Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत

Jio Voice Only Plans: जिओने 4 नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये यूजर्सना कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळणार आहेत. कंपनीने लाँच केलेल्या स्वस्त व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्सची किंमत 147 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2026 | 09:06 AM
JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • जिओने 4 नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले
  • ट्रायने जारी केलेल्या आदेशांनंतर टेलिकॉम कंपन्यांना हे प्लॅन्स लाँच केले
  • 147 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 22 दिवसांची आहे
एअरटेल आणि व्होडाफोन आयडीयानंतर आता भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी जिओने भारतात नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्सची घोषणा केली आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने जारी केलेल्या आदेशांनंतर टेलिकॉम कंपन्यांना हे प्लॅन्स लाँच केले आहेत. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्लॅन्समध्ये डेटा ऑफर केला जाणार नाही. जिओने लाँच केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅन्सची किंमत आणि व्हॅलिडीटी जाणून घेऊया.

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर

147 रुपयांचा प्लॅन

कंपनीने लाँच केलेल्या स्वस्त व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्सची किंमत 147 रुपये आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 22 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस ऑफर केले जातात. हा रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना दररोज 6.68 रुपये खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest) 

177 रुपयांचा प्लॅन

कंपनीने लाँच केलेल्या दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 177 रुपये आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. हा रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना दररोज 6.32 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

196 रुपयांचा प्लॅन

तिसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 196 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 300 एसएमएस ऑफर केले जाणार आहेत. प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. हा रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना दररोज 6.53 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

197 रुपयांचा प्लॅन

प्लॅनची व्हॅलिडिटी संपूर्ण एका महिन्याची आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 300 एसएमएस ऑफर केले जाणार आहेत. या प्लॅनचा दैनंदिन खर्च, ज्या महिन्यासाठी रिचार्ज केले जाते त्या महिन्यातील दिवसांच्या संख्येनुसार बदलतो.

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

या नव्या प्लॅन्सव्यतिरिक्त कंपनी 448 रुपये आणि 1,748 रुपयांचे प्लॅन्स देखील ऑफर करते, ज्यांची व्हॅलिडिटी अनुक्रमे 84 दिवस आणि 336 दिवस आहे. ज्या यूजर्सना डेटाचा फायदा नको, त्यांच्यासाठी कंपनीने व्हॉईस ओन्ली प्लॅन्स लाँच केले आहेत. मात्र, जर तुम्ही असा एखादा रिचार्ज प्लॅन शोधत असाल ज्याची किंमत 200 रुपयांहून कमी आहे, तर तुम्ही जिओच्या 189 रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स, 300 एसएमएस आणि 2GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनसोबत जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊडचे फायदेही मिळतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओने नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स किती रुपयांपासून सुरू केले आहेत?

    Ans: जिओने नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स 147 रुपयांपासून सुरू केले आहेत.

  • Que: जिओच्या 147 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात?

    Ans: या प्लॅनमध्ये 22 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS मिळतात.

  • Que: जिओच्या 177 रुपयांच्या प्लॅनची वैधता किती आहे?

    Ans: 177 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून, यात अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS मिळतात.

Web Title: Jio launches 4 new voice only recharge plans in india starting check price and validity hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा अन् 100W चार्जिंग! Huawei चा प्रीमियम स्मार्टफोन पाहून थक्क व्हाल, मिळणार खास फीचर्स
1

DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा अन् 100W चार्जिंग! Huawei चा प्रीमियम स्मार्टफोन पाहून थक्क व्हाल, मिळणार खास फीचर्स

WhatsApp ग्रुपमध्ये आता होणार धमाल! लवकरच येणार 4 तगडे फीचर्स; जुन्या मेसेज ॲक्सेससह मिळणार या सुविधा
2

WhatsApp ग्रुपमध्ये आता होणार धमाल! लवकरच येणार 4 तगडे फीचर्स; जुन्या मेसेज ॲक्सेससह मिळणार या सुविधा

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?
3

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत
4

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.