Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानवाच्या आयुष्यामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला मात देऊन, कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना औषधासाठी नोबेल पारितोषिक

जगभरातील शास्त्रज्ञ शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या क्रिया आणि प्रतिक्रियांबद्दल अधिक समजून घेण्यास सक्षम होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 02, 2023 | 06:24 PM
मानवाच्या आयुष्यामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला मात देऊन, कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना औषधासाठी नोबेल पारितोषिक
Follow Us
Close
Follow Us:

कोविड-१९ लस : संपूर्ण जगाला कोरोनाने छळलं होत. भारत देशचं नाही संपूर्ण जग प्रचंड त्रासला होता. बऱ्याच कुटूंबांनी त्याच्या जवळच्यांना गमावलं होत. नुकताच कोविड-१९ साथीचा रोग थांबवण्यासाठी mRNA लस विकसित करणारे शास्त्रज्ञ कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना औषधाचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. या लसीच्या माध्यमातून या दोन शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाची विचारसरणीच बदलून टाकली. जगभरातील शास्त्रज्ञ शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या क्रिया आणि प्रतिक्रियांबद्दल अधिक समजून घेण्यास सक्षम होते.

जेव्हा कोरोनाने जगामध्ये मानवाच्या आयुष्यामध्ये थैमान घातले होते आणि संपूर्ण जग चिंतेमध्ये होते आणि त्यावर कोणालाच इलाज मिळत नव्हता तेव्हा शास्त्रज्ञ औषधांचा शोध घेत होते. प्रत्येक देश उद्ध्वस्त होत होता. करोडो लोकांना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांवर अशी लस विकसित करण्यासाठी खूप दबाव होता, ज्यामुळे कोविड महामारी त्वरित थांबू शकेल. २०२३ चा #नोबेल पारितोषिक शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना त्यांच्या न्यूक्लिओसाइड बेस बदलांबद्दलच्या शोधांसाठी प्रदान करण्यात आला आहे. ज्यामुळे COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास होऊ शकला.

कोरोना विषाणू शरीरात कसा पसरतो? कोणत्या भागावर जास्त परिणाम होतो? हे सर्व समजून घेतल्यानंतर दोघांनी एमआरएनए लसीचे सूत्र विकसित केले. यानंतर लसही तयार करण्यात आली. वास्तविक, आपल्या पेशींमध्ये असलेला DNA मेसेंजर RNA म्हणजेच mRNA मध्ये रूपांतरित झाला. याला इन विट्रो ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. कॅटलिन ९० च्या दशकापासून ही प्रक्रिया विकसित करत आहे. त्याच वेळी, ड्र्यू वेझमन कॅटलिनचा नवीन भागीदार बनला. जो एक उत्कृष्ट इम्युनोलॉजिस्ट आहे. यानंतर दोघांनी मिळून डेंड्रिटिक पेशींची तपासणी केली. कोविड रुग्णांची प्रतिकारशक्ती पाहिली. त्यानंतर लसीमुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारक शक्ती वाढली. एमआरएनए प्रक्रियेद्वारे त्यांनी लस विकसित केली. त्याचाच परिणाम असा झाला की लोकांना कोरोनापासून दिलासा मिळाला.

Web Title: Covid vaccine mrna scientists catalin carrico and drew weissman nobel prize in medicine covid 19 immunologist immunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 06:24 PM

Topics:  

  • covid -19
  • india

संबंधित बातम्या

Trump Tariff : भारत अमेरिका व्यापारयुद्धावर संपूर्ण जगाची नजर; जाणून घ्या जागतिक माध्यमांनी काय लिहिले?
1

Trump Tariff : भारत अमेरिका व्यापारयुद्धावर संपूर्ण जगाची नजर; जाणून घ्या जागतिक माध्यमांनी काय लिहिले?

US 50Percent Tariff : अमेरिकेचा भारतावर कर प्रहार; 50% टॅरिफमुळे ‘या’ क्षेत्रांना होणार आता गंभीर नुकसान
2

US 50Percent Tariff : अमेरिकेचा भारतावर कर प्रहार; 50% टॅरिफमुळे ‘या’ क्षेत्रांना होणार आता गंभीर नुकसान

आशिया कपमध्ये IND vs PAK आमनेसामने; हेड-टू-हेड रेकॉर्डंमध्ये कोणाचं पारडं जड?
3

आशिया कपमध्ये IND vs PAK आमनेसामने; हेड-टू-हेड रेकॉर्डंमध्ये कोणाचं पारडं जड?

‘शांतता हवी असेल, तर युद्धासाठी तयार राहा’, CDS Anil Chauhan यांचा पाकिस्तानला थेट इशारा
4

‘शांतता हवी असेल, तर युद्धासाठी तयार राहा’, CDS Anil Chauhan यांचा पाकिस्तानला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.