Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! EVO Vault ईव्हेंटची धमाकेदार एंट्री, मोफत मिळवा ‘या’ आकर्षक गन स्किन

Garena Free Fire Max Redeem Codes For 4 February 2026: गेममध्ये पुन्हा एकदा एका नव्या ईव्हेंटची एंट्री झाली आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स प्रिमियम गन स्किन क्लेम करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2026 | 09:18 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! EVO Vault ईव्हेंटची धमाकेदार एंट्री, मोफत मिळवा 'या' आकर्षक गन स्किन

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! EVO Vault ईव्हेंटची धमाकेदार एंट्री, मोफत मिळवा 'या' आकर्षक गन स्किन

Follow Us
Follow Us:
  • EVO Vault नावाच्या एका नव्या ईव्हेंटची एंंट्री
  • गेममध्ये प्रीमियम गन स्किनचा वापर केल्यास प्लेअर्सची ताकद वाढते
  • एका स्पिनसाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत
Free Fire Max EVO Vault: फ्री फायर मॅक्समध्ये EVO Vault नावाच्या एका नव्या ईव्हेंटची एंंट्री झाली आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्सना प्रीमियम गन स्किन फ्री मिळवण्याची संधी मिळणार आहे, ज्यामध्ये M60 ड्रीमब्रेकर आणि M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅको यांचा समावेश आहे. फ्री फायर मॅक्स हा भारताचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध मोबाईल बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये शत्रूंना हरवण्यासाठी प्लेअर्सना हत्यारांची गरज असते. प्लेअर्स हत्यारांच्या मदतीने शत्रूंवर विजय मिळवू शकतात. तसेच गेममध्ये प्रीमियम गन स्किनचा वापर केल्यास प्लेअर्सची ताकद वाढते आणि प्लेअर्स अगदी सहज शत्रूंवर विजय मिळवू शकतात.

Instagram Update: प्रायव्हसीवर मिळणार कंट्रोल! क्रिंज ‘Close Friends’ लिस्टमधून होणार सुटका, नवं फीचर ठरणार यूजर्ससाठी गेमचेंजर

गेममध्ये EVO Vault नावाचा ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रिमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 1 महिन्यासाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना M60 ड्रीमब्रेकर आणि M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅको सारख्या प्रिमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा एक लक रॉयल इव्हेंट आहे, ज्यामध्ये फ्री रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे नशिब आजमावे लागणार आहे. नशिब आजमावण्यासाठी इन-गेम करेंसी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

स्पिनची किंंमत

फ्री फायर मॅक्समधील EVO व्हॉल्ट इव्हेंटमध्ये, एका स्पिनसाठी 20 डायमंड्स लागतात. पाच स्पिनसाठी 100 डायमंड्स लागतात, जे तुम्हाला 90 डायमंड्ससाठी मिळू शकतात.

रिवॉर्ड्स

  • M60 ड्रीमब्रेकर इव्हो गन स्किन
  • AN94 एव्हिल हॉलर इव्हो गन स्किन
  • पॅराफल लव्ह सायलोन इव्हो गन स्किन
  • M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅगन
  • लक रॉयल व्हाउचर
  • लोर सायलोन (पॅराफल) टोकन क्रेट
  • एव्हिल हॉलर (AN94) टोकन क्रेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • टीम बूस्टर
  • एन्हांस हॅमर
  • युनिव्हर्सल इव्हो टोकन क्रेट
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • ग्रीन फ्लेम ड्रॅको (M1014) टोकन क्रेट
  • सुपर लेग पॉकेट
Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर

ईव्हेंट कसा करू शकता एक्सेस?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • वरच्या बाजूला दिसणाऱ्या Evo Vault बॅनरवर क्लिक करा.
  • या बॅनरवर क्लिक करून तुम्हाला कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती मिळू शकेल.

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FR2D7G5T1Y8H6J4K
  • FQ9W2E1R7T5Y3U6I
  • FA3S7D5F1G9H6J4K
  • FE2R8T6Y4U1I5O7P
  • FP9O1I5U3Y2T8R4E
  • FU1I5O3P7A9S4D2F
  • F7F9A3B2K6G8H1L5
  • FT4E9Y5U1I3O2P6A
  • FJI4GFE45TG56HG5
  • FK3J9H5G1F7D2S4A
  • FM6N1B8V3C4X7Z9L
  • FL2K6J4H8G5F3D7S
  • FZ5X1C7V9B2N6M3Q

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Evo vault event started in free fire max players will get chance to win free gun skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.