Eternal क्विक कॉमर्स व्यवसाय ब्लिंकिट कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसाय झोमॅटोपेक्षा मोठा झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे, संपत्तीत तब्बल 2000 कोटीची वाढ
झोमॅटोने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोच्या बोर्ड बैठकीत नाव बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. झोमॅटो आता 'इटरनल' म्हणून ओळखले जाईल.
अन्नाची नासाडी रोखण्यासाठी फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने फूड रेस्क्यू नावाचे फीचर सुरू केले आहे. या फीचरमुळे ग्राहकांना रद्द केलेल्या ऑर्डर्स सवलतीच्या दरात खरेदी करण्याची संधी मिळेल.