Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आळशी लोकांसाठी लाँच झालं नवीन गॅझेट! डिव्हाईस स्वत: मारणार झाडू आणि पुसणार लादी, केवळ इतकी आहे किंमत

तुम्हाला देखील घराची साफ करण्यात कंटाळा येतो? घरात झाडू आणि लादी पुसण्यात वैताग येतो का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात अनेक लोकांचं ड्रिम डिव्हाईस लाँच करण्यात आलं आहे, हे डिव्हाईस घरातील कामांत मदत करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 09, 2025 | 12:18 PM
आळशी लोकांसाठी लाँच झालं नवीन गॅझेट! डिव्हाईस स्वत: मारणार झाडू आणि पुसणार लादी, केवळ इतकी आहे किंमत

आळशी लोकांसाठी लाँच झालं नवीन गॅझेट! डिव्हाईस स्वत: मारणार झाडू आणि पुसणार लादी, केवळ इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

Dreame F10 India Launch: आळशी लोकांना घरातील काम करण्यात प्रचंड वैताग येतो. अनेकांना असं वाटतं असा एखादा रोबोट असावा, जो आपली सर्व काम करेल. अनेकांचं हेच स्वप्न असतं. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का? तुम्हाला देखील घरातील कामं करण्यात वैताग येतो का? तुम्ही देखील अशा एखाद्या रोबोटच्या शोधात आहात का जो तुमच्या घरातील झाडू आणि लादी अशी कामं करेल? आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Dreame F10 रोबोट वॅक्यूम भारतात लाँच करण्यात आला आहे.

काय सांगता! चक्क रंग बदलणार स्मार्टफोन, स्टायलिश लूक आणि आकर्षक डिझाईनसह Oppo चे नवीन डिव्हाईस लाँच… असे आहेत स्पेसिफिकेशन्स

Dreame F10 रोबोट वॅक्यूम तुम्हाला घरातील कामांत मदत करणार आहे. हे गॅझेट आळशी लोकांसाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. Dreame Technology ने भारतात त्यांच्या स्मार्ट होम लाइनअपचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतात त्यांचं बहुप्रतिक्षित डिव्हाईस Dreame F10 रोबोट वॅक्यूम अखेर लाँच केलं आहे. या डिव्हाईसची किंमत केवळ 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. Amazon Prime Day सेलमध्ये हे डिव्हाईस 19,999 रुपयांच्या इंट्रोडक्टरी किंमतीत उपलब्ध आहे. Amazon Prime Day सेल 12 जुलैपासून सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – X)

Dreame F10 robot vacuum चे फीचर्स

Dreame F10 में कंपनी का Vormax™ स्टँडर्ड सिस्टम आहे, जो 13,000Pa सेक्शन पावर देते. ही या सेगमेंटमधील सर्वात जास्त पावर आहे. हे डिव्हाईस भारतातील घरांसाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे वॅक्यूमिंग आणि मॉपिंग दोन्हींना सपोर्ट करते. 570ml डस्ट बॉक्स, केस आणि बारीक कणांना देखील हे डिव्हाईस साफ करते. तर 235ml वॉटर टँक थ्री-लेवल तीन-स्तरीय पाण्याच्या प्रवाहासह फ्लोर क्लीनिंग करते.

डिव्हाईसमध्ये 5200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जे सिंगल चार्जवर 300 मिनिटांपर्यंत क्लीनिंग करते आणि 270 स्क्वेयर मीटरपर्यंत क्षेत्र कव्हर करते. बॅटरी कमी झाल्यास डिव्हाईस ऑटोमॅटिकली त्याच्या डॉकवर परत येते, रिचार्ज होते आणि जिथे थांबले होते तिथून साफसफाई पुन्हा सुरू करते. म्हणजेच काम अर्धवट राहत नाही.

काऊंटडाऊन झाला सुरु! Samsung Galaxy Unpacked ईव्हेंटसाठी तयार आहात ना? Galaxy Z Fold 7 सह हे गॅझेट्स ठरणार मुख्य आकर्षण

Dreame F10 स्मार्ट घराचे मॅपिंग आणि नेव्हिगेट करण्यासाठी पाथफाइंडर टेक्नोलॉजीचा वापर करते. यामध्ये क्लिफ सेंसर आहे, त्यामुळे डिव्हाईस पायऱ्या शोधतात आणि ते 20mm पर्यंतच्या उंबरठ्यावर चढू शकतात. युजर्स अ‍ॅपद्वारे व्हर्च्युअल सीमा, नो-मॉप झोन आणि मल्टी-फ्लोअर मॅप्स तयार करू शकतात. रोबोट वॅक्यूम Alexa, Google Assistant, आणि Siri सह कंपॅटिबल आहे, ज्यामुळे युजर्स हे डिव्हाईस वॉइस कमांड्सद्वारे कंट्रोल करू शकतात. अ‍ॅप शेड्यूलिंग, क्लीनिंग मोड्स सेलेक्ट करणं आणि जोन-बेस्ड क्लीनिंगला देखील सपोर्ट करतात. पाळीव प्राणी असलेल्या घरांसाठी, F10 मध्ये फ्लोटिंग रबर ब्रश आहे जो केसांचा गोंधळ कमी करतो. हे डिझाइन सक्शन कंसिस्टेंट ठेवते आणि पारंपारिक V-शेप्ड ब्रशपेक्षा देखभाल सोपे करते.

Web Title: Dreame f10 robot vacuum cleaner launched in india it will help lazy people in household work tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • amazon
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश
1

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

Oppo Find X9 Series: आता राडा तर होणारच ना! 200MP कॅमेरा आणि 7,500mAh बॅटरीने सुसज्ज, लखोंच्या घरात आहे किंमत
2

Oppo Find X9 Series: आता राडा तर होणारच ना! 200MP कॅमेरा आणि 7,500mAh बॅटरीने सुसज्ज, लखोंच्या घरात आहे किंमत

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?
3

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत
4

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.