Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dipendar Goyal : Brain Blood Flow मोजणारी चिप! दीपिंदर गोयल यांच्या Temple Deviceची खासियत काय?

Dipendar Goyal : झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या Temple या ब्रेन-विअरेबल डिव्हाइसची सध्या चर्चा होत आहे. Temple BrainFlow तंत्रज्ञान मेंदूतील रक्तप्रवाहाशी संबंधित बदल मोजण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 26, 2026 | 06:53 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • दीपिंदर गोयल यांनी काय म्हटले आहे…
  • यात असणारी मुख्य निष्कर्ष
  • Temple चिपची किंमत काय ?
Dipendar Goyal : झोमॅटोचे फाऊंडर दीपिंदर गोयल यांचा एक फोटो सध्या चर्चेत आहे, या फोटो मध्ये दीपिंदर गोयल यांनी डोक्याला चिप लावली आहे. या चिप मध्ये मेंदू मध्ये होणाऱ्या रक्त स्त्रावाचा बदल समजून घेण्यासाठी या Temple चिपचा ( डिवाइस)  वापर होतो. या डिवाईज वर संशोधन सुरु असून याचा वापर ब्रेन ट्युमर, स्ट्रोक किंवा इतर आजारांचे निदान लवकरात लवकर कळावे या साठी Temple चिपचा (डिवाइज ) वापर होऊ शकतो अशी माहिती झोमॅटोचे फाऊंडर दीपिंदर गोयल यांनी आपल्या एक्स अकांऊट ( ट्विटर ) पोस्ट करुन माहिती दिली आहे.

 

Does @temple really monitor blood flow to the brain, or just the scalp?

In our second validation study, we tested Temple BrainFlow against time-domain NIRS, one of the few technologies that can separate brain blood volume changes from scalp blood volume changes. We had 60… pic.twitter.com/vEJqxGPiXu

— Deepinder Goyal (@deepigoyal) September 25, 2026

दीपिंदर गोयल यांनी काय म्हटले आहे…

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल आपल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, Temple चिपची ही आमची दुसरी पडताळणी आहे,या दुसऱ्या पडताळणीच्या आभ्यासात आम्ही Temple चिपच्या ब्रेनफ्लोची तुलना टाइम-डोमेन NIRS शी केली आहे. जे मेंदूतील रक्ताच्या प्रमाणातील बदल आणि टाळूतील रक्ताच्या प्रमाणातील बदल वेगळे करू शकणाऱ्या काही मोजक्या तंत्रज्ञानांपैकी एक आहे. असे मत झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी केले. या चाचणी मध्ये जवळ-जवळ 60 जणावर प्रयोग करण्यात आला आहे.या मध्ये डोके खाली झुकवणे, उभे राहून खाली बसणे आणि उभे राहून पाठीवर झोपणे अशा क्रिया या चाचणी मध्ये करण्यात आल्या आहेत.

या चाचणी  मध्ये ब्रेनफ्लोचे प्रमाण 84 ते 91 ऐवढ्या रक्तप्रवाहाचे निदान करण्यात आले आहे. सर्वात लक्षणीय परिणाम डोके खाली झुकवण्याच्या आव्हानातून आले असून  जिथे Temple चा मेंदूशी असलेला सहसंबंध 91 इतका आहे. तर टाळूशी असलेला सहसंबंध फक्त 49 एवढा आहे.

यात असणारी मुख्य निष्कर्ष

मेंदूतीत होणाऱ्य मुख्य रक्तप्रवाह (सेरेब्रल ब्लड फ्लो) दिर्घायुष्यासाठी प्रयत्न करणारे लोक आधीपासून करत असलेल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देतात. एरोबिक व्यायामाने तो वाढतो आणि VO2max त्याच्याशी थेट संबंधित असतो.तर थंडीच्या संपर्कात आल्याने तो वाढतो. ध्यानाने तो वाढतो. या मध्ये चांगली झोप मिळते, जास्त वेळ बसल्यास ते कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ते कमी होते. तुमचे शरीर प्रत्यक्षात किती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि वृद्ध होत आहे, हे दर्शवणाऱ्या सर्वात संवेदनशील आणि एकात्मिक बायोमार्करपैकी हे एक आहे.

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Temple चिपची किंमत काय ?

हे Temple चिप मनगटावर न बांधता कपाळावरील एका बाजूला लावले जाते. हे सामान्यता एका स्मार्टवॉचसारखे आहे. ते केवळ हार्ट रेट किंवा पावले मोजत नाही, तर हे मेंदूतील रक्तप्रवाह आणि शरीराची चयापचय मागणी रिअल-टाईममध्ये ट्रॅक करते. याची किंमत मार्केटमध्ये याची अंदाजे किंमत 72, 000 ते 80, 000 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

boAt ने आणले AI ईयरबड्स! Google Gemini मुळे आता इअरफोन स्वतःहून सगळं करणार; काय आहे CREST फीचर?

 

Web Title: Deepinder goyal temple brain chip brainflow price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Deepinder Goyal
  • temple
  • Zomato

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.