Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

Vi Recharge Plans: व्हिआयने 4 नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळणार आहे. ट्रायने जारी केलेल्या आदेशांनुसार हे प्लॅन्स लाँच करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2026 | 09:48 AM
Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

Follow Us
Follow Us:
  • Vi ने लाँच केले 4 नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स
  • सर्वात स्वस्त व्हॉईस ओन्ली पॅकची किंमत 179 रुपये
  • ट्रायच्या आदेशाचे पालन करत टेलिकॉम कंपन्यांनी लाँच केले व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स
भारतातील टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने त्यांच्या यूजर्सना आनंदाचा धक्का दिला आहे. कंपनीने 4 नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने अलीकडेच जारी केलेल्या आदेशांचे पालन करत कंपनीने हे नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर देखील नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाईव्ह केले आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त व्हॉईस ओन्ली पॅकची किंमत 179 रुपये आहे. तर सर्वात महागड्या व्हॉईस ओन्ली पॅकची किंमत 206 रुपये आहे.

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत

Vi ने सादर केले नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स

179 रुपयांचा प्लॅन

कंपनीने लाँच केलेल्या सर्वास स्वस्त व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅनची किंमत 179 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स, 25 दिवसांची व्हॅलिडीटी आणि एकूण 300 एसएमएस मिळणार आहे. यामध्ये Vi मुव्हिज अँड टिव्ही ॲपचा ॲक्सेस देखील मिळणार आहे, ज्यामुळे सब्सक्राइबर्स मोफत कंटेट स्ट्रीम करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

189 रुपयांचा प्लॅन

दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएसचे फायदे मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये Vi मुव्हिज अँड टिव्ही ॲपचा ॲक्सेस ऑफर केला जात नाही.

203 रुपयांचा प्लॅन

तिसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 203 रुपये आहे. ज्याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. कंपनीच्या या प्लॅममध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस कोटा ऑफर केला जातो.

206 रुपयांचा प्लॅन

Vi च्या सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 206 रुपये आहे. यामध्ये संपूर्ण एका महिन्याची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएसचा कोटा मिळणार आहे. 189 रुपये आणि 203 रुपयांच्या पॅकप्रमाणेच, 206 रुपयांच्या पॅकमध्येही ‘Vi मुव्हिज अँड टिव्ही’ ॲपचा ॲक्सेस समाविष्ट नाही.

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

ट्रायने अलीकडेच टेलिकॉम कंपन्यांना व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन लाँच करण्याचे आदेश जारी केले होते. ज्यामध्ये डेटाचा समाविष्ट नसेल. ट्रायच्या या आदेशाचे पालन करत आता टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vi ने किती नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत?

    Ans: Vodafone Idea (Vi) ने एकूण चार नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत.

  • Que: Vi च्या नवीन व्हॉईस-ओन्ली प्लॅन्सची किंमत किती आहे?

    Ans: या प्लॅन्सची किंमत 179 रुपये, 189 रुपये, 203 रुपये आणि 206 रुपये अशी आहे.

  • Que: Vi च्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात?

    Ans: या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 25 दिवसांची व्हॅलिडिटी, 300 SMS आणि Vi Movies & TV ॲपचा ॲक्सेस मिळतो.

Web Title: Vi launches 4 new voice only recharge plans starting check benefits and validity hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत
1

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच
2

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच

बँकिंग आणि वैयक्तिक डेटा कसा ठेवाल सुरक्षित? सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आजच करा हे उपाय
3

बँकिंग आणि वैयक्तिक डेटा कसा ठेवाल सुरक्षित? सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आजच करा हे उपाय

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
4

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.