधिक सुलभ विक्रीपश्चात सेवा प्रदान करण्यासाठी आपल्या सेवा नेटवर्कचा विस्तार करत आहे.
सर्व्हिस सेंटरचा पत्ता: एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर; दुकान क्रमांक 108, पहिला मजला, सागर पॅलाझिओ , सीटीएस क्र. 721 आणि 494, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका , अंधेरी , मुंबई (पूर्व) – 400072

Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य

एसुस विषयी
एसुस ही जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असून, ती नाविन्यपूर्ण, बुद्धिनिष्ठ आणि वापरकर्ता-केंद्रित उपकरणे, कॉम्पोनंट्स आणि सोल्यूशन्स पुरवते, ज्यामुळे लोकांचे जीवन अधिक समृद्ध होऊ शकते. पाच हजारहून अधिक इन-हाऊस आर अँड डी तज्ज्ञ असलेल्या टीमसह, एसुसने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुनःविचार करत पुढच्या पिढीसाठी ते पुन्हा आकारण्याचे काम केले आहे. कंपनीला दररोज ११ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार गुणवत्ता, डिझाइन आणि नाविन्य याबाबतीत मिळतात. तसेच फॉर्च्यूनच्या ‘जगातील सर्वाधिक प्रशंसित कंपन्या’ या यादीमध्येही तिचा समावेश आहे.

Web Title: Asus new service centre to be open in mumbai tech sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.