Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNLचा पुन्हा धमाका! फ्रीडम ऑफरने सर्वांनाच केलं चकित; केवळ 51 रुपयांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही

BSNL Recharge Offer: बीएसएनएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांच्या फ्रीडम ऑफरबाबत माहिती दिली आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना डेटा आणि कॉलिंगसह इतर फायदे देखील मिळणार आहे. या ऑफरची किंमत केवळ 51 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2026 | 10:49 AM
BSNLचा पुन्हा धमाका! फ्रीडम ऑफरने सर्वांनाच केलं चकित; केवळ 51 रुपयांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही

BSNLचा पुन्हा धमाका! फ्रीडम ऑफरने सर्वांनाच केलं चकित; केवळ 51 रुपयांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएल फ्रीडम ऑफर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत व्हॅलिड
  • 51 रुपयांत नवीन सिम आणि डेटा, कॉलिंग, एसएमएसचे फायदे
  • बीएसएनएल फ्रीडम ऑफरमध्ये यूजर्सना मिळणार 28 दिवसांची व्हॅलिडिटी
BSNL Freedom Offer: गेल्या बऱ्याच काळापासून सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सर्वत्र चर्चेत आहे. याचे कारण म्हणजेच कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आणि ऑफर्स. कंपनी सतत त्यांच्या यूजर्ससाठी नवीन ऑफर्स घेऊन येत असते, ज्यामुळे यूजर्सना कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर करणारा प्लॅन खरेदी करण्याची संधी मिळते. आता देखील कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन फ्रीडम ऑफर सादर केली आहे.

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

बीएसएनएल फ्रीडम ऑफरची किंमत 51 रुपये आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना केवळ 51 रुपयांत डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह नवीन सिम देखील मिळणार आहे. ही ऑफर केवळ नवीन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजेच कंपनीने सादर केलेली ही ऑफर केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.

28 Din Tak Connection Chalta Rahega. #BSNLIndia #BSNLSelfCareApp #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #EverydayConnectivity #HamaraBSNL #frc51 https://t.co/nTHODbMpQW — BSNL India (@BSNLCorporate) October 4, 2026

28 दिवसांची व्हॅलिडिटी

बीएसएनएल फ्रीडम ऑफरमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये डेली 2GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, संपूर्ण व्हॅलिडीटीदरम्यान यूजर्सना एकूण 56GB पर्यंत डेटा वापरण्याची संधी मिळणार आहे. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देखील मिळणार आहे.

51 रुपयांत मिळणार अनेक फायदे

प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच केवळ 51 रुपयांत यूजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळणार आहेत. बीएसएनएलच्या फ्रीडम ऑफरची सर्वात विशेष गोष्ट म्हणजेच यामध्ये यूजर्सना एक मोफत सिम देखील मिळणार आहे. वर सांगितल्याप्रमाणेच ही ऑफर केवळ नवीन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. म्हणजेच यूजर्सना 51 रुपयांत नवीन सिम आणि डेटा, कॉलिंग, एसएमएसचे फायदे देखील मिळणार आहेत. कंपनीने म्हटले आहे की, ही ऑफर बीएसएनएल कस्टमर सर्विस सेंटर्स आणि अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल. कंपनीने त्यांच्या या ऑफरबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट देखील शेअर केली आहे.

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

कधीपर्यंत व्हॅलिड असणार बीएसएनएल फ्रीडम ऑफर?

एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, बीएसएनएल फ्रीडम ऑफर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत व्हॅलिड असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, ज्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांना 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी बीएसएनएलच्या अधिकृत सेंटर किंवा रिटेलरला संपर्क करावा लागणार आहे. या ऑफरशी संबंधित अटी, शर्ती आणि उपलब्धता क्षेत्रानुसार बदलू शकतात. त्यामुळे, रिचार्ज करण्यापूर्वी किंवा नवीन कनेक्शन घेण्यापूर्वी कृपया आपल्या जवळच्या बीएसएनएल केंद्रावर तपशील तपासून घ्या.

Web Title: Bsnl freedom offer for new users in just 51 rupees users can get data calling and other benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे
1

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.