Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे

Recharge Plan Comparison: जिओच्या पोर्टफोलिमध्ये उपलब्ध असलेल्या दोन रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया. यामध्ये 189 रुपये आणि 199 रुपये अशा दोन प्लॅन्सचा समावेश आहे. यापैकी कोणता प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2026 | 11:23 AM
Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे

Follow Us
Follow Us:
  • 189 रुपये की 199 रुपये? तुमच्यासाठी कोणता प्लॅन उपयुक्त ठरणार?
  • जिओच्या 189 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणार टोटल 300 एसएमएस आणि एकूण 2GB डेटा
  • जास्त डेटाची आवश्यकता असेल तर तुम्ही 199 रुपयांच्या प्लॅनची निवड करू शकता
Recharge Plan: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलाअंस जिओच्या पोर्टफोलिओमध्ये विविध रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कमी किंमतीपासून महागड्या प्लॅन्सपर्यंत जिओ त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या दोन अशा रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 200 रुपयांहून कमी आहे. यामध्ये 189 रुपये आणि 199 रुपये या दोन प्लॅन्सचा समावेश आहे.

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 189 रुपये आणि 199 रुपये अशा दोन किंमतीचे स्वस्त प्लॅन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर यापैकी कोणताही प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. यापैकी कोणताही प्लॅन खरेदी करण्यापूर्वी त्यामधील डेटा, कॉलिंग आणि इतर फायदे जाणून घ्या. ज्यामुळे तुम्ही ठरवू शकता की, तुमच्यासाठी कोणता प्लॅन उपयुक्त ठरणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

जिओचा 189 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या 189 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, टोटल 300 एसएमएस आणि एकूण 2GB डेटा ऑफर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊडच्या कॉम्प्लिमेंट्री ॲक्सेसव्यतिरिक्त इतर फायदे देखील मिळणार आहेत. हा प्लॅन विशेषत: अशा यूजर्ससाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना कमी किंमतीत व्हॉईस कॉलिंगचा फायदा पाहिजे आहे.

या प्लॅनमध्ये मिळणारा 2GB डेटा एका बॅकअपप्रमाणे काम करतो, ज्यामुळे यूजर्स त्यांच्या गरजेनुसार बेसिक इंटरनेट ब्राउजिंग करू शकतात. या प्लॅनमध्ये 300 एसएमएस देखील मिळणार आहेत. जिओमधून पोर्ट आऊट करण्यासाठी यूजर्स या एसएमएस सुविधेचाही लाभ घेऊ शकतात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.

जिओचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलाअंस जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 199 रुपयांचा दुसरा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 18 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1.5GB डेली डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळणार आहे. निश्चित केलेली एफयूपी डेटा मर्यादा संपल्यानंतर, या प्लॅनवरील डाउनलोडचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो. 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील स्पीडसाठी हाच नियम लागू केला जातो.

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

जर तुम्हाला दिर्घकाळ व्हॅलिडीटीसाठी रिचार्ज प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्ही 189 रुपयांच्या प्लॅनची निवड करू शकता. पण जर तुम्हाला जास्त डेटाची आवश्यकता असेल तर तुम्ही 199 रुपयांच्या प्लॅनची निवड करू शकता. हे रिचार्ज प्लॅन्स माय जिओ ॲप आणि जिओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Web Title: Jio recharge plan comparison 189 rs vs 199 rs which plan will be better for you according to benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Reliance Jio

संबंधित बातम्या

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता
1

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.