Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा अनोखा खेळ! पुन्हा घेऊन आली फ्रीडम प्लॅन, केवळ 1 रुपयांत मिळणार बरंच काही

BSNL पुन्हा एकदा त्यांचा फ्रीडम प्लॅन घेऊन आली आहे. या रिचार्ज प्लॅनला यूजर्सची नेहमीच पसंती मिळते. कारण यामध्ये केवळ 1 रुपयांत यूजर्सना अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 09:51 AM
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा अनोखा खेळ! पुन्हा घेऊन आली फ्रीडम प्लॅन, केवळ 1 रुपयांत मिळणार बरंच काही

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा अनोखा खेळ! पुन्हा घेऊन आली फ्रीडम प्लॅन, केवळ 1 रुपयांत मिळणार बरंच काही

Follow Us
Follow Us:
  • केवळ 1 रुपयांत 30 दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 2GB डेटा मिळणार.
  • हा फ्रीडम प्लॅन फक्त नवीन आणि MNP करून BSNL मध्ये येणाऱ्या यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
  • BSNL नेटवर्क सुधारण्यासाठी 1 लाख नवीन 4G/5G टॉवर्स उभारत असून सेवा अधिक मजबूत करण्यावर भर.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने पुन्हा एकदा फ्रीडम प्लॅन लाँच केला आहे. कंपनीच्या या फ्रीडम प्लॅनची किंमत केवळ 1 रुपये आहे. केवळ 1 रुपयांत यूजर्सना बरेच फायदे मिळणार आहेत. बीएसएनएलच्या फ्रीडम प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह इतर अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. खरं तर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीने त्यांच्या नवीन ग्राहकांसाठी 1 रुपयांत फ्रीडम प्लॅन लाँच केला होता. ग्राहकांसाठी कंपनीने या प्लॅनची मर्यादा वाढवली आणि दिवळीपर्यंत केली. आता पुन्हा एकदा कंपनी फ्रीडम प्लॅन घेऊन आली आहे.

WhatsApp Update: आता मोबाईल नंबरची गरज नाही! ‘हे’ नवं फीचर दूर करणार यूजर्सची चिंता, नियम आणि अटी जाणून घ्या

1 रुपयांचा प्लॅन पुन्हा परतला

भारत संचार निगम लिमिटेडने पुन्हा एकदा 1 रुपयांच्या प्लॅनची घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकृतपणे कंपनीचा फ्रीडम प्लॅन परतला आहे, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. यूजर्सना 1 रुपयांच्या फ्रीडम प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे यूजर्ससाठी कंपनीचा हा प्लॅन अतिशय फायदेशीर ठरणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Freedom is back at just ₹1!
Simple. Reliable. Affordable#bsnl #freedomplan #1rupeeoffer #freesim @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/9I2J1maJ2O
— BSNL India (@BSNLCorporate) April 11, 2026

बीएसएनएल कंपनीने एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, 1 रुपयांच्या फ्रीडम प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB डेटा बेनिफिट्स आणि 100 फ्री एलएमएसचा लाभ देखील मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा फ्रीडम प्लॅन नव्या यूजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे. जर एखाद्या यूजरने दुसऱ्या ऑपरेटरकडून बीएसएनएलमध्ये आपल्या नंबरचा MNP केला, तरच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी

नेटवर्क कवरेज अधिक वाढवण्यासाठी कंपनीचा प्रयत्न

भारत संचार निगम लिमिटेड सतत यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. या प्लॅन्सची खासियत म्हणजे कमी किंमत आणि फायदे जास्त. याशिवाय कंपनी त्यांचे मोबाईल नेटवर्क अधिक चांगले करण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत आहे. अलीकडेच बीएसएनएलने सुमारे 1 लाख नवीन 4G/5G मोबाईल टॉवर लावले आहेत. हे टॉवर्स पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. शिवाय, सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात बीएसएनएलला हजारो रुपयांचे आश्वासन दिले आहे. बीएसएनएल आपल्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काम करत असून, या दूरसंचार कंपनीला सरकारी पाठिंबाही मिळणार आहे.

Web Title: Bsnl freedom recharge plan is back users will get many benefits in just 1 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL Broadband Plan: जिओ-एअरटेलचं वाढलं टेंशन! सरकारी टेलिकॉम कंपनीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन लाँच, कमी किंमतीत मिळणार तगडे फायदे
1

BSNL Broadband Plan: जिओ-एअरटेलचं वाढलं टेंशन! सरकारी टेलिकॉम कंपनीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन लाँच, कमी किंमतीत मिळणार तगडे फायदे

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही
2

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या
3

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना
4

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.