Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी सुरु झाला नवा ईव्हेंट! ट्रेझर चेस्ट आणि गोल्ड रॉयल वाऊचरसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire Max Defense Relic Unlocked Event: गेममध्ये एक नवीन टास्क बेस्ड ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2026 | 09:46 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी सुरु झाला नवा ईव्हेंट! ट्रेझर चेस्ट आणि गोल्ड रॉयल वाऊचरसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेमर्ससाठी सुरु झाला नवा ईव्हेंट! ट्रेझर चेस्ट आणि गोल्ड रॉयल वाऊचरसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • डिफेन्स रेलिक अनलॉक हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट
  • ईव्हेंटमध्ये टास्क परफॉर्म केल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार
  • रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार
फ्री फायर मॅक्समध्ये सध्या एक नवीन गेमिंग ईव्हेंट सुरु झाला आहे. या नव्या ईव्हेंटचे नाव डिफेन्स रेलिक अनलॉक असं आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ट्रेझर चेस्ट आणि गोल्ड रॉयल वाऊचरसह इत्यादी मजेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स प्लेअर्स मोफत अनलॉक करू शकणार आहेत. ट्रेझर चेस्ट आणि गोल्ड रॉयल वाऊचरसह प्लेअर्सना हेड मास्क कॉस्मेटिक देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी

डिफेन्स रेलिक अनलॉक ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये डिफेन्स रेलिक अनलॉक हा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये टास्क परफॉर्म केल्यानंतर प्लेअर्सना ट्रेजर चेस्ट, गोल्ड रॉयल वाउचर आणि ट्रेजर हेडपीस हे रिवॉर्ड्स मिळणार आहेत. हा गेमिंग ईव्हेंट आजपासून फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झाला आहे. 23 मार्चपर्यंत हा ईव्हेंट सुरु राहणार आहे.  (फोटो सौजन्य – YouTube) 

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • ट्रेझर चेस्ट
  • गोल्ड रॉयल वाऊचर
  • ट्रेझर हेडपीस लेव्हल वन

ईव्हेंटमध्ये पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

या गेमिंग ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहे. या टास्कबाबत आता जाणून घेऊया.
  • BR/CS मॅचमध्ये 15 शत्रूंना नॉकआउट केल्यानंतर दोन ट्रेजर चेस्ट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • BR/CS मॅचमध्ये 30 शत्रूंना हरवल्यानंतर 2 गोल्ड रॉयल वाऊचर क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • BR/CS मॅचमध्ये 60 शत्रूंना हरवल्यानंतर लेवल 1 वाला ट्रेजर हेडपीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या ईव्हेंट सेक्शनवर टॅप करा.
  • आता तुम्हाला वरच्या बाजूला लॉस्ट ट्रेजर टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ईव्हेंटमधील सर्व टास्क दिसतील, तुम्हाला हे टास्क परफॉर्म करावे लागणार आहे.
  • मग, या सेक्शनमध्ये परत या आणि ‘क्लेम’ बटण दाबा.
  • असे केल्याने तुम्हाला तुमचे रिवॉर्ड मिळेल.
फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत… हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFRSX4CYHLLQ
  • ​FFSKTXVQF2NR
  • ​NPTF2FWSPXN9
  • ​FFDMNSW9KG2
  • ​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FF4MTXQPFDZ9
  • ​FFMTYKQPFDZ9
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • FFM4X2HQWCVK
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FF6WN9QSFTHX

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Defense relic unlocked task based event started in free fire max players will get amazing rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.