Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू

BSNL ला लोकांची पंसती मिळत असताना TATA Consultancy Service ने BSNL सोबत एक करार केला होता. या कराराअंतर्गत 1000 खेड्यांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिनाभरापूर्वी झालेल्या या करारानंतर आता गावांमध्ये इंटरनेट चाचणी सुरु करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2024 | 10:43 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या JIO, Airtel आणि VI यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत 3 जुलैपासून वाढ केली आहे. कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती वाढवल्यामुळे अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली. JIO, Airtel आणि VI यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्यामुळे BSNL ला अच्छे दिन आले. अनेक युजर्स BSNL कडे वळले. BSNL मध्ये नंबर पोर्ट करण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली. BSNL ला लोकांची पंसती मिळत असताना TATA Consultancy Service ने BSNL सोबत एक करार केला होता. या कराराअंतर्गत 1000 खेड्यांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हेदेखील वाचा- तुमची मुलंसुध्दा सतत रिल्स स्क्रोल करतात का? मग आत्ताच Google चं ‘हे’ फीचर वापरा

TATA आणि BSNL यांच्यामध्ये सुमारे 15 हजार कोटींचा करार झाला होता. महिनाभरापूर्वी झालेल्या या करारानंतर आता गावांमध्ये इंटरनेट चाचणी सुरु करण्यात आली आहे. BSNL ला मिळणारी लोकांची पसंती आणि TATA आणि BSNL यांच्यामधील करारानंतर आता होत असलेली इंटरनेट चाचणी यामुळे JIO आणि Airtel ची डोकेदुखी वाढणार आहे. कारण वाढत्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीमुळे आधीच ग्राहक कंपन्यांवर नाराज आहेत. अशातच आता BSNL त्यांच्या युजर्ससाठी उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे BSNL कडे जाणाऱ्या युजर्सच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. TATA आणि BSNL चा करार युजर्ससाठीही फायदेशीर ठरणार आहे.

हेदेखील वाचा- UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार नाही कोणतेही पेमेंट; बँकेने दिला अलर्ट

काही वर्षांपूर्वी टाटा इंडिकॉममध्ये रिचार्जवर फ्री मिनिटे दिली जायची. त्यानंतर आता TATA पुन्हा टेलिकॉम कंपन्यांच्या शर्यतीत प्रवेश करणार आहे. पण यावेळी वेगळी पध्दत आणि स्मार्ट नेटवर्कसह TATA या शर्यतीत उतरणार आहे. TATA आणि BSNL यांच्यामधील कराराचा परिणाम टेलिकॉम ऑपरेटरवर होणार आहे. TATA ने BSNL मध्ये गुंतवणूक केली होती आणि 15 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. याध्ये डेटा सेंटर उभारण्याचा करार करण्यात आला होता. या गुंतवणुकीनंतर हे स्पष्ट झालं की TCS (TATA Consultancy Services) 4 क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे जे खूप फायदेशीर ठरणार आहे. या करारानंतर अनेक अफवा पसरल्या होत्या. ज्यामध्ये TATA ने BSNL विकत घेतल्याचं सांगण्यात आलं होतं, पण तसं नाही. TATA आणि BSNL यांच्यामध्ये 15 हजार कोटींचा करार झाला असून TATA ने नुकतीच BSNL मध्ये गुंतवणूक केली आहे.

TATA आणि BSNL यांच्यामधील करारानंतर आता देशातील 1 हजार गावांमध्ये जलद इंटरनेट सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याची चाचणी BSNL ने सुरू केली आहे. आतापर्यंत BSNL देशभरातील अनेक गावांमध्ये 3G सेवा पुरवत होती. मात्र आता लवकरच कपंनी 1 हजार गावांमध्ये 4G सेवा सुरु करणार आहे. याशिवाय, BSNL युजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. BSNL 5G ​​नेटवर्कमध्ये प्रवेश करत आहे आणि लवकरच मोठ्या शहरांमध्ये BSNL 5G ची चाचणी सुरू होणार आहे.

Web Title: Bsnl tata the trial of internet is now started this may cause headache to jio and airtel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 10:43 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.