Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे

BSNL Recharge Plan: बीएसएनएल त्यांच्या यूजर्ससाठी एक ॲन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभराच्या व्हॅलिडिटीसह विविध फायदे देखील मिळतात. या प्लॅनची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2026 | 09:38 AM
एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे

एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळणार संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी
  • वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 2,799 रुपये
  • कंपनीने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या नव्या प्लॅनबाबत दिली माहिती
तुम्हाला देखील वारंवार रिचार्ज करायला कंटाळा येतो का? दर महिना रिचार्जची तारीख लक्षात ठेवणं फार कंटाळवाणं काम आहे. खरं तर प्रत्येक स्मार्टफोन यूजरला या समस्येचा सामना करावा लागतो. पण आता तुम्ही वर्षभराची व्हॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लॅन खरेदी करून तुमची हि समस्या सोडवू शकता. असाच एक प्लॅन सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देखील त्यांच्या यूजर्ससाठी घेऊन आली आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. ज्यामुळे यूजर्सना दरमहिना रिचार्जची तारीख लक्षात ठेवण्याची गरज नसते.

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती

बीएसएनएल रिचार्ज प्लॅनची किंमत

बीएसएनएलच्या वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 2,799 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षभर व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच इतर फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest) 

बीएसएनएल रिचार्जमध्ये मिळणार हे धमाकेदार फायदे

बीएसएनएलच्या ॲन्युअल रिचार्ज प्लॅनची सर्वात मोठी खासियत म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडीटी. कारण असे अनेक यूजर्स असतात ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो, अशा यूजर्ससाठी दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन्स फायदेशीर ठरतात. कंपनीने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या नव्या प्लॅनबाबत माहिती दिली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 3GB हाय-स्पीड डेटा दिला जाणार आहे. त्यामुळे यूजर्सना व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा इंस्टाग्राम रिल्स स्क्रोल करण्यासाठी भरपूर डेटा मिळणार आहे.

कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स संपूर्ण देशभरात लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळणार आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे, ज्यांना इंटरनेटसह कॉलिंग आणि एसएमएस फायदे देखील पाहिजे आहेत.

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

बीएसएनएल ऑफर करत असलेल्या या ॲन्युअल रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 2,799 रुपय आहे. या प्रकरणात, 365 दिवसांच्या कालावधीचा विचार करता, सरासरी खर्च दररोज सुमारे ७.६७ रुपये इतका येतो. दीर्घ व्हॅलिडीटी कालावधीमुळे ग्राहकांना दरमहा रिचार्ज करण्याच्या त्रासातूनही सुटका मिळेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL च्या ₹2,799 प्लॅनमध्ये दररोज किती डेटा मिळतो?

    Ans: या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो.

  • Que: BSNL च्या वार्षिक प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे का?

    Ans: होय, या प्लॅनमध्ये देशभरात लोकल आणि STD कॉल करण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाते.

  • Que: BSNL च्या ₹2,799 प्लॅनमध्ये दररोज किती SMS मिळतात?

    Ans: या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते.

Web Title: Bsnl annual recharge plan offers 365 days validity and many more benefits hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत
1

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?
2

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.