Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Apple Updates For iPhone: तुम्ही देखील आयफोन यूजर आहात का? तुमच्यासाठी टेक जायंट कंपनी एक खास सरप्राईज घेऊन आली आहे. कंपनीने आयफोन यूजर्सना ख्रिसमसचं एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे, ज्यामध्ये यूजर्सना नवीन अपडेट्स मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 14, 2025 | 10:42 AM
iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • तुमचा आयफोन होणार आणखी स्मार्ट
  • Apple चा नवा अपडेट, फीचर्स पाहून व्हाल थक्क
  • आयफोन अपडेटमध्ये यूजर्सना मिळणार नवीन अनुभव
ख्रिसमसच्या निमित्ताने टेक जायंट कंपनी अ‍ॅपल त्यांच्या आयफोन यूजर्ससाठी एक खास गिफ्ट घेऊन आली आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक मोठं अपडेट जारी केलं आहे. कंपनीने अखेर ऑफिशियली iOS 26.2 जारी केलं आहे. यापूर्वी असं सांगितलं जात होतं की, हे अपडेट जारी करण्यासाठी थोडा उशीर होऊ शकतो. मात्र आता कंपनीने वेळेपूर्वीच हे अपडेट जारी करून यूजर्सना मोठं सरप्राईज दिलं आहे. हे अपडेट कोणतेही सामान्य अपग्रेड नाही. यामध्ये लॉकस्क्रीन कस्टमाइजेशन, सेफ्टी अलर्ट, अ‍ॅपल म्युझिक आणि गेमिंग सारखे अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. ज्यामुळे आयफोनचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. नवीन अपडेट कसं इंस्टॉ़ल केलं जाऊ शकतं, याबाबत जाणून घेऊया.

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग

कसं इंस्टॉल करू शकता नवीन iOS 26.2 अपडेट?

हे अपडेट 2019 नंतर लाँच करण्यात आलेल्या सर्व मॉडेल्ससाठी जारी करण्यात आले आहे. यामध्ये iPhone 11 सीरीज, दूसरी आणि तीसरी जनरेशनमधील आयफोन एसई आणि नवीनतम आयफोन 17 सिरीज समाविष्ट आहेत. नवीन अपडेट इंस्टॉल करण्यासाठी सर्वात आधी तुमचा आयफोन ओपन करा आणि त्यानंतर सेटिंग पर्याय निवडा, जनरल पर्याय सिलेक्ट करा आणि सॉफ्टवेअर अपडेट सिलेक्ट करा. यानंतर डाऊनलोड आणि इंस्टॉलवर क्लिक करा. अपडेट दरम्यान, शक्य असल्यास तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट केलेला ठेवा आणि बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेली ठेवा.  (फोटो सौजन्य – Pinterest)

iOS 26.2 अपडेट फीचर्स

लिक्विड ग्लास लॉक स्क्रीन स्लायडर: या नवीन अपडेटसह आता तुम्ही लॉक स्क्रीनवर टाइम आणि वॉलपेपरची ट्रांसपेरेंसी तुमच्या पसंतीनुसार एडजस्ट करू शकणार आहात. ज्यामुळे यूजर्सचा व्युइंग एक्सपीरियंस अधिक चांगला होणार आहे.

इंनहान्स सेफ्टी अलर्ट्स: नवीन अपडेटमध्ये तुम्हाला रिअल टाईममध्ये हवामान अंदाज, आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थिती चेतावणी नकाशे आणि अधिकृत लिंक्ससह प्रदर्शित केल्या जातील.

ऑफाईलन लिरीक्स इन अ‍ॅपल म्युझिक: जर तुम्ही गाणी ऐकण्यासाठी अ‍ॅपल म्युझिकचा वापर करत असाल, तर तुम्ही इंटरनेटशिवाय देखील अ‍ॅपल म्युझिकमध्ये गाण्यांचे लिरिक्स पाहू शकणार आहात. एवढेच नाही तर आता तुमची आवडती प्लेलिस्ट म्युझिक अ‍ॅपच्या होम टॅबवर देखील दिसेल.

ऑटो चॅप्टर्स इन पॉडकास्ट: मोठे एपिसोड आपल्या हिशोबाने वाटले जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थेट तुमच्या आवडत्या भागावर जाऊ शकता.

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

लिंक पॉडकास्ट रिकमेंडशन: जर तुम्ही मोठे पॉडकास्ट एपिसोड पाहत असाल, तर नवीन अपडेट आता तुम्हाला सेक्शनमध्ये विभागलेला पॉडकास्ट दाखवेल, ज्यामुळे तुम्हाला स्वारस्य असलेल्या विभागात त्वरित जाता येईल. जर पॉडकास्टमध्ये दुसऱ्या शोचा उल्लेख असेल, तर तुम्हाला त्याची थेट लिंक देखील मिळेल.

अ‍ॅडव्हान्स गेम लायब्ररी फिल्टर्स: Apple ने या नवीन अपडेटसह गेमिंग लाइब्रेरी अधिक चांगली केली आहे. Backbone आणि Razer Controls सह गेमिंग अधिक स्मूद होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयफोन महाग का असतो?

    Ans: प्रीमियम डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, कॅमेरा क्वालिटी, सिक्युरिटी आणि दीर्घकाळ अपडेट सपोर्ट यामुळे आयफोनची किंमत जास्त असते.

  • Que: आयफोनला किती वर्ष अपडेट्स मिळतात?

    Ans: साधारणपणे 5 ते 6 वर्षे iOS अपडेट्स आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतात.

  • Que: आयफोनचा कॅमेरा इतका खास का असतो?

    Ans: आयफोनचा कॅमेरा Natural Color, Video Stabilization, Cinematic Mode आणि प्रो-लेव्हल व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे.

Web Title: Christmas gift for iphone users apple release new update users wiil get this amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग
1

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात
2

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका
3

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!
4

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.