Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेंशन फ्री! 949 GB डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

BSNL Bharat Connect 26 Plan: कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह इतर अनेक फायदे मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2026 | 11:21 AM
BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेंशन फ्री! 949 GB डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेंशन फ्री! 949 GB डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:
  • बीएसएनएल भारत कनेक्ट 26 प्लॅन लाँच
  • संपूर्ण वर्षभर ग्राहकांना पुन्हा रिचार्ज करण्याची चिंता नाही
  • रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 2.6 जीबी डेटा रोज मिळणार
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांना एक खास सरप्राईज दिले आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. बीएसएनएल भारत कनेक्ट 26 प्लॅन या नावाने हा नवीन रिचार्ज प्लॅन सुरु करण्यात आला आहे. पण हा रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना घाई करावी लागणार आहे. कारण कंपनी मर्यादित काळाच्या ऑफरसह हा नवीन प्लॅन घेऊन आली आहे.

Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

कंपनीने लाँच केला अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

बीएसएनएल भारत कनेक्ट 26 प्लॅन हा एक अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन मर्यादित काळापर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर ग्राहकांना पुन्हा रिचार्ज करण्याची चिंता नाही. या प्लॅनची किंमत 2626 रुपये आहे. म्हणजेच एका दिवसासाठी 7.19 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.6GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे समाविष्ट आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Not all networks are the same. Some belong to Bharat. BSNL Bharat Connect 26 Plan
Enjoy 2.6GB data/day, unlimited calls, 100 SMS/day & 365 days validity all at just ₹2626.
Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpQ5c
Offer valid till 24 Feb 2026. #BharatConnect26… pic.twitter.com/reyKpKbVI5
— BSNL India (@BSNLCorporate) February 8, 2026

भारत कनेक्ट 26 मोबाईल प्रीपेड प्लॅन

2626 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 2.6 जीबी डेटा रोज मिळणार आहे. म्हणजेच एका वर्षात यूजर्सना 949 जीबी डेटा मिळणार आहे. रोज 2.6 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या वेगाने डेटा मिळणार आहे. ही प्लॅन ऑफर 24 जानेवारी 2026 पासून सुरु झाली आहे आणि 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजेच भारत कनेक्ट 26 मोबाईल प्रीपेड प्लॅन तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे मर्यादित वेळ आहे. भारत कनेक्ट 2626 प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, म्हणजेच यूजर्स मनसोक्त कॉलवर बोलू शकणार आहेत. या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस मिळणार आहेत. यासाठी कोणते जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यावर संपूर्ण वर्षभर चिंता करण्याची गरज नाही.

बीएसएनएलचे वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणारे इतर प्लॅन्स

बीएसएनएलचा 2399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 2.5 जीबी डेली डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएससारखे इतर अनेक फायदे देखील मिळतात. डेली 2.5 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर, 40 केबीपीएस वेगाने डेटा उपलब्ध होईल.

Free Fire Max: गेममध्ये लेजन्डरी रॅम्पिज ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्स जिंकू शकतात प्रिमियम रिवॉर्ड!

बीएसएनएलचा 2799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन देखील 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3 जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसचे फायदे मिळणार आहेत. डेली 3 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर, 40 केबीपीएस वेगाने डेटा उपलब्ध होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL नेटवर्क सर्व ठिकाणी उपलब्ध आहे का?

    Ans: BSNLचे नेटवर्क भारतातील बहुतेक भागात उपलब्ध आहे, पण काही ठिकाणी स्पीड आणि कव्हरेज बदलू शकते.

  • Que: BSNL प्लॅनमध्ये दररोज डेटा लिमिट असते का?

    Ans: बहुतेक BSNL प्लॅन्समध्ये दररोज ठराविक हाय-स्पीड डेटा मिळतो. लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो.

  • Que: BSNL चा वार्षिक प्लॅन कोणासाठी बेस्ट आहे?

    Ans: ज्यांना वारंवार रिचार्ज करायचा नाही, जास्त वैधता हवी आहे आणि बजेटमध्ये प्लॅन हवा आहे अशांसाठी BSNL चे 1 वर्षाचे प्लॅन्स उत्तम पर्याय ठरतात.

Web Title: Bsnl bharat connect 26 plan users will get 365 days validity and many more benefits offer is valid for limited period tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन
1

Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे
2

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल
3

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.